यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
21 August 2020
वाचा :- भारत सरकारच्या केंद्रीय योजना
›
1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया ▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६ ▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट...
वाचा :- 10 सराव प्रश्न व उत्तरे
›
Q1) कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली? ➡️उत्तर :- अर्चना सोरेंग Q2) 2020 साली ...
Online Test Series
›
Loading…
हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास.
›
🌼हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत. 🍁ठळक...
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
›
1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे? A 3...
महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) 2016.
›
🅾️ राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) - 2016 या नव्या कायद्याचा मसुदा शा...
सरोगसी (नियमन) विधेयक 2016.
›
🅾️ मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी के...
मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर.
›
🅾️ मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही.. 🅾️अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्ये...
भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर.
›
🔰कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर ...
भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक शिक्षणाविषयी पंचवार्षिक ‘राष्ट्रीय धोरण’.
›
🔰आर्थिकदृष्ट्या जागृत आणि सशक्त भारत तयार करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवून, येत्या पाच वर्षांत आर्थिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याविषयीचे ‘रा...
मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी नोकरीसाठी सामायिक परीक्षा.
›
🔰सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येई...
केंद्रीय भरतीसाठी राष्ट्रीय संस्था.
›
🔰कद्र सरकारमधील बिगर राजपत्रित कर्मचारी, रेल्वे आणि सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘राष्ट्रीय भरती संस्था’ स्थापन करण्यास केंद्रीय ...
20 August 2020
चालू घडमोडी
›
• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत असलेला एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू - विराट कोहली (क्रमांक...
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
›
1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे? A 3...
वेदिक वाड्मयाची रचना
›
◾️ आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते. ◾️ सर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या ...
'स्पेस एक्स'ची कुपी अवकाशवीरांसह माघारी
›
▪️अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे. ▪️खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने ...
जीवशास्त्र - महत्त्वाच्या शाखा
›
1) Anatomy - Study of the structure of the body. 2) Algology - Study of Algae. 3) Apiology - Study of bees. 4) Anthropology - Study ...
चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे
›
● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण? : कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली) ● संय...
स्वर्गीय सूर हरपला - पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन.
›
🔰पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखे...
सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती .
›
🔰सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ साली सीबीआय विरुद्...
सार्वजनिक कंपन्यांकडून १९०० कोटींचे योगदान.
›
🔰दशातील ३७ सार्वजनिक कंपन्यांनी सामाजिक दायित्व म्हणून ‘पीएम केअर्स फंड’मध्ये १९०० कोटींचे भरीव योगदान दिले आहे. 🔰करोना उद्रेकाच्या प...
मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’
›
🔰भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे. 🔴ठळक बाबी... 🔰नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गाव...
परोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा.
›
🔰 दशातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ची चौथी बैठक संपन्न.
›
🔰ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांचा समावेश असलेल्या ‘BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ याची चौथी बैठक या आठवड्यात ...
भारत सरकारचे ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’
›
🔰दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digita...
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर.
›
🔰नसर्गिक शेती ही काही भारतामध्ये नवीन संकल्पना नाही. शेतीचे सेंद्रिय अवशेष, गाईचे शेण, पालापाचोळा कुजवून तयार करण्यात आलेले खत, यांचा वाप...
करिडा मंत्रालयाचा राष्ट्रव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रम.
›
🔰कद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ नामक धावशर्यतीचे आयोजन केल...
Online Test Series
›
Loading…
19 August 2020
Online Test Series
›
Loading…
18 August 2020
राष्ट्रगीताबद्दल माहिती
›
१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने...
चद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी
›
◾️23 जुलै 1906 ते 27 फेब्रुवारी 1931 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी...
चालू घडामोडी
›
1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे ▪️उत्तराखंड 2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते ▪️मबई-कोलकाता 3) चेतक ए...
भारतदर्शन : सिक्कीम
›
🔰16 मे हा सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 🔰1975 साली याच दिवशी सिक्कीम भारतीय संघराज्याचे 22 वे राज्य बनले. ...
विविध आक्षेपांनंतरही रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन.
›
🔰जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्...
नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू
›
🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला ...
जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार.
›
🔰पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान दे...
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा.
›
🔰एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. ...
राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री.
›
🌺🌺🌺🌺 🔰आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुव...
प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र
›
🔰डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, अ...
परमुख युद्ध सराव
›
गरुड़ : भारत-फ्रांस गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया वरुण : भारत- फ्रांस हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन जिमेक्स : भारत-जपान धर्मा गार्ड...
17 August 2020
विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?
›
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले की...
महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
›
▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे? उत्तर : नीती आयोग ▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘...
‹
›
Home
View web version