यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
07 May 2020

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही.

›
🅾कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत  नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरका...

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

›
राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यां...

पोलीस भरती प्रश्नसंच

›
▶️खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा. A. बालदिन - १४ नोव्हेंबर B. कामगार दिन -१ मे C. शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✅ D. बाल...

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू.

›
🏵न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग  पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाब...

करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश.

›
🔰सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले  आहे.हैदरा...

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

›
🔰 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीक...

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम

›
🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन ...

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

›
☘भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी----शिरपूर , महाराष्ट्रा. ☘भारतातील पाहिले इ टेम्पल ---शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा) ☘भारतातील पाहिले खाजगी व...
06 May 2020

हिंदू व्यक्तीला पहिल्यांदाच पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट बनण्याचा मान.

›
👇👇👇👇👇👇👇👇👇👇&#128...

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ

›
👇👇👇👇👇👇👇👇👇👇 &#1...

संयुक्त राष्ट्रात तिरुमूर्ती करणार भारताचं प्रतिनिधीत्व

›
• अनुभवी राजदूत म्हणून नावलौकीक मिळवलेले टी एस तिरुमूर्ती यांची निवड संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून करण्यात आलीय. • ट...

इराणने बदलले चलन

›
📌इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला ...

दारुवर ७०% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय

›
🔶लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला ...

नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी.

›
👇👇👇👇👇👇👇👇👇👇&#128...

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्यपालनियुक्त सदस्य

›
👉राज्यपाल नियुक्त सदस्याने मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये, असे संकेत असतात. तसा नियम नाही वा घटनेत तरतूदही नाही. &#1...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.