यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
16 October 2020
रद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र
›
🔰9 ऑक्टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्...
अर्थशास्त्राच्या नोबेलमुळे गुरू-शिष्य जोडीचा सन्मान.
›
🔰‘‘आज सकाळी एका व्यक्तीने दारावर टकटक केली. दार उघडले तर समोर बॉब विल्सन उभे होते. त्यांनी नोबेलची पुरस्काराची बातमी आपल्याला दिली. हा सगळा...
STARS या शालेय शिक्षण सुधारणाविषयक प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “स्ट्रेन्दनिंग टिचिंग-लर्निंग अँड रिजल्ट्स फॉर स्टेट...
२०१९ मधील प्रादेशिक पुरस्कार एकाच ठिकाणी
›
🔥 लता मंगेशकर पुरस्कार:- 🔰२०१९:- उषा खन्ना 🔰२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण ) 🔰२०१७:- पुष्पा पागधरे 🔥जनस्थान पुरस्कार:- 🔰२०१९;-वसंत डहाक...
महत्वपूर्ण घटनादुरुस्त्या संपूर्ण यादी (Important Constitutional Amendments)
›
🛑 16 वी घटनादुरुस्ती 1963 : राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि ...
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
›
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या...
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
›
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही ...
महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती
›
🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा) औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा) 🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (2...
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
›
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो. उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन...
निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.
›
🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाब...
महाराष्ट्र - जलाशय व धरणे
›
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा -...
ग्रंथी (Glands)
›
🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते 🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात 1)अंतः स्रावी ग्रंथी...
नद्या व त्यांचे उगमस्थान:
›
गंगा → गंगोत्री (उत्तराखंड) यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड) सिंधू → मानसरोवर (तिबेट) नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश) तापी → सातपुड...
सहावी पंचवार्षिक योजना
›
☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती 🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र 🔥कार्यक्रम ⏩1980➖एकात्मिक...
विभक्ती
›
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्...
साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020 .
›
🦋साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 🦋नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक ...
जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर.
›
🌼दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी "मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट - ग्रेटर...
भारतमाला प्रकल्प‼️‼️
›
💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात...
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
›
🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ...
भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात.
›
🌠पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. ...
वित्तीय समित्या.
›
१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांfना प्रतिनिधीत्व ...
जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
›
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 🟣1. सत्व – अ शास्त्रीय नांव – रेटीनॉल उपयोग – डोळे व त्वचा...
वाचा :- प्रमुख पिके व त्यांच्यावरील रोग
›
🔰 डाळींब 🔜 तल्या, सुरसा, मर, करपा 🔰 सत्रा 🔜 डिंक्या, देवी (कँकर) 🔰 दराक्षे 🔜 भरी, केवडा (अँधैकनोज) 🔰 कळी 🔜 जळका चिरूट, पर्णगु...
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .
›
🔰भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innov...
संक्षिप्त नावे व त्यांची संपूर्ण नावे/मूळ नावे
›
🏀 *संत ज्ञानेश्वर=ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी*. 🏀 *संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर*.. 🏀 *संत तुकाराम=तुकाराम बोल्होबा अंबिले*.. *🏀स...
डॉ एे पी जे अब्दुल कलाम
›
◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे. ◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम ◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. ◾️कार्यकाळ ...
15 October 2020
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
›
_____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अॅपचे अनावरण करण्यात आले.* (A) स्मृती इराणी (B) निर्मला सीतारमण (C) ममता बॅनर्जी✅✅ (D) यापैकी नाही कोणत्य...
बेटी बचाव बेटी पढाओ योजना :
›
सुरुवात - 22 जानेवारी 2015 दूत - साक्षी मलिक बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा य...
राज्यात "चिरंजीव ' योजना
›
राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आह...
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई • कॉरपो...
सकन्या समृद्धी योजना २०१६
›
* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्ध...
पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :
›
(Primary Agricultural Credit Co-Operatives) प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :
›
🎯सवरूप - जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते ...
निरांचल प्रकल्प:
›
१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या "निरांचल" प्रक...
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
›
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात. · संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो. ...
जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’
›
जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बद...
भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती
›
भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्...
सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.
›
त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:- 1. उत्तरप्रदेश - 100 2. महाराष्ट्र - 78 3. बिहार - 75 4. कर्नाटक - 75 5. आंध्रप्रदेश - 58 6. तेलंग...
सरोगसी (नियमन) विधेयक 2016
›
मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी क...
भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:
›
भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक ...
कलम 370 काय आहे ?
›
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला ...
जादुटोना विरोधी कायदा
›
🔸 समत - २२ ऑगस्ट २०१३ 🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शि...
मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र
›
कलम १ सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे...
महिलांसाठीच्या खास काही योजना:
›
1. डवाकरा योजना -1982 2. न्यू मॉडेल चर्खा योजना -1987 3. नोरडा प्रशिक्षण योजना -1989 4. महिला सामख्या योजना -1993 5. राष्ट्रीय महिला कोश योज...
बालक
›
1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष -1946 2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद -1990 3. एकात्मिक बालविकास सेवा योजना-19...
अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :
›
तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७ ०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. ...
राज्यसभा
›
घटकराज्ये व संघराज्य क्षेत्रांचे राज्यसभा प्रतिनिधित्व करते. कलम 80 मध्ये राज्यसभेच्या स्थापनेविषयी माहिती देण्यात आली आहे. रचना:-...
14 October 2020
Online Test Series
›
Loading…
डेली का डोज
›
1.हाल ही में किस मशहूर नृत्यांगना एवं कोरियोग्राफर का 101 वर्ष की उम्र में निधन हो गया है? a. अमला शंकर✔️ b. मृणालिनी साराभाई c. सितारा देवी...
Current Affairs
›
Q.1. DRDO ने भारतीय सेना में सटीक निगरानी के लिए कौनसा ड्रोन विकसित किया है ? Ans. भारत Q.2. पेमेंट एप ने भारत का पहला नंबरलेस कार्ड लांच कर...
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
›
Q1) भारतातील प्रथमच अशी पूर्णपणे संपर्क-विरहीत विमानतळ कार पार्किंग व्यवस्था _ येथे सादर केली गेली. उत्तर :- हैदराबाद विमानतळ Q2) कोणत्या रा...
‹
›
Home
View web version