यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
19 September 2020
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे
›
● अकलोली ठाणे ● उनकेश्वर ● उनपदेव ● उन्हेरे ● गणेशपुरी ● खेड (रत्नागिरी) ● तुरळ ● देवनवरी ● राजवाडी ● राजापूर ● वज्रेश्वरी ● सव ● सातिवली ●...
चालु घडामोडी महत्त्वाचे प्रश्न
›
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे) 2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्...
स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित चळवळ आणि वर्ष
›
१. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना उत्तर -1885 २. वंग-भंगआंदोलन (स्वदेशी चळवळ) उत्तर- 1905 3.मुस्लिम लीगची स्थापना ...
मराठी - वाक्यप्रचार व अर्थ
›
1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे 2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे 3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे 4)पगडा बसवणे - छा...
आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक
›
आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0...
91वी घटनादुरुस्ती 2003
›
मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकर...
महाराष्ट्र पोलीस भरती ⭕️मराठी म्हणी⭕️
›
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ...
सामान्य ज्ञान
›
जागतिक आर्थिक मंच (WEF) - ➖सथापना: सन 1971 (01 जानेवारी); ➖मख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड. ग्रुप ऑफ 20 (जी-20) याची ➖ सथापना – सन 1999 (...
Online Test series
›
Loading…
17 September 2020
ञानेंद्रिये (Sensory Organs)
›
प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ. डोळे (Eyes): ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते. प...
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता जम्मु आणि काश्मिरचा समावेश असेल का?
›
🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते. 🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश...
बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
›
🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆 🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान) ★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड ●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विज...
1 comment:
कष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध.
›
🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे. 🔰विज्ञान व तंत्रज्ञान ...
Ozone Day : ओझोन दिवस
›
» अंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षक दिवस / अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस » 16 सप्टेंबर » पासून - 1995 » 16 सप्टेंबर 1987 रोजी Montreal Protocol वर...
Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम
›
टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल...
निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद.
›
♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा द...
दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा.
›
📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे क...
ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र.
›
💠भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे ...
अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.
›
🌼रल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उप...
मानवी चेतासंस्था
›
- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत. - मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते. ● मानवी मेंदू -...
तिरंगा ध्वज
›
*🔮🌀कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला ? याच्या निर्मि...
काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखक
›
आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न पुस्तकावर नेहमीच असतो. The becoming - मिशेल ओबामा Healed -मनीषा कोईराला India after Modi -अजय गुड...
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार
›
कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उड...
जालियनवाला बाग हत्याकांड
›
🔷पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. 🔷1919 साली भारतीय जनतेतील...
वत्तपत्रे व संक्षिप्त माहिती
›
🔷दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १...
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे
›
(जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७) 🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते. नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच...
बरिटिशकालीन शिक्षण
›
♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854 ♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात. = चार्ल्स वुड ♦️मबई, कोलका...
गोपाळ हरी देशमुख
›
▶️ रव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच...
रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
›
(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) .इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभा...
16 September 2020
वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने
›
1) गाडगे महाराज - अमरावती 2) समर्थ रामदास- सज्जनगड 3) संत एकनाथ - पैठण 4) गजानन महाराज - शेगाव 5) संत ज्ञानेश्वर - आळंदी 6) संत...
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच
›
1. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे? (A) बिजींग, चीन✅ (B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड (C) शांघाय, चीन (D) ...
गणितातील महत्वाची सूत्रे
›
● a×a = a2 ● (a×b) + (a×c) = a (a+c) ● a × b + b= (a+1) × b ● (a+b)2 = a2 + 2ab + b2 ● (a-b)2 = a2 + 2ab + b2 ● a2-b2 = (a+b) ...
भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे
›
● अन्नागुडई - 2695 - केरळ ● दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू ● गुरुशिखर - 1722 - राजस्थान ● कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र ● महेंद्र...
भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे
›
● अन्नागुडई - 2695 - केरळ ● दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू ● गुरुशिखर - 1722 - राजस्थान ● कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र ● महेंद्र...
शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :
›
शिखर ———–ऊंची ———जिल्हा कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर साल्हेर ——1567मी.—— नाशिक महाबळेश्वर –1438मी.—— सातारा हरिश्चंद्रगड –1424मी. —...
General Knowledge
›
● ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? *उत्तर* : ओडिशा ● तरूणांना सॉफ्ट ...
Online Test Series
›
Loading…
15 September 2020
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.
›
🧩लोकसंख्या : 1. 600 ते 1500 - 7 सभासद 2. 1501 ते 3000 - 9 सभासद 3. 3001 ते 4500 - 11 सभासद 4. 4501 ते 6000 - 13 सभासद 5. 6001 ...
भारतीय वित्तीय व्यवस्था.
›
🅾️कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. V 🅾️विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय ...
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट...
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
›
Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे? -- मास्को ( रशिया ) Q2) कोणत्या व्यक्...
संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व
›
🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑ...
१०० वर्ष झालेली एक महत्तवपुर्ण घटना
›
🔰डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकद...
‹
›
Home
View web version