यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
24 September 2020

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव..

›
💠भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आ...

राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

›
  🔶SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले? *उत्तर* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय 🔶 यदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स...

Online Test Series

›
Loading…
23 September 2020

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?

›
 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांन...

शब्दयोगी अव्यय

›
· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दां शी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. · शब्दयोग...

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

›
०१) स्टीव्ह इरविन (क्रोकोडाइल हंटर) दिवस कधी साजरा केला जातो? ⚪️  १५ नोव्हेंबर ⚫️ २२ फेब्रुवारी 🔴 २० डिसेंबर  🔵 १५ फेब्रुवारी ०२) आर्टीफीश...

English उच्चारसाधर्म्य शब्द

›
1) fair - यात्रा, गोरा,  fare - भाडे 2) week - आठवडा,  wick - बत्ती , काकडा ,  weak - अशक्त 3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी  sell - वि...

Gk Question

›
Question: रणथम्भौर का युद्ध किसके मध्य हुआ ? A: अलाउद्दीन खिलजी और राणा हमीर✔️ B: बाबर और राणा सांगा C: अलाउद्दीन खिलजी और राणा रतन सिंह D: ...

चर्चित शहर/देश /राज्य :-

›
• अरुणाचल प्रदेश:- हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अग...

दशातील पहिल्या घटना -

›
देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)   देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली   देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश   देशातील पहिले ...

विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य

›
• विटामिन - 'A' रासायनिक नाम : रेटिनाॅल कमी से रोग: रतौंधी स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल • विटामिन - 'B1' रासायनिक...

जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये

›
👉🏾 *इंग्लंडचे उद्यान* – केंट  👉🏾 *यूरोपाचे काश्मीर* – स्वित्झर्लंड  👉🏾 *वादळी शहर* – शिकागो  👉🏾 *पीत नदी* – हो हँग हो  👉🏾 *भारताचे...

विशेष दर्जा देणारं कलम 35A काय आहे:-

›
📌 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातील कलम 35A च्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिका सध्या प्रलं...

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

›
·         छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई  ·         इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई  ·         नेताजी सुभाषचंद्...

चद्रासंबंधीची माहिती

›
❇️चद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ❇️चद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.  ❇️चद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे. ❇️चद्राची गुर...

एनएमसीत आहे तरी काय?

›
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक गुरुवारी राज्यसभेतही मंजूर झाले. या विधेयकावरून देशातील डॉक्टरांनी नुकताच संपही केला होता. हे विधेयक गरीब आणि...

भारतीय निवडणूक आयोग

›
🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपरा...

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.

›
🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील. 🅾️ राज्य मानवी ह...

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ‘SPICe+’ डिजिटल व्यासपीठ कार्यरत

›
🔰कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘SPICe+’ (स्पाइस प्लस) नामक डिजिटल व्यासपीठ कार्यरत केले आहे. 🔰कद्र सरकारची तीन मंत्रालये (कॉर्पोरेट व्यवहा...

तीन कामगार संहिता चर्चेसाठी लोकसभेत सादर केल्या.

›
🔰कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी लोकसभेत तीन कामगार संहिता सादर केल्या आहेत. ही विधेयके पुढीलप्रमाणे आहे...

जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020

›
🔰UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो 🔰2020 चा हा 8वा अहवाल आहे एकूण 156 देशांची यादी जाहीर केली या अहवालात भ...
1 comment:

4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

›
🔰करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला  आहे. 🔰लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोध...

राज्यसभेत रणकंदन.

›
🔰नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या गोंधळात, घोषणाबाजीत दोन्ही कृषीविषयक विधेयके राज्यसभेत आ...

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश.

›
🔰नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि ...

इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान:

›
📚पतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्य...

आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020 संसदेत मंजूर:

›
📚 शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020  आज राज्यसभेत मंजूर झाले.  यापूर्वी 19 मार्च 2020 रोजी हे विधेयक  लोकसभेत मंजूर झाले होते. 📚राज्यसभेत...

उमेदवारांना सूचना

›
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬● 🎯विषय :- परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजना ●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜...

ECOSOC या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.

›
ECOSOC ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. युक्त राष्ट्रातील भारताचे स्थ...

स्थलांतरित मजुरांच्या बळींबाबत केंद्र अनभिज्ञ.

›
करोनामुळे देशभर अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे म...

फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली.

›
🗝 फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे. 🗝 या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे. या...

चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार.

›
🌑इडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेऊन भारत आणि जपानने एकत्र येऊन एक महत्त्वाचा लष्करी सहकार्य करार केला आहे. संरक्षण ...

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकन

›
🍂अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. 🍂२०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आह...

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’

›
ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे 107 विक...

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी.

›
  ✳️माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागर...

निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन: 7 सप्टेंबर

›
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात सदस्य राष्ट्रांमध्ये 7 सप्टेंबर 2020 रोजी "क्लीन एअर फॉर ऑल" या संकल्पनेखाली पहिला ‘निळ्या आकाशा...

हक्कभंग म्हणजे नेमकं काय ?

›
💫 अभिनेत्री कंगना पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ⚡️ यावेळी नेम...

Online Test Series

›
Loading…
22 September 2020

Online Test Series

›
Loading…
20 September 2020

Online Test Series

›
Loading…

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

›
🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन ✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिक...

बीबी का मकबरा

›
◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.  ◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगज...

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

›
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.  ◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे ...

मध्यवर्ती मैदाने-मध्यवर्ती मैदान

›
मध्यवर्ती मैदान उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्विपकल्पीय पठार यामध्ये आहे. हे मैदान पश्चिमेकडे रुंद आणि पूर्वेकडे अरुंद आहे. त्या...

कद्राच्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी राज्यांना बंधनकारक

›
🚥 करोना संशयित अथवा लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासह ‘कोविड-१९’साठी केंद्र सरकारने विविध कार्यप्रणाली निश्चित केल्या आहेत. त्यां...

दिल्ली विधानसभा समितीकडून फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स.

›
☑️दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समन्स बजावले असून...

ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय.

›
🌞तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला डॉमिनिक थिम आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गा...

नाओमी ओसाकाने ‘यू.एस. ओपन 2020’ टेनिस स्पर्धा जिंकली.

›
🔰जापानच्या नाओमी ओसाका हिने ‘यू.एस. ओपन 2020’ या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरिया अझरेंकाचा पराभव करीत महिला एकेरी गटाचे विजेत...

जागतिक प्रथमोपचार दिन: 12 सप्टेंबर 2020.

›
❇️दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात. हा वर्षातला 254 वा (लीप वर्षात 255 वा) दिवस असतो. या दिव...

हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..

›
अॅना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात. सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्या...

परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध

›
🅾️मलबर्न : ऑस्ट्रेलियातील परदेशी पत्रकारांवर आता संघराज्य संस्थांकडून देखरेख केली जाणार असून त्यांनी जर देशाची चुकीची प्रतिमा रंगवली व देशा...

टिकटॉक अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

›
🦋चिनी कंपनी बाईटडान्सची मालकी असलेल्या ‘टिकटॉक’ या प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आ...

एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा.

›
✍️सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकार...

कद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद.

›
⭕️कद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ⭕️20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्य...

उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन.

›
💠महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्ष...

विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला राज्यसभेत मंजुरी.

›
✈️राज्यसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ याला मंजुरी देण्यात आली आहे. विधेयकामुळे देशात विमानांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. 🚧ठळक बाबी...

टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन

›
🚦संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. 🚦टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच...

बलू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले.

›
⭕️परथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत - ⭕️शिवराजपूर (...

गुगलने प्ले स्टोअर वरून Paytm काढून टाकले

›
◾️ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन गुगलने आपल्या प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले आहे.मात्र या कारवाई...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.