यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
17 September 2020

ञानेंद्रिये (Sensory Organs)

›
प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ. डोळे (Eyes): ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते. प...

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता जम्मु आणि काश्मिरचा समावेश असेल का?

›
🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते. 🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश...

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

›
🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆 🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान) ★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड ●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विज...
1 comment:

कष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध.

›
🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे. 🔰विज्ञान व तंत्रज्ञान ...

Ozone Day : ओझोन दिवस

›
» अंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षक दिवस / अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस  » 16 सप्टेंबर  » पासून - 1995 » 16 सप्टेंबर 1987 रोजी Montreal Protocol वर...

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम

›
टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल...

निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद.

›
♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा द...

दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा.

›
📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे क...

ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र.

›
💠भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे ...

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.

›
🌼रल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उप...

मानवी चेतासंस्था

›
- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत. - मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते. ● मानवी मेंदू -...

तिरंगा ध्वज

›
*🔮🌀कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला ? याच्या निर्मि...

काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखक

›
आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न पुस्तकावर नेहमीच असतो. The becoming - मिशेल ओबामा Healed -मनीषा कोईराला India after Modi -अजय गुड...

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार

›
कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज...

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

›
♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उड...

जालियनवाला बाग हत्याकांड

›
🔷पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. 🔷1919 साली भारतीय जनतेतील...

वत्तपत्रे व संक्षिप्त माहिती

›
🔷दिग्दर्शन:  श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १...

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे

›
 (जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७)  🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते. नारायण मेघाजींचे मूळ गाव  पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच...

बरिटिशकालीन शिक्षण

›
♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854 ♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात. = चार्ल्स वुड ♦️मबई, कोलका...

गोपाळ हरी देशमुख

›
▶️ रव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच...

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी

›
(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) .इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.  प्रभा...
16 September 2020

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

›
1) गाडगे महाराज - अमरावती 2) समर्थ रामदास- सज्जनगड 3) संत एकनाथ - पैठण 4) गजानन महाराज - शेगाव 5) संत ज्ञानेश्वर - आळंदी 6) संत...

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

›
1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे? (A) बिजींग, चीन✅ (B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड (C) शांघाय, चीन (D) ...

गणितातील महत्वाची सूत्रे

›
● a×a = a2 ● (a×b) + (a×c) = a (a+c) ●  a × b + b= (a+1) × b ● (a+b)2 = a2 + 2ab + b2 ● (a-b)2 = a2 + 2ab + b2 ● a2-b2 = (a+b) ...

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे

›
● अन्नागुडई - 2695 - केरळ ●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू ●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान ●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र ●  महेंद्र...

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे

›
● अन्नागुडई - 2695 - केरळ ●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू ●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान ●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र ●  महेंद्र...

शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :

›
शिखर ———–ऊंची ———जिल्हा कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर साल्हेर ——1567मी.—— नाशिक महाबळेश्वर –1438मी.—— सातारा हरिश्चंद्रगड –1424मी. —...

General Knowledge

›
● ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? *उत्तर* : ओडिशा ● तरूणांना सॉफ्ट ...

Online Test Series

›
Loading…
15 September 2020

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.

›
🧩लोकसंख्या : 1. 600 ते 1500 - 7 सभासद 2. 1501 ते 3000 - 9 सभासद 3. 3001 ते 4500 - 11 सभासद 4. 4501 ते 6000 - 13 सभासद 5. 6001 ...

भारतीय वित्तीय व्यवस्था.

›
🅾️कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. V 🅾️विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय ...

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट...

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे

›
Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे? -- मास्को ( रशिया ) Q2) कोणत्या व्यक्...

संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व

›
🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑ...

१०० वर्ष झालेली एक महत्तवपुर्ण घटना

›
🔰डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकद...

"डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस अर्थात राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस.."

›
विश्वेश्वरैयांचे कार्य - १८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘...

समाजसेवक बाबा आमटे.

›
कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस. 🗣मिळालेले पुरस्कार👌👌👌 - पद्मश्री पुरस्...
14 September 2020

pH मान

›
जल का Ph मान = 7 दूध का ph मान = 6.4 सिरके का ph मान = 3 मानव रक्त का ph मान =7.4 नीबू का ph मान = 2.4 NaCl का ph मान = 7 शराब का ph...

हक्कभंग (Privilege motion)

›
🔸मबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे पत्रकार अर्णब गोस्वा...

महाराष्ट्रातील महामंडळे

›
१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३. महाराष्ट...

अन्न सुरक्षा विषयक तरतुदी

›
✍️भारतात भूकेची समस्या प्रचंड असून २०१७च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचा ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक आहे. ✍️आशियातील (बांगला देश व...

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे

›
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे N...

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय

›
👉पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक टेस्ट. 👉 यात एखादा माणूस खोटं बोलत...

आतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’

›
● 2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना जाहीर झाला ● बुकर ...

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..

›
🔥अना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात. 🔥सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या मह...

टपाल विभागाची ‘पंचतारांकित गावे’ योजना.

›
♒️10 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय टपाल विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले. टपाल विभागाच्या योजना देशातल्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: 10 सप्टेंबर.

›
◼️दरवर्षी 10 सप्टेंबर या दिवशी जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक वचनबद्धता स्पष्ट करणे आणि त्...

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

›
  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव 1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली) 2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 3) काळे खंड - आफ्रिका 4) कांगारू...

खारफुटी जंगले

›
♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️ 🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. 🔸मर...

बर्फाळप्रदेशीय बिबट्या संवर्धन केंद्र

›
- भारतातील पहिले. - उत्तराखंड राज्य सरकार UNDP च्या सहकार्याने उभारणार आहे. 🔸 रिझर्व्ह बँक द्वैमासिक मौद्रीक आढावा - रेपो दर ४% तर रि...

RBIने बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी एक समिती नेमली

›
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदी लागू केल्यामुळे झालेल्या नुकसानीमधून निर्माण झालेली बुडीत कर्जाची समस्या...

पंतप्रधानांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा शुभारंभ होणार

›
▪️भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून “कृषी पायाभूत सुविधा निधी” (Agriculture Infrastructur...

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

›
🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्य...

सिरम ही संस्था,

›
🔹GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि 🔹 बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. ◾️ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी...

जागतिक प्रथमोपचार दिन: 12 सप्टेंबर 2020.

›
🔰दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात. हा वर्षातला 254 वा (लीप वर्षात 255 वा) दिवस असतो. या द...

नवीन शैक्षणिक धोरण 2022 पासून लागू होत आहे.

›
🔰नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची 7...

भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार.

›
🔰अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांना व्यूहात्मक रचनेसाठी एकमेकांच्य...

ससदेच्या अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल.

›
🔰करोनाच्या साथरोगामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज नेहमीप्रमाणे घेणे अशक्य असल्याने ते अधिकाधिक डिजिटल केले जाईल.त्यादृष्टीनेही ह...

म्हणी व अर्थ

›
🔹चढेल तो पडेल------ उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही 🔹चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय ...

Online Test Series

›
Loading…

Online Test Series

›
Loading…
11 September 2020

महाराष्ट्र विधानपरीषद उपसभापतीपदी महिला विराजमान

›
🍂 शरीमती "जे. टी. सिपाहीमलानी" यांनी विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला होता. १९ ऑगस्ट १९५५ ते २४...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.