यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
15 October 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

›
 _____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.* (A) स्मृती इराणी (B) निर्मला सीतारमण (C) ममता बॅनर्जी✅✅ (D) यापैकी नाही कोणत्य...

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :

›
सुरुवात - 22 जानेवारी 2015 दूत - साक्षी मलिक   बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा य...

राज्यात "चिरंजीव ' योजना

›
राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आह...

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई • कॉरपो...

सकन्या समृद्धी योजना २०१६

›
* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्ध...

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :

›
(Primary Agricultural Credit Co-Operatives)  प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :

›
🎯सवरूप - जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते ...

निरांचल प्रकल्प:

›
१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या "निरांचल" प्रक...

ससदेविषयी महत्त्वाची माहीती

›
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात. · संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो. ...

जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’

›
  जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बद...

भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती

›
भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्...

सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.

›
त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:- 1. उत्तरप्रदेश - 100 2. महाराष्ट्र - 78 3. बिहार - 75 4. कर्नाटक - 75 5. आंध्रप्रदेश - 58 6. तेलंग...

सरोगसी (नियमन) विधेयक 2016

›
          मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्‍या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्‍यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी क...

भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:

›
भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक ...

कलम 370 काय आहे ?

›
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला ...

जादुटोना विरोधी कायदा

›
  🔸 समत - २२ ऑगस्ट २०१३ 🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शि...

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र

›
कलम १ सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे...

महिलांसाठीच्या खास काही योजना:

›
1. डवाकरा योजना -1982 2. न्यू मॉडेल चर्खा योजना -1987 3. नोरडा प्रशिक्षण योजना -1989 4. महिला सामख्या योजना -1993 5. राष्ट्रीय महिला कोश योज...

बालक

›
1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष -1946 2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद -1990 3. एकात्मिक बालविकास सेवा योजना-19...

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :

›
तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७ ०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. ...

राज्‍यसभा

›
घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे राज्‍यसभा प्रतिनिधित्‍व करते. कलम 80 मध्‍ये राज्‍यसभेच्‍या स्‍थापनेविषयी माहि‍ती देण्‍यात आली आहे. रचना:-...
14 October 2020

Online Test Series

›
Loading…

डेली का डोज

›
1.हाल ही में किस मशहूर नृत्यांगना एवं कोरियोग्राफर का 101 वर्ष की उम्र में निधन हो गया है? a. अमला शंकर✔️ b. मृणालिनी साराभाई c. सितारा देवी...

Current Affairs

›
Q.1. DRDO ने भारतीय सेना में सटीक निगरानी के लिए कौनसा ड्रोन विकसित किया है ? Ans. भारत Q.2. पेमेंट एप ने भारत का पहला नंबरलेस कार्ड लांच कर...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q1) भारतातील प्रथमच अशी पूर्णपणे संपर्क-विरहीत विमानतळ कार पार्किंग व्यवस्था _ येथे सादर केली गेली. उत्तर :- हैदराबाद विमानतळ Q2) कोणत्या रा...

तुम्हास माहीत आहे का :- भारतातील बारा जोतिर्लिँगे

›
१)सोमनाथ (गुजरात - वेरावळ) २)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) ३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) ४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्...

अत्योदय दिवस

›
- २५ सप्टेंबर रोजी साजरा, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याच दिवशी २५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरुवात केल्याच्या निमित्ताने! तसेच२५ सप्टें...

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..

›
📌नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली.. ● १९०१ मध्ये त्यांनी ,👇👇👇👇 Physics...

राज्यसेवा प्रश्नसंच

›
 ✍️कोणता राज्य 'द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया' अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत प्रथम स्थानी आहे?*  (A) कर्न...

भारतातील सर्वात मोठे

›
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)? -- राजस्थान Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)? -- उत्तरप्रदेश Q3) भारतातील सर्वात जा...

चालू घडामोडी

›
✔️  22 एप्रिल रोजी इराणने ............ हा अंतराळात लष्करी उपग्रहसोडला आहे. -  🔷 नर उपग्रह. ________________________________ ✔️ भारतातली ......

महाराष्ट्रातील महामंडळे

›
१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३. महाराष्ट्र र...

दूसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939

›
◾️दसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा क...
13 October 2020

Online Test Series

›
Loading…
11 October 2020

मूलभूत संरचनेशी संबंधित खटले व मूळ संरचनेतील घटक (सर्वोच्च न्यायालय ठरविल्याप्रमाणे)

›
📌दिल्ली जुदिशियल सर्विसेस असोसिएशन खटला ( 1991) 1)कलम ३२, १३६, १४१ व १४२ अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार. 📌इद्र सहानी खटला (1992)  -मंड...

संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.

›
ती पुढीलप्रमाणे 📌१.पहिले सत्र  : ९ ते २३ डिसेंबर, १९४६ 📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७ 📌३.तिसरे सत्र  : २८ एप्रिल ते २ मे, १९४७ ...

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

›
   1) गाडगे महाराज - अमरावती 2) समर्थ रामदास- सज्जनगड 3) संत एकनाथ - पैठण 4) गजानन महाराज - शेगाव 5) संत ज्ञानेश्वर - आळंदी 6) संत गोरोबा कु...

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर

›
 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे? (A) बिजींग, चीन✅ (B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड (C) शांघाय, चीन (D) टोकिय...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.