यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
30 August 2020
सकन्या समृद्धी योजना २०१६
›
* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृ...
पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था
›
(Primary Agricultural Credit Co-Operatives) प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भ...
परधानमंत्री मातृ वंदना योजना
›
ही योजना केद्र सरकारचे महिला व बाल विकास मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. वाटा - या योजनेसाठी राज्य शासन 40% आर्थिक तरतूद कर...
‘व्हॅट’अधिनियमात सुधारणा
›
व्यवसाय सुलभतेच्या धोरणांतर्गत ‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम-२००२’ नुसार ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची...
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मु...
सटेट बँक ऑफ़ इंडिया मधे सहकारी बँकांचे विलीनीकरण
›
कद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याश...
तीन वार्षिक योजना
›
कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे ि निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. ...
४ थी पंचवार्षिक योजना
›
कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४ प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open ...
पाचवी पंचवार्षिक योजना (1974–1978)
›
रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर...
सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985)
›
सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी यो...
अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं
›
उत्तर प्रदेशची संगम नगरी असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपास...
कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?
›
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच वि...
चंद्रशेखर आझाद
›
(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१) . चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा . चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय...
ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)
›
ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तका...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
. ०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा...
भारतातील सर्वात पहिल्या महिला :
›
. @राजदूत -विजयालक्ष्मी पंडित @मेयर -अरूणा अासफअली @काँग्रेस अध्यक्षा -अॅनी बेझंट @चित्रपट अभिनेत्या -देविकाराणी @न्यायाधिश -फातिमा ब...
मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांनी ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकला.
›
🔰2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना दिला जाण्याचे जाहीर...
जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ तयार
›
🔰 १० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे. 🔰 हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला ...
बँकांची वसुली ; 'गुगल पे' वापरासाठी लागणार शुल्क
›
🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २...
राज्यसेवा Test Series
›
Loading…
29 August 2020
सामान्य ज्ञान
›
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004. राष्ट्रीय अनुसूच...
भारतात जाऊ नका; ट्रम्प सरकारचा नागरिकांना सल्ला
›
⚡️ भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध मागील काही काळापासून सुधारल्याचे दिसत आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतासंदर्भात कठोर ...
सविस्तर पणे वाचा :- महासंगणक
›
✍️आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या विश्वातील शक्तिशाली महासंगणक DGX-2 भारतात आला आहे. जोधपूर स्थित आयआयटी मध्ये तो उपयोगात आणण्यात येणार आहे. याम...
वाचा :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या
›
🔶 जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ 🔶 मबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ 🔶 मबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ 🔶 आचार्य : ब...
भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी.
›
🔰जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आ...
परथमच, ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ शिक्षकाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
›
🔰आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना झालेल्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ (EMRS) याच्या शिक्षकाची प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्...
परधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण..
›
🔰देशातल्या सामाजिक-आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्...
आता पोलीस विभाग झाले १५९ वर्षाचे
›
▪️ परत्येक संकटाच्या वेळी सामान्य माणसाला सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे पोलीस , याच पोलीस आयोगाचे वय आता १५८ वर्ष पूर्ण झाले 💁♂ जाणू...
1 comment:
सशांत सिंह राजपूतला मानाचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान.
›
🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. 🎯 छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी ...
28 August 2020
निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर
›
🔰 नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात...
1 comment:
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र.
›
🔰भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.
›
🔰करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सच...
9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर दिर्घीकापासून येणाऱ्या अतीव अतिनील किरणांचा अॅस्ट्रोसॅट मार्फत शोध.
›
🔰भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या अंतराळ वेधशाळेपासून मिळविलेल्या माहितीच्या आधारे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर अंतरावर अ...
आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना.
›
🔰आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात...
चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’सिस्टिम.
›
🔰पर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेश...
आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने.
›
🔰आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती 10 ते 100 पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इ...
उडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी
›
📚नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेच्या (आरसीएस) - उडे देश का आम नागरीक (उडान) ने तीन यशस्वी ...
26 August 2020
नक्की वाचा :- भारतात घडलेल्या पहिल्या गोष्टी
›
● चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश : अमेरिका ● पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश : रशिया ● पहिली हृदयरोपण शस्...
खारफुटी जंगले
›
♻️आतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️ 🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. 🔸मरा...
"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली
›
🔷 Indus Water Treaty 🔷 🔶पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप कर...
ओझोन चे संरक्षण कवच
›
🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 🔰ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खू...
महणी व अर्थ
›
🌷एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत------ दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत 🌷एका हाताने टाळी वाजत नाही------ ...
मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी.
›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि ह...
स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
›
Q1) कोणत्या व्यक्तीने “कोड ग्लेडिएटर्स 2020” हा पुरस्कार जिंकला? उत्तर :- हिमांशू सिंग Q2) कोणत्या बँकेनी 'गिग-ए-अपोर्च्युनिटीज' ...
महात्मा गांधी खेडा येथे १९१८
›
गांधीजीना पहिलेयश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्ती...
हे लक्षात ठेवा :- देशातील 10 अस्वच्छ शहरे
›
नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर...
भारतातील जंगलाविषयी माहिती
›
▪︎ भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वन...
Important information
›
📚 कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ? - लॉर्ड बेंटींक 📚 भारतात रेलवे...
‹
›
Home
View web version