यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
01 October 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
  कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? (A) शरद कुमार (B) नितूर श्रीनिवास राव (C) के. व्ही. चौधरी (D) संज...

डली का डोज

›
 1.हाल ही में किस राज्य सरकार ने कोरोना के कारण शनिवार,रविवार एवं सार्वजनिक छुट्टी वाले दिन लोगों के घर से निकलने पर प्रतिबन्ध लगा दिया है? ...

डली का डोज

›
 1.रेटिंग एजेंसी फिच के मुताबिक वित्त वर्ष 2021-2022 में भारत की जीडीपी ग्रोथ कितनी रहने का अनुमान लगाया है? a. 9.5 प्रतिशत✔️ b. 6.5 प्रतिशत...

चालू घडामोडी

›
 ● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? *उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला ● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवा...

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ? अ) इस्त्राईल ✅✅ ब) जपान क) भारत ड) अमेरिका २) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्...

डली का डोज

›
1.हाल ही में किस देश ने दक्षिण कोरिया में अमेरिका की ‘थाड’ मिसाइल रक्षा प्रणाली की मौजूदगी को लेकर पुनः आपत्ति दर्ज कराई है? a. नेपाल b. जाप...

सहकार विषयी माहिती.

›
🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे...

कद्रीय पीक संशोधन केंद्र..

›
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.         =लखनौ (उत्तरप्रदेश) २)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.        =कर्नाल (हरियाणा) ३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्...

जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू.

›
🅾️जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही   वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर...

नौदल सेनेचे नवेप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा

›
🅾️अडमिरल सुनील लांबा यांनी (दि.31 मे) रोजी भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.   🅾️एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त ...

काळ्या पैशांचा स्रोत बंद.

›
🔰शतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना (अडते-दलाल) बघवत नाही. त्यांचा काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. म्हणून ते शे...

लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय.

›
🔰गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. 🔰पिछाडीवर पडल्यानंतर ...

सहा वर्षात खराब दारुगोळयावर वाया गेले 960 कोटी- भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च.

›
🔰मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी...

लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट.

›
🔰सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार  आहे. 🔰सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याच...

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी- अभिजित बॅनर्जी.

›
🔰भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्ज...

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च.

›
🔰टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे. 🔰मीराबाईच...

संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द.

›
🔰राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याच...

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात.

›
🔰विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.यासाठी सुरुवातीला केंद्र...

जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती.

›
🔰मबई : राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या चार-पाच वर्षांत पद्धतशीरपणे माहिती अधिकार कायद्याची धार कमी करण्यात आली असून आता अनेक ठिकाणी...

कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.

›
🔰नवी दिल्ली : यापूर्वी  काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्...

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”; केंद्रीय लोकसेवा आयोगाची न्यायालयात माहिती.

›
🔰यपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर...

Online Test Series

›
Loading…
30 September 2020

एमपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी नीता ढमालेंनी घेतली खासदार छत्रपती संभाजीराजेंची भेट

›
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील प्रबळ उमेदवार नीता ढमाले यांनी आज पुण्यामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्या मराठा आरक्...

भोपाळ वायुगळती ही शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना होती: संयुक्त राष्ट्रसंघ....

›
✍️सयुक्त राष्ट्रसंघाची कामगार संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 ...

TOP 200 One Word Substitution...

›
1. Audience – a number of people listening to a lecture 2. Altruist – one, who considers the happiness and well-being of others first 3. Ath...

पिनाकी चंद्र घोष: भारताचे प्रथम लोकपाल

›
१) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. २) औपचारिकता पूर्ण करून राष्ट...

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे

›
1.रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट 2.नील बेट - शहीद बेट 3.हॅवलॉक बेट - स्वराज बेटरॉस  बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षण...

सावित्रीबाई फुले

›
( जन्म - 3 जानेवारी 1839 - मृत्यू -10 मार्च 1897) : एकोणिसाव्या शतकातील शूद्र, दीन, दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिदेवता आणि पहिल्या स...

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

›
1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ 2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट -  जगन्नाथ शंकरशेठ 3. मुंबईचा शिल्पकार -  जगन्नाथ शंकरशेठ 4. आचार्य - बाळश...

Online Test Series

›
Loading…

कषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर.

›
🔰नवी दिल्ली : आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्य...

तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा

›
- भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शु...

हरित ग्राहक दिन

›
- २००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने...

भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती-JIMEX 20

›
- भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती ◾️कालावधी-  26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर  ◾️ ठिकाण- उत्तर अ...
29 September 2020

राज्यसभा

›
            हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारती...

विधिमंडळ स्तरावर केंद्र-राज्य संबंध

›
राज्यघटनेच्या सातव्या वेळापत्रकात विधानसभेचा विषय केंद्र राज्यामध्ये विभागला जातो आणि युनियन यादीतील महत्त्वाचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे र...

Online Test Series

›
Loading…
28 September 2020

करायोजेनिक इंजिन - criogenic engine.

›
🅾️राज्यसेवा मुख्य परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात मागील वर्षात येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आधी बघू व त्यान...

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.

›
🅾️वदिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म...

आवर्तसारणीत 4 नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश.

›
🅾️आवर्तसारणीत (Periodic Table) चार नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही नव्‍याने समावेश करण्‍यात आलेली चारही मूलद्रव्‍ये कृ्त्रि...

आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य.

›
🅾️समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानत...
1 comment:

नियामक कायदा (1773) :-

›
कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने क...

भारतातली जागतिक वारसा स्थळे

›
👉 सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे यांची 1972 साली स्थापना झाली.  👉 ती वारसा स्थळे UN...

CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

›
टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या या...

मराठी व्याकरण

›
 🛑१. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो? 👉 दवनागिरी! 🛑२. आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात? 👉 वर्ण! 🛑३. मराठी ...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
 Q1) जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारताचा क्रमांक काय आहे? ------- 116 Q2) ‘ब्रू’ ही _ ...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.