यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
११ सप्टेंबर २०२०
महाराष्ट्र विधानपरीषद उपसभापतीपदी महिला विराजमान
›
🍂 शरीमती "जे. टी. सिपाहीमलानी" यांनी विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला होता. १९ ऑगस्ट १९५५ ते २४...
राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त.
›
🔰भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला. 🔰राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 19...
जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
›
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन ✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन,...
परेश रावल यांची ' नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' च्या अध्यक्षपदी नियुक्ती.!
›
🔥दिग्गज अभिनेते परेश रावल यांची ' नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 🔥गरुवारी नॅशनल | स्कूल ऑफ...
ASEAN-भारत देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी बैठक संपन्न.
›
🔰ASEAN समूह आणि भारत या देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी सल्ला-मसलत बैठक आभासी पद्धतीने 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आली. 🔰बठकीला ASEAN ...
जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’.
›
🅾️जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती...
जवाहर ग्राम योजना.
›
🅾️योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999 🅾️योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना 🅾️लक्ष रोजगार निर्माण करणे 🅾️उद्देश जवाहर रोजगार योजने...
सुकन्या समृद्धी योजना.
›
🅾️अतर्गत एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शकतो आणि दोघींचा खात्यात एका वर्षात 1.50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार ...
EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक.
›
🔰कद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 9 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्य...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं.
›
🔰अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोदनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. 🔰2021 च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळ...
राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार.
›
🔰अबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे. 🔰सरक्षणमंत्री...
फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य.
›
🔰मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत...
राज्यात ‘टेली-आयसीयू’ सुरू करण्याचा विचार .
›
🔰अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी होण्यास मदत होत आहे. करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यास...
DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी.
›
🔰ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली...
2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
›
🔰करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकत...
Google चा इतिहास
›
07 सप्टेंबर 1998 🔰 लरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली. 🔰गगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅक: GO...
पथ्वीच्या उत्पत्ती चे काही सिद्धांत
›
1) वायुरूपी (Gaseous) परिकल्पना - इम्माउएल कान्ट 2)भरती (tidal) परिकल्पना - जीन्स आणि जेफ्रिस 3) ग्रहकण (planetesimal) परिकल्पना - चे...
राज्यघटनेचे संरक्षक केशवानंद भारती यांचे निधन.
›
🔰 कशवानंद भारती इडनीर मठाचे प्रमुख होते. 🔰 कशवानंद भारती यांचे नाव भारताच्या इतिहासात नोंदले जाईल. Years 47 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्या...
‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम.
›
🔰राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. 🔰 या मोहिमेंतर्ग...
नागरी सेवा क्षमता वृद्धीसाठी भारत सरकारचे “मिशन कर्मयोगी”
›
🔰2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजु...
आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य
›
🔰भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि...
ईज ऑफ डुईंग बिझनेस:
›
🔰 देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणं, व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा आणणं आणि राज्यांमध्ये स्पर्धा निर्णाण करण्यासाठी सुर...
शासकीय नोकर भरती थांबवली नाही, पूर्वीप्रमाणेच भरती होणार – अर्थ मंत्रालय
›
🔰शासकीय नोकर भरतीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका होऊ लागल्याने, आता अर्थ मंत्रालयाकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. केंद्र ...
Online Test Series
›
Loading…
०९ सप्टेंबर २०२०
‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत आंध्रप्रदेश अग्रस्थानी
›
केंद्रीय अर्थ व कंपनी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ अंतर्गत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत विविध धोरणे अ...
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन: 8 सप्टेंबर
›
संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजर...
साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी
›
✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. ✔️आंध्र प...
खादी अगरबत्ती आत्मनिर्भर अभियान
›
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने अगरबत्ती तयार करणाऱ्या कारागिरांना विविध स्तरावर पाठबळ देवून या उद्योगाच्या विस्तारासाठी...
०६ सप्टेंबर २०२०
इद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव.
›
🔰भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आल...
चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे .
›
🔰विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समु...
नागरी सेवा क्षमता वृद्धीसाठी भारत सरकारचे “मिशन कर्मयोगी”.
›
🔰2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजु...
केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातली.
›
🔰कद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. 🔰यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड...
सामान्य ज्ञान
›
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004. राष्ट्रीय अनुसूच...
भारतातील रस्त्यासंबंधी
›
राष्ट्रीय महामार्गाचा विकास व देखभाल खालील यंत्रणांमार्फत होते - उत्तर पूर्व व उत्तर सीमा भागात सीमा रस्ते संघटना (BRO): स्थापना 1960 -...
महाराष्ट्र - जलाशय व धरणे
›
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भ...
देश आणि देशांची चलने
›
*जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.* अफगाणिस्तान - अफगाणी आयरीश रिपब्लीक - आयरीश...
देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश
›
या सर्वेक्षणानुसार - सर्वात जास्त लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री 1] ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (८२.९६ टक्के) 2] छत्तीसगडचे मुख्य...
सत्यपाल मलिक: मेघालय राज्याचे नवे राज्यपाल
›
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सत्यपाल मलिक यांची मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तिपूर्वी सत्यपाल मलिक ग...
रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ
›
20 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्...
यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं
›
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच...
फुफ्फुसांचा कॅन्सर आणि सर्व काही जाणून घ्या
›
फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची लक्षणे, कारण आणि त्याला कसे रोखता येईल, याविषयी माहिती पाहुया...
चालू घडामोडी सराव प्रश्न
›
● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे? उत्तर : राकेश अस्थाना ● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला...
मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’
›
भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे. 🔴 ठळक बाबी... नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजव...
Online Test Series
›
Loading…
०५ सप्टेंबर २०२०
दुसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939
›
◾️दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी ज...
०४ सप्टेंबर २०२०
महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा
›
Loading…
०३ सप्टेंबर २०२०
पदवी परीक्षा ऑक्टोबरअखेर.
›
🔶गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘परीक्षानाटय़ा’चा पहिला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपला असून ‘परीक्षा घेतल्याशिवाय पदवी...
रुपयाची परिवर्तंनियता.
›
1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू 1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर...
पृथ्वी उत्पत्ती संबंधित सिद्धांत किंवा परिकल्पना
›
● इमॅन्युएल कान्ट - वायूरुपी (gaseous) परिकल्पना ●लाप्लास - तेजेनिघ (nebular) परिकल्पना ●चेंबरलीन, मुल्टन - ग्रहकण (planetstimal) परि...
श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमेची सूत्रं IPS महिलेच्या हाती
›
📚शरीनगरमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमेची सूत्रं IPS महिलेच्या हाती श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासा...
पुरस्कारांच्या खैरातीचे क्रीडामंत्र्यांकडून समर्थन
›
📚परस्कारांच्या खैरातीचे क्रीडामंत्र्यांकडून समर्थन यंदा पाच खेलरत्न पुरस्कारांसह तब्बल ७४ जणांना राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आ...
महाराष्ट्रातील महामंडळे
›
१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३. महाराष्ट...
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
›
- आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. - महाराष्ट्रातील राजकारणाला ...
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.
›
- यानुसार राज्य विधिमंडळाचे सारे अधिकार हे संसदेला प्राप्त झाले. - मार्च अखेरीस खर्चाला राज्य विधिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे. पण त्या...
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्...
नोबेलचे भारतीय मानकरी
›
◾️१९१३ रवींद्रनाथ टागोर – साहित्य ◾️१९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र ◾️१९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र ◾️१९७९- मदर ते...
देशाची वाटचाल मंदीकडे
›
🔶सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) एप्रिल ते जून या तिमाहीचे सोमवारी जाहीर होणारे आकडे भारताची वाटचाल मंदीकडे सुरू असल्याचे निदर्शक ठरण्...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा