यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
23 October 2020
भारतातून चहाची विक्रमी निर्यात.
›
🅾️भारताने यावर्षी चहाची विक्रमी निर्यात केली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत भारताला२३० दशलक्ष किलोचा टप्पा गाठण्यातयश आले आहे.गेल्य...
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा .
›
१) मध्य प्रदेश 🐯 :- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.. २) कर्नाटक 🌮 :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मान...
ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले.
›
🔰नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुन...
Online Test Series
›
Loading…
22 October 2020
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना
›
🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला? - कमलादेवी(मद्रास) 🖌 दशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला? - डाॅ. ...
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
›
Q1) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर :- सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल Q2) कोणत्या...
सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन.
›
🔰सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 ...
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
›
🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ...
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP)
›
⛑जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती. ⛑भ...
भारतमाला प्रकल्प
›
💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात...
मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन
›
🔥भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्य...
साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020
›
🔰साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 🔰नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक ...
दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ
›
🔰जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. 🔰या संशोधनामुळे रोगकारक जनुक...
जागतिक वारसा स्थळे - देशनिहाय
›
●चीन - 55 (प्रथम स्थानी) ●इटली - 54 ●जर्मनी - 47 ●स्पेन - 47 ●फ्रांस - 45 ●भारत - 38 (भारत 38 स्थळांसह 6 व्या स्थानी) ●मेक्सिको - 35 ●युनाय...
रोजर पेनरोज, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज: भौतिकशास्त्रासाठी 2020 नोबेल पुरस्काराचे विजेते.
›
♓️भौतिकशास्त्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराची घोषणा झाली; यावर्षी रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका) ...
12 वी BRICS शिखर परिषद.
›
🔰17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने 12 वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्याचे नियोजित आहे. 🔴ठळक बाबी... 🔰कार्यक्रमात ब्र...
गोपाल हरी देशमुख
›
🧑🦰गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात 🧑🦰लोकहितवादी हे त्यांचे टोपण नाव होतं कारण त्यांनी लिहिलेले जे लीखान होतं ते लोकहितवा...
चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.
›
🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत. 🏞 चद्रावर 4G नेटवर...
महाराष्ट्रातील मुख्य संस्था
›
1. सत्यशोधक समाज - स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे - संस्थापक: महात्मा फुले - ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी 2. प्रार्...
भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2019 -20
›
👉 दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षण जाहिर करतात 👉 कष्णमूर्ती सुब्रम्हण...
MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी सूचना
›
MPSC Prelims पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला . यानंतर सर्वांच्या मनात सगळ्यात पहिले प्रश्न आला आता परीक्षा कधी होईल? बघा या प्रश्नाचे उ...
ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती
›
सर्वात मोठा ग्रह - गुरु सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस पश्चिमकडून पूर्वेकडे पर...
भारतीय वायु सेना दिवस
›
◾️ सथापना 8 ऑक्टोबर 1932 ◾️ 88 वा स्थापनादिन ◾️26वे वायुसेना प्रमुख:- आर के एस भदौरिया ◾️बरीद वाक्य:- "नभ: स्पृशं दीप्तम्" ◾️सवत...
भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी
›
🔸सचेता कृपलानी - गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र...
"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"
›
◾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला...
लॉर्ड डलहौसी
›
🔘कालावधी:-1848 ते 1856 ✍️खल्या व्यापार चे तत्व आणले ✍️सिमला उन्हाळी राजधानी केली ✍️खलसाधोरण साठी प्रसिद्ध होता ☀️दत्तकविधान नामंजूर खालसा ...
गौतम बुद्ध : परिचय.
›
🧩 महामाया... 🅾️या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व गौतम बुद्धांच्या आई होत्या. 🧩राहुल... 🅾️ह...
भारतातील सर्वात लांब.
›
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा...
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे.
›
🧩भौगोलिक उपनाव - टोपणनाव 1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली) 2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 3) काळे खंड - आफ्रिका 4) कांगारूची भ...
फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल करोनाचं संकट, शास्रज्ञांच्या समितीचा दावा.
›
🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात...
ड्रॅगनला झटका, मलाबार युद्ध कवायतीसाठी भारताने जोडला एक नवा मित्र.
›
🔰दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मि...
मक्तेदारीप्रकरणी गूगलविरुद्ध खटला.
›
🔰मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने गूगलविरुद्ध खटला दाखल केला आहे. ऑनलाइन शोध आणि जाहिरात यावर...
प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती.
›
🔰करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिल...
सर्वात प्रभावशाली देशांच्या ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यादीत भारत चौथ्या क्रमांकावर.
›
🔰सिडनी (ऑस्ट्रेलिया) शहरातल्या लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेनी ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ नामक एक अहवाल प्रकाशित केला आहे. 🔰कलेल्या अभ्यासाम...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीची याचिका फेटाळली
›
🔰महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी ...
उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत
›
🔰उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे. 🔰आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले...
जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी.
›
🔰इटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्य...
20 October 2020
Online Test Series
›
Loading…
19 October 2020
राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०
›
- प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदव...
प्रशांत महासागर
›
(इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला दक्षिणेला दक्षिणी महासागर,पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेल...
जिल्हा परिषद
›
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परि...
वलाटी व खलाटी
›
वलाटी कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपा...
समानार्थी शब्द
›
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य ओज - तेज, पाणी, बळ ओढ - कल, ताण, आकर्षण ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद...
विभक्ती
›
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्...
वाचा :- मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार
›
1] पूर्णविराम(.) 👉 कव्हा वापरतात : वाक्य पूर्ण झाल्यावर I शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे. उदा. माझे काम झाले. I लो.टि. (लोकमा...
विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य
›
● विटामिन - 'A' 》रासायनिक नाम : रेटिनाॅल 》कमी से रोग: रतौंधी 》स्त्रोत (Source): गाजर, दूध, अण्डा, फल ● विटामिन - 'B1' 》रासा...
मराठी व्याकरण
›
प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? १) अधिकरण २) करण✅ ३) अपदान ...
तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
›
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके 2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके 3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके 4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके 5. नाशि...
नयूटनचे गतीविषयक नियम :
›
💕पहिला नियम : 💕‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य...
18 October 2020
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
›
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात. · संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो. ...
विधानपरिषद ट्रिक
›
🏆 भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे 🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा बरोबरच विधानप...
'चांद्रयान-२'
›
🚀 यत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं 'चांद्रयान -२' 🛰अवकाशात झेपावणार आहे. 🚀 6 सप्टेंबरला "चांद्रयान-2...
जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार
›
📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला 📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात 📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K 📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात विरघळतात बाकी...
पहिली पंचवार्षिक योजना
›
कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 प्रतिमान:- हेरॉड डोमर योजना 🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल) 🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व प...
सराव प्रश्न
›
(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला? तात्या टोपे मंगल पांडे✅✅✅ नानासाहेब पेशवे बहादुरशहा जफर 2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात...
17 October 2020
राजा राममोहन रॉय
›
भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भा...
प्राचीन भारताचा इतिहास :
›
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः . * सिंधू संस्कृती ०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रु...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
. 1). ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भड...
मध्ययुगीन भारत (थोडक्यात)
›
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या ...
1 comment:
सरन्यायाधीश व त्याची कार्यकाळ
›
1)हरिलाल जेकिसनदास केनिया - २६ जानेवारी १९५० ते ११ जून १९५१. 2)मंडकोलातुर पतंजली शास्त्री - ७ नोव्हेंबर १९५१ ते ३ जानेवारी १९५...
भारताची ‘मिसाईल पॉवर’
›
एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक...
आजचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे
›
Q.1) जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला ? ⚫️ रशिया✅✅✅ ⚪️ जर्मनी 🔴 फरान्स 🔵 इग्लंड Q.2) नुकतीच कोणत्य...
जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग
›
🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनल...
किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा
›
🔰वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुव...
मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द
›
१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस २) अकलेचा कांदा : मूर्ख ३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य ४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ५ ) अष्...
संविधान सभा महिला सदस्य
›
✍️एकूण 15 महिलांचा सहभाग होता ✍️बगम रसूल या मुस्लिम लीग च्या होत्या.. ✍️14 महिला काँग्रेस पक्षाच्या होत्या 🍀विजयालक्ष्मी पंडित:-UP 🍀बगम रस...
नोबेल पुरस्कार २०२० विजेते
›
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका) 👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन) 👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका) 🏆 भौतिक श...
वाचा :- मराठी समानार्थी शब्द
›
चव = रुची, गोडी चरण = पाय, पाऊल चरितार्थ = उदरनिर्वाह चक्र = चाक चऱ्हाट = दोरखंड चाक = चक्र चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू चिंता = काळजी च...
‹
›
Home
View web version