यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
३० सप्टेंबर २०२०
एमपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी नीता ढमालेंनी घेतली खासदार छत्रपती संभाजीराजेंची भेट
›
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील प्रबळ उमेदवार नीता ढमाले यांनी आज पुण्यामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्या मराठा आरक्...
भोपाळ वायुगळती ही शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना होती: संयुक्त राष्ट्रसंघ....
›
✍️सयुक्त राष्ट्रसंघाची कामगार संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 ...
TOP 200 One Word Substitution...
›
1. Audience – a number of people listening to a lecture 2. Altruist – one, who considers the happiness and well-being of others first 3. Ath...
पिनाकी चंद्र घोष: भारताचे प्रथम लोकपाल
›
१) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. २) औपचारिकता पूर्ण करून राष्ट...
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे
›
1.रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट 2.नील बेट - शहीद बेट 3.हॅवलॉक बेट - स्वराज बेटरॉस बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षण...
सावित्रीबाई फुले
›
( जन्म - 3 जानेवारी 1839 - मृत्यू -10 मार्च 1897) : एकोणिसाव्या शतकातील शूद्र, दीन, दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिदेवता आणि पहिल्या स...
Online Test Series
›
Loading…
कषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर.
›
🔰नवी दिल्ली : आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्य...
तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा
›
- भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शु...
हरित ग्राहक दिन
›
- २००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने...
भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती-JIMEX 20
›
- भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती ◾️कालावधी- 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर ◾️ ठिकाण- उत्तर अ...
२९ सप्टेंबर २०२०
राज्यसभा
›
हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारती...
विधिमंडळ स्तरावर केंद्र-राज्य संबंध
›
राज्यघटनेच्या सातव्या वेळापत्रकात विधानसभेचा विषय केंद्र राज्यामध्ये विभागला जातो आणि युनियन यादीतील महत्त्वाचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे र...
Online Test Series
›
Loading…
२८ सप्टेंबर २०२०
करायोजेनिक इंजिन - criogenic engine.
›
🅾️राज्यसेवा मुख्य परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात मागील वर्षात येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आधी बघू व त्यान...
पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.
›
🅾️वदिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म...
आवर्तसारणीत 4 नवीन मूलद्रव्यांचा समावेश.
›
🅾️आवर्तसारणीत (Periodic Table) चार नवीन मूलद्रव्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही नव्याने समावेश करण्यात आलेली चारही मूलद्रव्ये कृ्त्रि...
आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य.
›
🅾️समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानत...
1 टिप्पणी:
नियामक कायदा (1773) :-
›
कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने क...
भारतातली जागतिक वारसा स्थळे
›
👉 सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे यांची 1972 साली स्थापना झाली. 👉 ती वारसा स्थळे UN...
CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत
›
टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या या...
मराठी व्याकरण
›
🛑१. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो? 👉 दवनागिरी! 🛑२. आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात? 👉 वर्ण! 🛑३. मराठी ...
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
›
Q1) जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारताचा क्रमांक काय आहे? ------- 116 Q2) ‘ब्रू’ ही _ ...
घटना आणि देशातील पहिले राज्य
›
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ● सेवेचा अधिकार लागू करणारे पह...
अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन
›
- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. -...
राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०
›
- प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदव...
भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना.
›
🔰अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणा...
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एक डोसही ठरु शकतो पुरेसा.
›
🔰अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत. 🔰अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शक...
पराप्तिकर विभागाने 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' प्रणालीचा शुभारंभ केला.
›
🔰25 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्तिकर विभागाने आज 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' (Faceless Income tax Appeals) प्रणालीचा शुभारंभ केला. ...
सडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन
›
🔰सडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते....
Online Test Series
›
Loading…
२७ सप्टेंबर २०२०
सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )
›
Loading…
वाचा :- मराठी व्याकरण
›
🔴 परयोग व त्याचे प्रकार प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types): वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग अस...
वाचा :- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
›
● केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधार...
घटना आणि देशातील पहिले राज्य
›
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ● सेवेचा अधिकार लागू करणारे ...
वाचा :- जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०
›
🅾️जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालच...
वाचा :- आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
›
📚 पहिली १९६० : सयाजी सिलम 📚 दसरी १९६२ : त्र्यंबक भरडे 📚 तिसरी १९६७ : त्र्यंबक भरडे 📚 चौथी १९७२ : एस. के. वानखेडे, बाळासाहेब देसाई 📚 पाच...
वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने
›
1) गाडगे महाराज - अमरावती 2) समर्थ रामदास- सज्जनगड 3) संत एकनाथ - पैठण 4) गजानन महाराज - शेगाव 5) संत ज्ञानेश्वर - आळंदी 6) संत गोरोबा कुंभा...
वाचा :- समुह दर्शक शब्द
›
*✳️आब्याच्या झाडाची*▶️=- आमराई *✳️उतारुंची*▶️= झुंबड *✳️उपकरणांचा*▶️= संच *✳️उटांचा, लमानांचा*▶️= तांडा *✳️कसांचा*▶️= पुंजका, झुबका *✳️करवंद...
महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते
›
1. देवेंद्र फडणवीस (भाजप) 4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 2. पी के सावंत (काँग्रेस) - 10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963...
वाचा :- जवाहर ग्राम योजना
›
🅾️योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999 🅾️योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना 🅾️लक्ष रोजगार निर्माण करणे 🅾️उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्...
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ...
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती
›
✏️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर ✏️गजरात -भिल्ल ✏️झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख ✏️तरिपुरा - चकमा, लुसाई ✏️उत्तरांचल - भ...
शाश्वत विकास १७ ध्येये
›
१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे. २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे....
अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन
›
- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. -...
वसुंधरा शिखर परिषद
›
- ‘वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायर्नमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट’च्या अहवालाच्या आधारावर एकविसाव्या शतकातील जगातील पर्यावरण आणि शाश्वत विकासाबाबत चर्चा...
सुकन्या समृद्धी योजना.
›
🅾️अतर्गत एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शकतो आणि दोघींचा खात्यात एका वर्षात 1.50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाह...
जलयुक्त शिवार' अभियानाचे काही प्रमुख उद्देश..
›
🅾️पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे 🅾️भगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे 🅾️राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व प...
ईश्वर चंद्र विद्यासागर
›
📌 26 सप्टेंबर 1820 ते 29 जुलै 1891 📌 मळ नाव :- नाव ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय. ◾️1839 साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने म...
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
›
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे श...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा