यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
19 August 2020

Online Test Series

›
Loading…
18 August 2020

राष्ट्रगीताबद्दल माहिती

›
१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने...

चद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी

›
◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931  ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी...

चालू घडामोडी

›
1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे ▪️उत्तराखंड 2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते ▪️मबई-कोलकाता 3) चेतक ए...

भारतदर्शन : सिक्कीम

›
🔰16 मे हा सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 🔰1975 साली याच दिवशी सिक्कीम भारतीय संघराज्याचे 22 वे राज्य बनले. ...

विविध आक्षेपांनंतरही रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन.

›
🔰जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्...

नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू

›
🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला ...

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार.

›
🔰पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान दे...

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा.

›
🔰एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. ...

राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री.

›
🌺🌺🌺🌺 🔰आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुव...

प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र

›
🔰डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, अ...

परमुख युद्ध सराव

›
गरुड़ : भारत-फ्रांस गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया वरुण : भारत- फ्रांस हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन जिमेक्स : भारत-जपान धर्मा गार्ड...
17 August 2020

विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?

›
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले की...

महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

›
▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे? उत्तर : नीती आयोग ▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘...

नदीने तयार केलेल्या सीमा

›
              🔰  गोदावरी नदी 🔰 ◾️ अहमदनगर-औरंगाबाद ◾️ जालना-बीड ◾️ बीड-परभणी              🔰 भीमा नदी 🔰 ◾️ पणे-सोलापूर ◾️...

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय.

›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मु...

शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ

›
🔸आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत देशातील अल्पभूधारक आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक...

वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले

›
संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे....

अम्फान चक्रीवादळ

›
◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी ...

रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल

›
◾️कद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता  आहे. ◾️रश...

पेशी

›
__________________________________             🔰 आदिकेंद्रकी पेशी 🔰 __________________________________ ◾️ सपष्ट दिसणारे केंद्रक व पेश...

Current Affairs Online Test Series

›
Loading…
16 August 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
⚡️‘द डेथ ऑफ जीसस’ या शीर्षकाखालील पुस्तकाचे लेखक कोण आहे? A)जे. एम. कोएट्जी B)अझर नाफीसी C)रानिया ममौन D)मार्कस झुसाक 📌उत्तर:- जे. ...

'या' देशांनाही 15 ऑगस्टला मिळाले होते स्वातंत्र्य!

›
15 ऑगस्टच्या दिवशी केवळ भारतच नव्हे, तर हे इतर काही देशही स्वतंत्र झाले होते. आज अशाच देशांबद्दल माहिती पाहुयात... ● भारत (India) : ब्र...

मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक

›
बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आ...

● महात्मा गांधी

›
- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948 - 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे) - 1915 वयाच्या 45 व्या वर्षी भारतात परतले ● च...

‘सार्थक’: भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज

›
13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’ नामक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले. 🔴जहाजाची वैशिष्ट्ये आणि इतर ठळक बाबी 🔸तट...

साहित्य अकादमी पुरस्कार 2019

›
- सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना 2019 चा साहित्य पुरस्कार देण्यात ...

"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली

›
🔷 Indus Water Treaty 🔷 🔶पतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप करा...

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित

›
🔸बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्...

खदीराम बोस:-

›
स्मृतिदिन - 11 ऑगस्ट 1905 ◾️भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक ◾️(बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बो...

प्रदीप कुमार जोशी यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती

›
शिक्षणतज्ज्ञ प्रदीपकुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पदिप कु.जोशी सध...

चंद्रगुप्त पहिला

›
- गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदा...

UNICEF चा “जागतिक लोकसंख्या अहवाल”

›
- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे. - अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्...

मिझोरममध्ये जागतिक दर्जाच्या “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे उद्‌घाटन

›
🔸4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते मिझोरममधील “तेंझाल गोल्फ रिस...

व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कठोर अटी

›
🔸राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत कठोर अटी निश्चित केल्या आहेत. त्याखालीलप्रमाणे आहेत, 🔸...

पद्म पुरस्कार 2019

›
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले - यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म...

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार

›
🔸आतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण...

जागतिक हिरोशिमा दिवस

›
💁‍♂ इतिहासातील काळा दिवस : ◾️6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी, काळा दिवस आहे. ◾️ मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक सं...

संरक्षण मंत्रालयाचे ‘संरक्षण सामग्री उत्पादन व निर्यात विस्तार धोरण 2020’

›
"आत्मनिर्भर भारत मोहीम" याच्या अंतर्गत देशाला संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याला चालना देण्यासाठी विविध घोषण...

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचे कायद्यात रंपांतर

›
- नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. - 12 डिसे...

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

›
- फिलीपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो. - हा पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल म्हणून...

66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019

›
- राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात  - हस्ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू - सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा: अंधाधून - सर्वोत्कृष्ट पॉप्युलर...

जागतिक अन्न पुरस्कार 2020

›
- भारतीय-अमेरिकन मृदा शास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना ११ जून रोजी जागतिक अन्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. माहिती वैभव शिवडे - डॉ. रतन लाल...

मंगलप्रभात लोढा: देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक

›
- भाजपाचे आमदार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष  आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. -...

आत्तापर्यंतचे वित्त

›
🟢  🟥 पहिला     ➖ 1951  ➖ क. सी. नियोगी 🟧 दसरा       ➖ 1956 ➖ क. संथानम 🟨 तिसरा      ➖1960 ➖ ए. के. चंदा 🟩 चौथा        ➖1964 ➖ प...

राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरुम’ वर भरणार; महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य

›
📚 सध्या शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आ...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला? उत्तर :-  सुधा मूर्ती Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिट...

तिसरी पंचवार्षिक योजना

›
☀️कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 ☀️भर:-कृषी व मूलभूत उद्योग 1962 ला संरक्षण व विकास केला ☀️प्रतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्...

विभक्ती

›
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना वि...

काही समानार्थी म्हणी

›
📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा   📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा   📕कडू कारले तुपामध्ये तळले -...

नाबार्ड

›
National Bank for Agriculture and Rural Development ▪️शरी. बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार 'NABARD Act, 1...

भारताचे मानचिन्हे

›
◾️ 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आल...

अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी, पुतिन यांनी मुलीला दिला लसीचा डोस

›
◾️रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्राल...

प्रा. (डॉ.) प्रदीपकुमार जोशी: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

›
🔸केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची  शपथ...

देशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली, शेतकऱ्यांना असा होणार फायदा फक्त शेतकऱ्यांसाठी ही ट्रेन धावेल

›
🎓भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आ...

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.

›
🔰धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं ...

‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’.

›
🔰‘सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ’ असा रुबाब असणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आर्थिक अडचणीत नाही, असा दावा अध्यक्ष सौरव गांगुलीन...

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार.

›
🔰हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त  हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मु...

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.

›
🔰संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम त...

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.

›
🔰बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस...

परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही.

›
🔰अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये पर...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.