यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
02 November 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो. १. चरणसिंग २. व्ही.पी.सिंग ३. अटलबिहारी वाजपेयी ४. पी.व्...

डेली का डोज

›
1.वोडाफोन और आईडिया कंपनी ने हाल ही में मिलकर कंपनी को क्या नया नाम रखा है? a.    FI (एफआई) b.    VI (वीआई)✔️ c.    DI (डीआई) d.    NI (एनआई...

दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत-

›
📚आतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्का...

आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश:

›
1. न्या. बहरुल इस्लाम 2. न्या. रंगनाथ मिश्रा 3. न्या. रंजन गोगोई ♦️ नया. बहरुल इस्लाम : 📌बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्...

ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर

›
■ देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे....

लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं

›
🔶भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भ...

वातावरणाचे थर.

›
  🅾️वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.  🧩वातावरणाचे मुख्य थर...

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प.

›
🧩महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प   🅾️खोपोली - रायगड               🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड                               🅾️कोयना - सा...

जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न.

›
१] निळी मशिद या शहरात आहे? १] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल २] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते? १] टोकियो २] ओसाका ३] शांघा...

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

›
▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य ▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम ▪️ करळ - कथकली ▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम ▪️ पजाब - भांगडा, गिद्धा ▪️ गजर...

वालचंद हिराचंद

›
  *भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*   *जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२* वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापू...

सराव प्रश्न

›
1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ? A  भाई कोतवाल - आझाद दस्ता  B  जनरल आवारी - लाल सेना  C  उषा मेहता - आझाद रेडिओ  D  इंदिरा गांधी - वानर सेना ...

परश्न व उत्तरे

›
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे?  👉मध्यप्रदेश.  (2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे  👉झिंगा उत्पादन  (3) दूध उत्पादन मध्ये कोणता दे...

गोपाळ कृष्ण गोखले

›
1.जन्म - चिपळूण 1 मे 1866 2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे". 3.महात्मा गांधी पुण्यात आल...

वाक्याचे प्रकार

›
▪️मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.👇👇 🔘1. अर्थावरून पडणारे प्रकार 🔘2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधां...
31 October 2020

बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.

›
🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका...

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक

›
🔰अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे. 🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुट...

'माहीत आहे का तुम्हांला ?

›
◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. ◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वार...

सातवाहन राजा

›
1) सीमुक (100-70 ईसा पूर्व) 2) कान्हा (70-60 ईसा पूर्व) 3) सातकर्नी (212 - 195 ईसा पूर्व) 4) शिवस्वति (पहली शताब्दी ईसवी) 5) गौतमीपुत्र सातक...

सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन

›
🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे. 🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट ...

पडिता रमाबाई

›
★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला. ★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावल...

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

›
✍️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील ...

ग्राम विकास व पंचायतराज विभाग

›
पंचायत महिला शक्ती अभियान पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाज...

चालू घडामोडी

›
 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे) 2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- ...
30 October 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

›
 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे? (A) बिजींग, चीन✅ (B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड (C) शांघाय, चीन (D) टोकिय...

विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार

›
          🔰आजार व विषाणू🔰  ▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू ▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C) ▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G...

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी...

›
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्या...

भारतीय टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीच्या आदान-प्रदानासाठी करार.

›
🔰27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्क...

शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला

›
सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (World Food Programme) या संस्थेला देण्यात आले आहे. जगभरामध्य...

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म

›
1⃣ *जडत्व :* ▪️ जव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे ...

जगातील औद्योगिक उत्पादने व देश

›
● *इलेक्ट्रॉनिक वस्तु* : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन. ● *कागद(वर्तमानपत्राचा)* : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया. ● *कागद (लगदा)* : अमेरिक...

'या' आहेत भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

›
● *आसाम* : गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर ● *गुजरात* : भिल्ल ● *झारखंड* : गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख ● *त्रिपुरा* : चकमा, लुसाई ● *...
29 October 2020

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड

›
🔰परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील. 🔰तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच ...

ऑक्सफर्ड’ची लस परिणामकारक

›
🔰बरिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. तर या आ...

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा.

›
🔰चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला  आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आह...

अडोरा: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद

›
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद म्हणून अँडोरा देशाला मान्यता देण्यात आली आहे. 🔴अडोरा देश 🔰अडोरा हे पिरेनीज पर्वताच्या दक्ष...

मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन

›
🔰सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहु...

भारतीय निवडणूक आयोग

›
- संवैधानिक संस्था - कलम 324 - स्थापना: 25 जानेवारी 1950 - निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ - पहिले मुख्य निवडणूक आय...

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?*

›
 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांन...

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.

›
📌 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा...

पचायत राज

›
💢परस्ताविक भारतीय संघराज्य व्यवस्थेमंधे तीन पातळ्यांवर शासनाचे कार्य चालते.  1) संघराज्य  2) घटकराज्य  3) स्थानिक  स्थानिक शासन संस्था म्हण...
28 October 2020

Online Test Series

›
Loading…
26 October 2020

धरणांची पाणी क्षमता

›
धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ??? 1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ?? 2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ?? 3)...

बारा ज्योतिर्लिंगे

›
१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल ल...

दामोदर नदी :

›
बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर प...

शिवालिक नदी :

›
उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घड...

सरमा नदी :

›
  भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५...

माण नदी :

›
 महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० क...

मांजरा नदी :

›
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. ल...

काटेपूर्णा नदी :

›
अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक...

भवानी नदी :

›
 द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात...

महीनदी :

›
(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्या...

कदा नदी :

›
निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थ...

सीना नदी :

›
 भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तर...

लुशाई टेकड्या

›
लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेह...

यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर

›
1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983] 2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983] 3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983] 4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र...

भारतातील लोकनृत्ये:

›
🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य 🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम 🔶 करळ --- कथकली 🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम 🔶 *पंजाब* --- भां...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.