स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
21 April 2025
महत्वाचे प्रश्न
२१ एप्रिल २०२५ टॉप चालू घडामोडी
RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )
#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा
#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक
#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले
#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान
#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल
#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम
#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद
#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान
#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क
#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी
#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब
#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल
#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य
#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब
#16. 'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग
#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय
#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद
#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये
#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी
NTPC Exam 2020 में पूछे गये प्रश्नोत्तर
Q.1 आधुनिक अर्थशास्त्र का पिता किसको कहा जाता है?
Ans. एडम स्मिथ
Q. 2 “परमाणु ऊर्जा” का पिता किसको कहा जाता है?
Ans. होमी जहांगीर भाभा
Q. 3 निम्नलिखित में से कौन सा नेशनल पार्क भारत में स्थित नहीं है?
Ans विकल्प के अनुसार…
Q.4 राहुल गांधी ने किस लोक सभा शीट से चुनाव जीता?
Ans. वेयानड़ (केरल)
Q.5 बिल गेट्स “विंडो” का नाम क्या रखना चाहते थे?
Q.6 आई पी एल 2020 का कौन सा संस्करण था?
Ans 13वां
Q.7 “असहयोग आंदोलन” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?
Ans. विकल्प के अनुसार…
Q.8 ” पीएम जन धन योजना” किसने शुरू की ?
Ans. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Q.9 “1857 की क्रांति” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?
Ans. विकल्प के अनुसार…
Q.10 COBOL (कोबोल) का पूरा नाम है –
Ans. Common Business Oriented Language
Q.11 2018 में सबसे ज्यादा प्रदूषित शहर था?
Ans. ढाका, शंघाई, गुरु ग्राम (विकल्प )
Q.12 ” मानुषी छिल्लर” ने “मिस वर्ल्ड! का खिताब कहां जीता?
Ans. चीन
Q.13 अक्टूबर 2020 तक भारत के उपराष्ट्रपति रहे है –
Ans. एम.वेंकैया नायडू
Q.14 “सतीश धवन स्पेस सेंटर” कहां स्थित है?
Ans. श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
Q.15 दो समान रूप से मिले द्रव को क्या कहते हैं?
Ans. सौलूशन (solution)
Q.16 निम्नलिखित में से किस नेता ने “स्वदेशी आंदोलन ” में भाग नहीं लिया?
Ans. गोपाल कृष्ण गोखले
Q.17 भारत में “निवेश और सिक्योरिटी एक्सचेंज ” को कौन सी संस्था नियंत्रित करती है?
Ans. सेबी
Q.18 पौधों के प्रकार से प्रश्न पूछा गया-
Ans ब्रायोफाइटा
Q.19 एक प्रश्न संख्याओं से पूछा गया
Q.20 अक्टूबर 2020 में आयोजित किए गये “पुरुष हॉकी खेल ” में कप्तान थे-
Ans. मनप्रीत सिंह
Q. 21 भारत और श्रीलंका के बीच में कौन सी जल सन्धि है?
Ans. “पाक जल संधि “
Q.22 “लूई पाश्चर” ने किसकी खोज की थी?
Ans. पेंसिलिन (दवा )
अर्थशास्त्र - PSI/STI/ASO चे questions
1) अन्न वस्त्र निवारा याबरोबरच ....ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे.
1)शिक्षण. √
2)पाणी
3)विश्रांती
4)प्रवास
2)भारताच्या पंतप्रधानांनी "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम .... रोजी सुरू केली.
1)2001
2)2002
3)2004
4)2005. √
3)सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
1)व्यापारी
2)व्यापारेत्तर
3)अपारंपरिक. √
4)पारंपरिक
4)शहरी भागातील दर .....लोकसंख्येमागे एक पीसीओ हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 1994 चे एक उद्दिष्ट होते.
1)500. √
2)1,500
3)2,500
4)5000
5)रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचीन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला?
1)HPCL
2)NTPC
3)GAIL
4)ONGC. √
6)अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती?
1)इंडियन पेट्रोकेमिकल लि
2)पेट्रोलियम कॉन्झव्हेरशन रिसर्च असोसिएशन. √
3)हिंदुस्तान पेट्रोकेमिकल लि
4)नॅशनल थर्मोपावर कंपनी
7)सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प सध्या कोणत्या तत्वानुसार केले जात आहेत?
1)नफा
2) ना नफा ना तोटा
3)बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. √
4)सीमांत खर्च
8)भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा महामार्ग कोणता आहे?
1)रस्ते
2)रेल्वे
3)जल. √
4)हवाई
9)दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
1)दूरदर्शन
2)रेडिओ
3)पोस्ट
4)कृत्रिम उपग्रह. √
10)एकात्मतिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला.
1)राज्य सरकार
2)जिल्हा परिषद
3)महानगरपालिका
4)केंद्र सरकार. √
11)"नागरी सुधारणांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम .....यांनी सुचवला.
1)डॉ मनमोहन सिंग
2)डॉ ए पी जी अब्दुल कलाम. √
3) श्री राजीव गांधी
4)श्रीमती इंदिरा गांधी
12)महाराष्ट्राचे भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे?
1)वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. √
2)योग्य व्यवस्थापणेचा अभाव
3)पाराशेणातील गळती
4)चुकीचे सरकारी धोरण
13)" बांधा चालावा आणि हस्तांतरित करा" (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
1)राज्य महामार्ग कायदा 1994
2)(BOT) कायदा 1993
3)राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995. √
4)खाजगीकरण कायदा 1991
14)आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
1)बँका, वित्त आणि विमा
2)सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार
3)विज्ञान आणि तंत्रज्ञान
4)वरील पैकी सर्व. √
15)रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC ची स्थापना कधी झाली?
1)1993
2)1994
3)1995
4)1996. √
16) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते
1)केंद्र सरकार
2)राज्य सरकार
3)1 व 2 √
4) यापैकी नाही
स्पर्धा परीक्षा - इतिहास विषय तयारी
● मुळात इतिहास हा विषय आवडीने अभ्यास करण्याचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना यातील वंशावळी, सणावळी याची अकारण भीती वाटते. इतिहास विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पद्धतशीरपणे केली तर काहीच कठीण नाही.
● प्रामुख्याने इतिहास विषयाचे तीन भाग पडतात. प्रथम म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास व तिसरा म्हणजे अर्वाचीन इतिहास. यातही आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग एमपीएससी वा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावाच लागेल.
इतिहास अभ्यासाची पूर्वतयारी करताना त्याला प्रामुख्याने तीन भागात विभागून अभ्यास करणे सोईचे होईल.
● प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हटला तर अगदी सिंध संस्कृतीच्या इतिहास पासून सुरुवात करून वैदिक युग, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, मगध राज्य, मौर्य साम्राज्य त्यानंतरची राजवंश जसे कण्व, कुपाल, गुप्त साम्राज्य, हुण, राजपूत, गुर्जर, प्रतिहार, कनौज, पाल, येथपर्यंतचा कालावधी सर्व तपशीलवार अभ्यासणे आलेच. या सर्वांच्या काळातील वैशिष्ट्ये, सणावळी लक्षात ठेवणे जिकरीचे काम तर आहेच; सोबतच कठीण आहे.
● पण त्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंतची इतिहासाची पुस्तके फारच उपयोगी पडतात. एनसीईआरटी व राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वाचावी लागतील. त्यातून स्वत:ची टिपणे काढावीत व स्वतंत्र वहीत लिहून ठेवावीत. हीच बाब मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते.
● मध्ययुगीन इतिहास म्हटला तर सुुलतान घराण्यापासून तर खिलजी, तुघलक, लोधी, मुगल साम्राज्यातील बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेबपर्यंतचा तपशीलवार इतिहास अभ्यासावा लागेल, तर अर्वाचीन इतिहासासाठी 1850 च्या उठावापासून तर स्वातंत्र्यापर्यंत व स्वातंत्र्योत्तर काळातील अगदी आतापर्यंतच्या घटनांचा अभ्यासही करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे इतिहासाची विभागणी करून पूर्वतयारी होण्यात मदत होते.
तलाठी / क्लर्क / वनरक्षक / कोतवाल परिक्षा -2025 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )
#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा
#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक
#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले
#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान
#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल
#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम
#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद
#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान
#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क
#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी
#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब
#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल
#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य
#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब
#16. 'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग
#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय
#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद
#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये
#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी
#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम
#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली
#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश
#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित
#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट
#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? - हर्षवर्धन
#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय
#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन
#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी
#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र
#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा
#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त
#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी
#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य
#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर
#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा
#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान
#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क
#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी
#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध
#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर
#43. 'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद
#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन
#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर
मुघल साम्राज्य TRICK
⚔️🛡 मघल साम्राज्य सुरवात हे पानिपत युद्धापासून झाली
⚔️🛡 बाबर(1526 -1530)
मुघल साम्राज्याचा पहिला राजा याचे वडील फरगणा(ताशकंद) चे शासक होते ताशकंद हे आताच्या उजबेकिस्तान ची राजधानी आहे
⚔️🛡वाडीलानंतर बाबर हा शासक बनला त्याने भारतावर 5 आक्रमण केली
⚔️🛡 21एप्रिल 1526 इब्राहिम लोधी vs बाबर असे पानीपत पहीले युद्ध झाले यामध्ये बाबर ने लोधी चा पराभव केला आणि भारतात मुघल साम्राज्य सुरवात झाली.
⚔️🛡हुमायून - बाबर चा मुलगा शासक बनला.
⚔️🛡 अकबर(1556 1605)- हुमायून चा मोठा मुलगा याच्या वेळी दुसरे पानिपत युद्ध झाले मोहमद अली सहा आणि अकबर(14 वर्षे वय) मध्ये अकबर ने जिंकले.
⚔️🛡जहांगीर (1605-1627)अकबर मृत्यू नंतर त्याने बांगला चे फारशी शेक अफगाण यांच्या विधवा पत्नी सोबत विवाह केला
⚔️🛡शाहजहान- जहांगीर पुत्र
⚔️🛡पत्नी अंजुमन बानो(मुमताज) मृत्यू नंतर ताजमहाल ची निर्मिती केली(20 वर्षे)
⚔️🛡तयाने दख्खन 4 प्रांत निर्माण केले ...1) खानदेश 2)बेरार 3)तेलंगाणा 4)दोलताबाद आणि दख्खन शाशक म्हणून पुत्र औरंगजेब ला नेमले.
⚔️🛡औरंगजेब(1658-1707)
या काळातच शिवाजीमहाराज यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले
⚔️🛡डान्स, दारू ,गाणे यावर त्याने बंदी घातली.
⚔️🛡बहादुर शहा जाफर(1707-1712)
वय 70 वर्षे होते यामुळेच शासन करणे जमले नाही आणि यापासून मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले
⚔️🛡Trick - भाईसाब (BHAISAB)🛡⚔️
🏝 "I "बद्दल फ़क्त "J "हे अक्षर वापरा🏝
जमीन महसूल धोरण
रयतवारी
०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.
०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.
०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.
०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)
०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.
कायमधारा पद्धती
०१. लॉर्ड कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली. मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा या भागांत तर कालांतराने मद्रास व वाराणसी येथे सुरु केली. या पद्धतीत सारा वसुलीचा अधिकार जमिनदारांना देण्यात आला व ते जमिनीचे मालक बनले म्हणून हिला जमीनदारी पद्धती असे नाव पडले. १७९३ मध्ये कॉर्नवालीसने हि व्यवस्था कायमस्वरूपी किंवा किमान १० वर्षांसाठी लागू केली म्हणून या पद्धतीला कायमधारा पद्धत असे नाव पडले. मात्र सर्वत्र हीच पद्धत लागू न करता अन्य प्रांतात ‘महालवारी’ व ‘रयतवारी’ पद्धत लागू केली गेली.
०२. तात्पुरता सारा पद्धतीत त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर एकरी उत्पादन, शेतमालाच्या किंमती, जमिनीची खंडाने द्यावयाची व विक्रीची किंमत, तसेच उत्पादनाचा सरासरी खर्च या गोष्टी लक्षात घेऊन १५ ते ४० वर्षांसाठी आकारणी केली जावी, अशी तरतूद होती. तात्पुरता सारा पद्धतीनुसार जमीनदार, मालगुजार वगैरे मध्यस्थांबरोबर करार करण्यात येत असत.
०३. मात्र कायमधारा पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला. कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व १/११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते. बंगाल मध्ये सरकारची महसुलाची रक्कम पूर्ण न भरल्यास किवा निश्चित वेळेस न भरल्यास जमीनदाराचा महसूल जमा करण्याचा अधिकार रद्द केला जाईल.
०४. कायमधारा पद्धतीला जागीरदारी,मालगुजारी,बिस्वेदारी म्हणून ओळखले जाते. ही पद्धत लागू करण्यासाठी लॉर्ड कोर्नवालीसने जॉन शोअर याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. जॉन शोअरच्या अहवालात ‘जमीनदार हेच जमिनीचे मालक’ असल्याचे आणि त्यांना परंपरागत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले.
०५. या पद्धतीत शासन-जमीनदार-शेतकरी या ३ वर्गांचा समावेश होता मात्र शासन व प्रजेचा सबंध येत नव्हता. या पद्धतीमुळे कंपनीला मिळणारा शेतसारा निश्चित झाला. जॉन शोअरने हि पद्धत प्रथम १० वर्षासाठी सुचवली होती परंतु कॉर्नवालीसने ती कायमस्वरूपी केली.
०६. या पद्धतीत गेल्या काही वर्षातील शेतजमिनीच्या उत्पन्नाची सरासरी काढून दरवर्षी त्या जमिनीमागे किती सारा निश्चित करता येईल याचा विचार करून वर्षाकाठी साऱ्याची निश्चित रक्कम ठरवली गेली.१० वर्षाच्या कराराने जमीनदारांना जमीन महसूल वसुलीसाठी देण्यात आली. जमिनदारांनी सरासरीप्रमाणे जास्तीत जास्त सारा निश्चित करून ठराविक सारा सरकारला देणे असे ठरविण्यात आले.
०७. कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीची मालकी जमीनदाराकडे देण्यात आली. जमीनदार जमीन विकू शकत असे,गहाण ठेवू शकत असे, दान करू शकत असे. निश्चित काळात शेतसारा जमीनदाराकडे जमा करणे शेतकऱ्यांसाठी सक्तीचे होते अथवा शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गहाण टाकाव्या लागत असे. जमीनदारास भूमिविषयक सर्व अधिकार वंशपरंपरेने प्राप्त झाले. जमीनदारांकडून ठराविक महसूल वेळेवर न आल्यास सरकार त्याची जमीन काढून घेऊ शकत असे.
०८. कायमधारा पद्धतीचे अनेक फायदे झाले. कंपनी सरकारचे उत्पन्न निश्चित झाले. या उत्पनाचा शेतीच्या कमी-जास्त उत्पन्नाशी सबंध न्हवता. जमिनदारांना आपल्या जमिनीतून अधिक उत्पन्न काढण्यास प्रोत्साहन मिळाले कारण उत्पन्न वाढले असले तरी सारा जास्त भरण्याची गरज नव्हती.
०९. या व्यवस्थेमुळे जमीनदार वर्ग समृद्ध बनला. कालांतराने हाच वर्ग इंग्रजी राजवटीचा समर्थक म्हणून पुढे आला. या पद्धतीमुळे कंपनीचा महसूल व्यवस्थेत गुंतलेला वर्ग या कार्यातून मुक्त झाला व या वर्गास इतर कार्यात गुंतविणे कंपनीला शक्य झाले.
१०. कायमधारा पद्धतीचे अनेक तोटेसुद्धा दिसून आले. या व्यवस्थेचा सर्वात जास्त मोठा फटका बंगालमधील शेतकऱ्यांना बसला व ते निर्धन व भूमिहीन झाले. जमिनीवरची गावाची मालकी संपुष्टात येउन जमीनदारच मालक बनले. जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करू लागले व सारा जबरदस्तीने गोळा करू लागले. ज्या जमिनीसाठी महसुल भरायचा होता तिचीच विक्रीची वेळ शेतकऱ्यावर आली. जमीनदार चैनी व विलासी झाले. अशांचा एक अनुपस्थित जमीनदार नावाचा वर्ग निर्माण झाला.
११. ग्रामजीवन विस्कळीत झाले. कृषीव्यवस्थेचे स्थैर्य नष्ट झाले. नव्या जमीनदार वर्गाचा उदय झाला. जमिनीचा मालक असेलेला शेतकरी मजूर अथवा कुळ म्हणून काम करू लागला. जमीनदार लोक आपल्या हस्तक अथवा दलालामार्फत करांची वसुली करू लागले त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला.
१२. सावकाराकडून शोषण होऊ लागले. या व्यवस्थेत फक्त महसुली उत्पन्नावर डोळा होता,जनतेच्या हिताचा विचार थोडाही नव्हता. महसुलाच्या बाबतीत सरकारची मागणी निश्चित असे परंतु जमीनदार शेतकऱ्याकडून जो महसुल गोळा करीत तो जास्त असे किवा परिवर्तनशील असे.
१३. बंगाल-बिहारचे दिवाणी हक्क प्राप्त झाल्यामुळे जमीन महसूल ठरवून तो वसूल करण्याचे काम कंपनी कडे आले. १७७२ मध्ये पाच वर्षाकरिता कायमसारा ठरवण्यात येउन त्यानुसार वसुली करण्यात आली. १७७७ मध्ये तर सारावसुली वार्षिक बोलीवर लिलावाने देण्यास सुरुवात झाली. दरवर्षीचा वसुलीचा दर वाढत जाई. १७८१ साली कलकत्ता रेवेन्यु कमिटीने २६ लाख रुपये अधिक सारा गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठले.
रयतवारी पद्धती
०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली.
०२. या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवट्याचे अधिकार देण्यात आले.त्यांनी जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असे ठरविण्यात आले. यामुळे सरकार व रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला.
०३. या पद्धतीत प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या कुवतीनुसार महसूल आकारणी ठरविण्यात आली. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा अंदाज करण्यात आला. जमिनीच्या उत्पादनाच्या ५५ टक्के महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.
०४. प्रत्यक्षात रयतवारी पद्धत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पद्धत ठरली. कारण सरकारने मुळात महसूल खूपच जास्त ठरविला होता. या पद्धतीत शेतकरी मालक झाला तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही.
महालवारी पद्धती
०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसुलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशः जबाबदार धरले जात असे. ही पद्धत आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशातील नंतरच्या काळात ब्रिटीश राज्यास जोडल्या गेलेल्या प्रदेशांसाठी लागू करण्यात आली.
०२. जर महाल मोठा असेल तर त्यातील काही निवडक मालकांवर महालातील महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येत असे. प्रत्यक्षात एखाद्या गावातील समस्त गावकऱ्यांशी संयुक्तपणे व व्यक्तिशः ही महालवारी पद्धत लागू करण्यात आली. लॉर्ड विल्यम बेंटिकने ही पद्धत लागू केली.
०३. या पद्धतीनुसार जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे व त्यानेच ती जमीन कसावयाची होती. सर्व शेतकरी जमीन मालकांनी संयुक्तपणे महसूल सरकारकडे जमा करावयाचा होता. गावप्रमुखाकरवी किंवा इतर मध्यस्थाकरवी सर्व महसूल सरकारी खजिन्यात जमा केला जात असे.
ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम
०१. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.
०२. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.
०३. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.
०४. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.
०५. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला ‘मुक्त व्यापार धोरण’ स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.
०६. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला ‘England’s Debt to India’ हा निबंध सादर केला. त्या वेळी ‘Drain of Wealth’ हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.
०७. न्या. रानडे यांनीही असाच ‘संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत’ मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.
०८. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.
०९. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.
१०. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.
महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव
1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे
2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ
3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात
4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री
5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩
_6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_
ग्वाल्हेर_📚✍🏻
इंदौर_
दिल्ली_
या पैकी नाही
7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर
8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1)धुळे -गाळणा डोंगर
2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4)हिंगोली -हिंगोली डोंगर
1)सर्वच बरोबर ✅✅
2)1, 2बरोबर
3)3, 4बरोबर
4)सर्वच चूक
9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
(1) महाराष्ट्र ✌️🚩
(2) तामिळनाडु
(3) आंध्रप्रदेश
(4) पश्चिमप्रदेश
10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा
11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश
12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र
13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई
14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड
15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩
16) नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर पक्षी
Railway Ntpc Special Question Bank
Que : Railway को कितने जोन में बांटा गया है
Ans : 17 जोन
Que : रेल व्हील फैक्टरी कहां पर स्थित है
Ans : यालाहकां (बैंगलुरू)
Que : पी. आर. एस. की फुल फार्म क्या है
Ans : पैसेजंर रिजर्वेशन सिस्टम
Que : भारत में सबसे लम्बा रेलमार्ग कौनसा हैं?
Ans : डिब्रूगढ़ से कन्याकुमारी
Que : भारतीय रेलवे बोर्ड की स्थापना कब की गई थी?
Ans : मार्च 1905 में
Que : भारत के किन राज्यों में railway सुविधा नही है
Ans : मेघालय और सिक्किम
Que : भारतीय रेलवे का सबसे ऊँचा रेलवे स्टेशन कौनसा हैं?
Ans : सिमिलीगुड़ा
Que : इंटिगर्ल कोच फैक्टरीआई. सी. एफ. कहां पर स्थित है
Ans : चेन्नई
Que : स्टेशन टिकट का वर्तमान मूल्य क्या है?
Ans : 5 रुपया
Que : आई. आर. एस. की फुल फार्म क्या है
Ans : इंडियन रेलवे स्टैंडर्ड
Que : भारत की पहली मैट्रो ट्रेन कहाँ चली
Ans : कोलकाता
Que : देश की सबसे लम्बी दूरी तय करने वाली रेलगाड़ी हैं
Ans : विवेक एक्सप्रेस
Que : भारत का सबसे बडा railway यार्ड कहां पर स्थित है
Ans : मुगल सराय
Que : रेलवे बोर्ड कब स्थापित किया गया था
Ans : 1905 मे
Que : Railway staff collage कहाँ पर स्थित है
Ans : वडौदरा में
Que : भारतीय Railway पर किसका एकाधिकार है
Ans : भारत सरकार का
Que : भारतीय रेलवे में सबसे बड़ी आमदनी का जरिया क्या हैं?
Ans : माल भाड़ा
Que : पी. एन. आर. की फुल फार्म क्या है
Ans : पैसेजंर नेम रिकार्ड
Que : भारत में सबसे छोटी रेलवे दूरी है-
Ans : नागपुर से अजनी ( 3 किमी. )
Que : किस रेल का रूट सबसे लम्बा है
Ans : विवेक एक्सप्रेस
मुगल (Mugal) काल
🧿 अकबर का सबसे अन्तिम विजय अभियान था?
✍️ असीरगढ़ विजय
🧿 अकबरनामा’ किसने लिखा?
✍️ अबुल फजल
🧿 अन्तिम रूप से जजिया कर समाप्त करने वाला मुगल बादशाह था?
✍️ महम्मदशाह ‘रंगीला‘
🧿 लदन में ब्रिटिश ईस्ट इंडिया कम्पनी के गठन के समय भारत का कौन बादशाह था?
✍️ अकबर
🧿 दिल्ली की प्रसिद्ध जामा मस्जिद का निर्माण किसने कराया?
✍️ शहाजहाँ
🧿 किस मुसलमान विद्वान का हिन्दी साहित्य के लिए सबसे महत्वपूर्ण योगदान है?
✍️ अब्दुर्रहीम खानखाना
🧿 अकबर द्वारा बनाई गई श्रेष्ठतम इमारतें पायी जाती है?
✍️ फतेहपुर सीकरी में
🧿 हल्दीघाटी युद्ध (1576) के पीछे अकबर का मुख्य उद्देश्य था ?
✍️ राणाप्रताप को अपने अधीन लाना
🧿 मुगल सम्राट अकबर के समय का प्रसिद्ध चित्रकार था?
✍️ दशवंत
🧿 किसने अकबर की कब्र खोदकर उसकी हड्डियों को जला दिया?
✍️ राजाराम
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.
1. डोंगरी वारे
2. दारिय वारे ✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही
2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......
1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही
3⃣ चकीचे विधान ओळखा.
1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅
4. सर्व बरोबर
4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.
1. 1607✅
2. 1707
3. 1807
4. 1907
5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?
1. स्लेट
2. बेसाल्ट✅
3. टाईमस्टोन
4. कार्टज
6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.
1. छोटा नागपूर
2. अरवली ✅
3. माळवा
4. विंध्य
7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.
1. फक्त 1 व 2
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅
4. फक्त 3
8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा - भीमा
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना
9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे?
1. कोयना
2. धोम ✅
3. चांदोली
4. राधानगरी
1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे?
1. अहमदनगर
2. पुणे
3. सातारा
4. वरील सर्व✅
1⃣जनागड चा नवाब याने पाळलेल्या ८०० कुत्र्यापैकी नवाब मोहमद महाबत खानजी यांची विशेष आवडती कुत्रीचे नाव काय होते ?
1) जोमिनिका
२) नुस्तरी
३)रोमानिका
४)रोशन आरा✅✅
2⃣ 'शाळा व कॉलेजपेक्षा कारखाने भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यास जास्त हातभार लावू शकतील' हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?
1)न्या. रानडे ✅✅
2)आचार्य प्रफुल्लचंद्र रे
3)दादाभाई नौरोजी
4)महात्मा फुले
3⃣खरिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबीलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि .............आणि........यांनी लोकांना परकीय आक्रमका विरूद्ध भडकावले?
1) चंद्रगुप्त, चाणक्य✅✅
2)अशोक, बिंदुसार
3) चंद्रगुप्त, बिंबसार
4)अशोक रधागुप्त
4⃣तया व्यक्तच नाव सांगा,जिने स्वतः च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता:
"इथे- एक - असा चिरनिद्रा घेत आहे ज्यान माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं?
1) आर के लक्ष्मण
2) बी के एस अयंगार
3)पू.ल. देशपांडे
4) खुशवंत सिंग✅✅
5⃣जलै १९४७ पर्यंत काही संस्थानचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती?
a) बडोदा
b) त्रावणकोर
c) बिकानेर
d) भोपाळ
१)वरील सर्व
२)a,c
३)b,c
४)b,d ✅✅
6⃣इग्रजी सत्ते विरूद्ध महात्मा गांधी नेतृत्वाखलील अहिंसक आंदोलनापैकी
जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती?
१)चले जाव
२) स्वदेशी वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ
३)सविनय कायदेभंग चळवळ✅✅
४) उपोषण
7⃣खालीलपैकी कोणत्या बौध्द ग्रंथात सोळा महाजन पदाचा उल्लेख आढळतो?
1) अंगुत्तर निकाय✅✅
2) प्रज्ञापरमितासूत्र
3) नीतिशास्त्र
4) दिर्घ निकाय
♻️♻️विभाग अर्थशास्त्र♻️♻️
8⃣Lamitye हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच पार पडला?
1)मालदीव
2)मॉरिशस
3)सेशेल्स✅✅
4)सिंगापूर
9⃣ई-टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
1) बेंगळूरु
2) नागपूर✅✅
3) बडोदा
4) मुंबई
🔟खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ) भारताने तिसरे अवमूल्यन जुलै 1993 ला केले.
ब) तिसरे अवमूल्यन झाले त्यावेळी तत्कालीन वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते.
1) अ योग्य
2) ब योग्य
3) अ, ब योग्य
4) अ, ब अयोग्य✅✅
१. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल?
१) समभूज त्रिकोण
२) काटकोन त्रिकोण
३) सरळ रेषा
४) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर 2
2 कृषी दुष्काळाचा कोणती कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान
ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त २) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त ४) अ, ब आणि क
उत्तेर 1
प्र. ३. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत
नाही?
१) फ्रांस २)स्विझरलँड३) स्वीडन ४) पेरु
उत्तर 2
प्र. ४. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली?
१) १९८० २) १९८५ ३) १९९० ४) १९९५
उत्तर 3
प्र5 Which beach in Asia is the first one to get Blue Flag certification?
a. Kovalam beach
b. Marari beach
c. Anjuna beach
d. Chandrabhaga beach
उत्तर 【d】
प्र 6 योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे
'ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ।
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे
ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे ।
१) अ, ब, क,ड । २) अ, ड, क, ब
३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क
उत्तर 2
प्र.7 मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मलभूत कर्तव्ये .......च्या अपेक्षा आहेत
१) मंत्रीमंडळ
२) जनता
३) प्रतिनिधी
४) सर्वोच्च न्यायालय
उत्तर 2
प्र 8 खालील बाबींचा विचार करा .
अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना
मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा
मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
नाही.
१) अ व ब दोन्ही बरोबर आहे
२) अ बरोबर व ब चुक आहे
३) ब बरोबर व अ चुक आहे
४) अ व ब दोन्ही चुक आहे.
उत्तर 2
प्र.9जेव्हा.......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद
बरखास्त होते.
१) सामान्य लोकात २) राज्य सभेत
३) लोकसभेत ४) संसदेत
उत्तर 3
प्र 10 भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी.....द्वारे अधिकृत केले जाते.
१) वित्त विधेयक २) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम ४) संचित निधी अधिनियम
उत्तर 2
प्र 11 A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालक आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इजिनियर असून दोन भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे?
(1) A चा मुलगा
(2) E ची मुलगी
(3) F चे वडील
(4) G चा भाऊ
उत्तर A चा मुलगा
प्र 12 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग
आहेत?
(1) 24 (2) 12 (3) 10 (4) 8
उत्तर 1
प्र 13 210, 177, 144, 111,.. ..... (1) 89
(2) 77
(3) 110
(4) 78
उत्तर 4
प्र 14 खालील मालिकेत गाळलेल्या जागी को
संख्या येतील
AC 10, EG 18, IS 32, MP 58,----------
(1) PQ 108
(2) QS 108
(3) RS 104
(4) ST 106
उत्तर (2) QS 108.
प्र 15 विधाने
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष
(I) काही सफरचंद गाजर आहेत
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.
(1) फक्त निष्कर्ष I सत्य.
(2) फक्त निष्कर्ष llसत्य,
(3) फक्त निष्कर्ष IIlसत्य
(4) फक्त निष्कर्ष II किंवा III सत्य
पर्याय क्र. (2) फक्त निष्कर्ष II सत्य.
1) भारतातील कोणत्या राज्यात लग्नाचे वेळेचे सरासरी वय सर्वाधिक आहे.
पर्याय :-
1) जम्मू काश्मीर✔️
2) केरळ
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश
2) भारतात उर्जासमस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?
अ) कोळशाची कमतरता
ब) तेलाची मागणी पुरवठा असतोल
क) पाणीटंचाई
ड) वीजशक्ती ची कमतरता
पर्याय :-
1) अ ब क
2) ब क ड
3) अ ब ड ✔️
4) वरील सर्व
3) तेराव्या वृत्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर उत्पादनातील किती टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे?
पर्याय :-
1)35%
2)33%
3)34%
4)32%☑️
4) खालील पैकी कशाचा समावेश अन्न सुरक्षा मिशन मध्ये करण्यात आला आहे?
अ) तांदूळ
ब) तेलबिया
क)कडधान्य
ड) गहू
पर्याय :-
1) अ ब क
2) अ ब ड☑️
3) ड अ क
4) क ब ड
5) खालील पत निर्मिती करते?
अ) RBI
ब) व्यापारी बँका
क) केंद्र सरकार
ड) अर्थ मंत्रालय
पर्याय :-
1) फक्त अ
2) फक्त ब✔️
3) अ ब क
4) वरील सर्व
6) खालील पैकी कोणत्या पद्धतीने भारतातील उत्पन्न मोजले जाते?
पर्याय :-
1) उत्पादन खर्च
2) उत्पक पद्धती
3) खर्च पद्धती
4) उत्पादन व उत्पादन पध्दती✔️
7) 2009 पासून चलनात आणलेल्या 100 रु च्या नाण्यांचे वजन व व्यास किती आहे?
पर्याय :-
1) 7 ग्रॅम 24 मिलीलिटर
2) 8 ग्रॅम 28 मिलीलिटर ✔️
3) 9 ग्रॅम 26 मिलीलिटर
4) या पैकी नाही
8) भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?
पर्याय :-
1) विशाखापट्टणम
2) पॅरा हिप
3) मुंबई ✔️
4) तुतीकोरीन
9) मुक्त व्यापार म्हणजे काय ?
1) आयात - निर्यातीवर निर्बंध नसणे ✔️
2) आयात निर्यातीवर कर नसणे
3) निर्यात प्रोत्साहन
4) आयात निर्यातीस प्रोत्साहन देणे
10) खालील संस्थेच्या त्यांच्या स्थापनेनुसार उतरता क्रम लावा?
1) NABARD
2)RBI
3)IDBI
4)IFCS
पर्याय :-
1) 3,2,4,1
2) 2,4,3,1✔️
3) 2,1,4,3
4) 1,2,3,4
1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली ?
1) पाचवी
2) तिसरी
3) सातवीं ✅
4) यापैकी नाही
2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----
1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅
2) अनेक संस्थाने खालसा करणे
3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे
3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो.
1) रोहू
2) कटला
3) मृगल ✅
4) तिलापिया
4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?
1) 0.19✅
2) 0.50
3) 0.75
4) 0.90
5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे .
1) भाट्ये, रत्नागिरी
2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग
3) श्रीवर्धन, रायगड ✅
4) गणेशखिंड,पुणे
6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ?
1) समाज सेवा
2) शैक्षणिक गुणवत्ता
3) शास्त्रीय संशोधन ✅
4) साहित्य
7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
1) 29✅
2) 27
3) 31
4) 25
8) जर O + H + P = 39
M + A + N = 28
तर M + C + H + I + N + E = ?
1) 43
2) 53✅
3) 64
4) 54
9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण?
1) श्रीमंती किरण बेदी
2) श्रीमती कविता करकरे
3) श्रीमती स्मिता साळसकर
4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅
10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो?
1) राष्ट्रपती ✅
2) वित्तमंत्री
3) पंतप्रधान
4) गृहमंत्री
11) --------- is getting blurred. I cannot see. Fill in the blank with the suitable option.
1) Everything ✅
2) something
3) Nothing
4) ANYTHING
12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ?
1) 15,17✅
2) 16,17
3) 19,16
4) 18,15
13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ?
1) 250
2) 300
3) 200✅
4) 325
14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
1) 660
2) 540✅
3) 630
4) 450
15) 0.004 x 0.5 = ?
1) 0.00020
2) 0.0020✅
3) 0.0200
4) 0.2000
16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word
AFFLUENCE
1) Influence
2) poverty ✅
3) Indifference
4) Riches
🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय.
17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ". - या वाक्यातील कर्ता कोण ?
1) शोध
2) लवकर
3) तो ✅
4) परतला
🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो
18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.
1) विधानार्थी - होकारार्थी ✅
2) नकारार्थी
3) उद्गारवाचक
4) प्रश्नार्थक
🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.
19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?
1) अफगाणिस्तान ✅
2) इराण
3) श्रीलंका
4) बांग्लादेश
20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.
1) पाकिस्तान
2) बर्मा
3) भूतान
4) बांग्लादेश ✅
चंद्रगुप्त पहिला ,चंद्रगुप्त मौर्य
चंद्रगुप्त पहिला -
हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे.
☘ चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.
चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो .
☘ चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .
वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे.
तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई.
☘ लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला.
नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.
चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे.
चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय .
_____________________________
चंद्रगुप्त मौर्य
連 (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.
मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.
連 चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..
_____________________________
चंद्रगुप्त मौर्य .
जन्म
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म
राज्यकाल
नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली
हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला.
लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.
या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली.
ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला
दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही .
परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
सम्राट अशोक
📌चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला.
➡️बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला.
📌राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती.
➡️तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरीत्या मोडून काढले होते.
📌मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली.
🗺कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.
🗺वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.
✔️कलिंगचे युद्ध :-
🔻कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
🔻सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
🔻त्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले.
🔻हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत.
🔻या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख 'देवानं पियो पियदसी' (देवाचा प्रिय प्रियदर्शी) असा केलेला आहे.
➡️राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदयपरिवर्तन झाले, याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे.
➡️सम्राट अशोकाच्या दिल्ली-टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते.
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स
●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन
●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस
●बिंदुसार = अमित्रोकोटेस
● कनिष्क = देवपुत्र
● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन
● राजराजा = शिवपाद शिखर
● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल
●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य
● कुमार गुप्त = महेंद्रादित्य
● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज
● धनानंद = अग्रमिस
● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन
● हर्षवर्धन = शिलादित्य
● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर
● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर
● बलबन = उगलु खान
● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान
● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक
● जहांगीर = सलीम
● शेरशाह = शेरखान
● मलिक सरवर = मलिक उस शर्क
● जगत गोसाई = जोधाबाई
● शहाजहान = शहजादा
● औरंगजेब = जिंदा पिर
● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम
● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज
● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक
● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन
● बाळाजी बाजीराव = नानासाहेब
● माधवराव नारायण = सवाई माधवराव
● जवाहरलाल नेहरू = चाचा
● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी
● चित्तरंजन दास = देश बंधू
● सुभाष चंद्र बोस = नेताजी
● जयप्रकाश नारायण = लोकनायक
● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर
● सरोजिनी नायडू = गानकोकिळा
●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी
● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय
● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार
● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष
● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी
Top 50 Mix Gk
1. सांची के स्तूप का निर्माण किसने कराया
-- अशोक ने
2. मेगस्थनीज ने किसके दूत के रूप चन्द्रगुप्त मौर्य के दरबार में
आया था
-- सेल्यूकस
3. मुद्रा राक्षस किसने लिखी थी
-- विशाखदत्त
4. अशोक ने अपने पुत्र महेन्द्र व पुत्री संघमित्रा को कहां भेजा
-- श्रीलंका
5. कौनसा मौर्य सम्राट जैन धर्म ग्रहण करके श्रवण बेलगोला
चला गया
-- चन्द्रगुप्त मौर्य
6. अन्तिम मौर्य समा्रट कौन था
-- बृहद्रथ
7. महाभाष्य के लेखक
-- पंतजलि
8. पंतजालि किसके दरबार में था
-- पुष्यमित्र शुंग के
9. कनिष्क किस वंश का शासक था
-- कुषागवंश का
10. कनिष्क की राजधानी कहां थी
-- पुरूषपुर
11. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है?
-- अरुणाचल प्रदेश
12. भारत का सर्वोच सम्मान कौन सा है?
-- भारत रत्न
13. भारत रत्न से सम्मानित प्रथम भारतीय महिला कौन थी?
-- इंदिरा गाँधी (1971 में)
14. भारत में मानसून सबसे पहले कहा आता है?
-- केरल राज्य में (जून के प्रथम सप्ताह में)
15. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति किस स्थान पर हुआ था?
-- बोधगया
16. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था?
-- लार्ड विलियम बैंटिक
17. चन्द्रमा पर मानव भेजने वाला प्रथम देश कौन है?
-- संयुक्त राज्य अमेरिका (U.S.A)
18. रतौंधी किस विटामिन की कमी के कारण होता है?
-- विटामिन A के कारण
19. कागज का अविष्कार किस देश ने किया?
-- चीन (China) ने
20. सौर प्रणाली के खोजकर्ता कौन है?
-- कॉपरनिक्स
21. हिंदी भाषा की लिपि कौन सी है?
-- देवनागरी लिपि
22. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के इलाज के लिए प्रयोग किया जाता है?
-- मधुमेह के इलाज में
23. भारत में सर्वाधिक वर्षा कहा होती है?
-- मासिनराम (मेघालय) में
24. भारत की पहली महिला शाशिका कौन थी?
-- रजिया सुल्तान बेगम
25. टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
-- जॉन लोगी बेयर्ड ने
26. जलियावाला बाग हत्याकांड कहा और कब हुआ था?
-- अमृतसर (1919 ई०) में
27. सर्वाधिक चमकीला एवं गर्म ग्रह कौन सा है?
-- शुक्र ग्रह
28. भारत-पाकिस्तान के बीच की सीमा रेखा कौन सी है?
-- रेडक्लिफ रेखा
29. मछलिया अपना साँस किसकी सहायता से लेती है?
-- गलफड़ो की सहायता से
30. भारत की प्रथम महिला राज्यपाल कौन थी?
-- सरोजनी नायडु
31. 'ब्रह्म समाज' के संस्थापक कौन थे?
-- राजाराम मोहन राय
32. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम के जनक कौन है?
-- डॉ. विक्रम साराभाई
33. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आज़ादी दूंगा' का नारा किसने दिया?
-- सुभाष चन्द्र बोस ने
34. बक्सर का युद्ध कब हुआ था?
-- 1764 ई० में
35. माउंट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली प्रथम महिला कौन थी?
-- संतोष यादव
36. वास्कोडिगामा का भारत आगमन कब हुआ था?
-- 1498 ई० में
37. सिख धर्म के संस्थापक कौन माने जाते है?
-- गुरु नानक
38. भारत का स्विट्ज़रलैंड किस राज्य को कहा जाता है?
-- कश्मीर
39. स्वर्ण मंदिर कहा स्थित है?
-- अमृतसर
40. वास्कोडिगामा कहा का रहने वाला था?
-- पुर्तगाल
41. 'लौह पुरुष' किस महापुरुष को कहा जाता है?
-- सरदार बल्लभ भाई पटेल को
42. सर्वाधिक सीमाओं वाला देश कौन सा है?
-- चीन (China)
43. 'महाभारत' के रचियता कौन है?
-- महर्षि वेदव्यास जी
44. क्षेत्रफल की दृष्टि से भारत का सबसे बड़ा राज्य कौन सा है?
-- राजस्थान
45. भारत में सैनिको को दिया जाने वाला सबसे बड़ा सैनिक सम्मान कौन सा है?
-- परमवीर चक्र
46. ओणम भारत के किस राज्य का प्रसिद्ध त्यौहार है?
-- केरल का
47. जनसंख्या एवं क्षेत्रफल की दृष्टि से विश्व का सबसे छोटा देश कौन सा है?
-- वेटिकन सिटी
48. पंजाबी भाषा किस लिपि में लिखी जाती है?
-- गुरुमुखी लिपि में
49. 'कलाम का सिपाही' किसे कहा जाता है?
-- मुंशी प्रेमचंद को
50. भारत का सबसे प्रथम विश्वविद्यालय कौन सा है औरu उसकी स्थापना कब हुई?
-- नालंदा विश्वविद्यालय (450 ई० पू.)