भारताचा पहिला "बायो-हॅप्पी जिल्हा" विकसित केला जात आहे
👉अरुणाचल प्रदेश
भारताच पहिला पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय
👉वायनाड केरळा
भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन लाँच केली जाईल
👉हरियाणा
भारताचा पहिला ट्रॉपिकल RAS-आधारित रेनबो ट्राउट फार्म लाँच केला गेला
👉हैदराबाद
भारताचा पहिला सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक
👉ग्रेटर नोयडा
नळांद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणारा भारताचा पहिला शहर
👉पुरी ओडिसा
आठवा राज्य वेतन आयोग तयार करणार पहिल राज्य
👉 आसाम
भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल
👉गुवाहाटी ते कोलकाता
भारताचा पहिला शून्य-कचरा मॉडेल आधारित ई-कचरा पार्क
👉दिल्लीतील होल्लंबी कलान
भारतात पहिल रोलिंग बजेट सादर केला जाईल
👉मध्यप्रदेश
भारताचा पहिला राज्यस्तरीय मल्टी नॅशनल पार्क टायगर कॉरिडोर
👉मध्यप्रदेश
भारतीय शैलीतील कुस्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय कार्यक्रम
👉जम्मू-काश्मीर
भारताच पहिला निसर्ग थीम असलेला विमानतळ टर्मिनल
👉गुवाहाटी
भारताचा पहिला वन विद्यापीठ FT
👉गोरखपूर UP
भारताचा पहिला योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर
👉पतंजली विश्वविद्यालय
छत्तीसगडची पहिली रामसर साइट
👉कोपरा जलाशय
भारताचा पहिला पॉवर म्युझियम
👉बिहार
भारताच पहिला नक्सलमुक्त राज्य
👉 मध्यप्रदेश
SIR अंतर्गत 100% डिजिटायझेशन असलेल पहिला राज्य
👉राजस्थान
भारतीय सेनेच पहिल सामुदायिक रेडिओ स्टेशन
👉अरुणाचल प्रदेश
भारताचा पहिली राष्ट्रीय प्रवाळ भिंत संशोधन संस्था
👉 अंदमान
भारताचा पहिला टेस्ला सेंटर
👉गुरुग्राम
संसोधित भारत नेट योजना राज्यव्यापी लागू करणारे पहिले राज्य
👉पंजाब