यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
04 November 2020
Online Test Series
›
Loading…
जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.
›
करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत ब...
आम्ल
›
🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴 ◾️वहॅलीन ◾️लयुसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थरीओनीन ◾️फनीलाणीन ◾️टरेप्टोफॅन ◾️हिस्टीडी...
पंचवार्षिक योजना
›
◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण ...
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
›
प्रश्न१) पृथ्वी 2 हे ____ क्षेपणास्त्र आहे. उत्तर :- पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रश्न२) कोणत्या राज्यातून रुशिकुल्...
शाहिर अमर शेख
›
जन्म : २० ऑक्टोबर, १९१६ निधन : २९ ऑगस्ट, १९६९ 🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर...
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..
›
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? → न्यूरॉन...
US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम
›
🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ 🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, वि...
02 November 2020
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
१) भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो. १. चरणसिंग २. व्ही.पी.सिंग ३. अटलबिहारी वाजपेयी ४. पी.व्...
डेली का डोज
›
1.वोडाफोन और आईडिया कंपनी ने हाल ही में मिलकर कंपनी को क्या नया नाम रखा है? a. FI (एफआई) b. VI (वीआई)✔️ c. DI (डीआई) d. NI (एनआई...
दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत-
›
📚आतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्का...
आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश:
›
1. न्या. बहरुल इस्लाम 2. न्या. रंगनाथ मिश्रा 3. न्या. रंजन गोगोई ♦️ नया. बहरुल इस्लाम : 📌बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्...
ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर
›
■ देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे....
लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं
›
🔶भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भ...
वातावरणाचे थर.
›
🅾️वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते. 🧩वातावरणाचे मुख्य थर...
महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प.
›
🧩महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प 🅾️खोपोली - रायगड 🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड 🅾️कोयना - सा...
जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न.
›
१] निळी मशिद या शहरात आहे? १] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल २] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते? १] टोकियो २] ओसाका ३] शांघा...
भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार
›
▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य ▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम ▪️ करळ - कथकली ▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम ▪️ पजाब - भांगडा, गिद्धा ▪️ गजर...
वालचंद हिराचंद
›
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला* *जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२* वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापू...
सराव प्रश्न
›
1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ? A भाई कोतवाल - आझाद दस्ता B जनरल आवारी - लाल सेना C उषा मेहता - आझाद रेडिओ D इंदिरा गांधी - वानर सेना ...
परश्न व उत्तरे
›
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 👉मध्यप्रदेश. (2)गुलाबी क्रांती चा संबंध कशाशी आहे 👉झिंगा उत्पादन (3) दूध उत्पादन मध्ये कोणता दे...
गोपाळ कृष्ण गोखले
›
1.जन्म - चिपळूण 1 मे 1866 2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे". 3.महात्मा गांधी पुण्यात आल...
वाक्याचे प्रकार
›
▪️मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.👇👇 🔘1. अर्थावरून पडणारे प्रकार 🔘2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधां...
31 October 2020
बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.
›
🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका...
अॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक
›
🔰अॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे. 🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अॅपलसाठी लागणारे सुट...
'माहीत आहे का तुम्हांला ?
›
◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. ◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वार...
सातवाहन राजा
›
1) सीमुक (100-70 ईसा पूर्व) 2) कान्हा (70-60 ईसा पूर्व) 3) सातकर्नी (212 - 195 ईसा पूर्व) 4) शिवस्वति (पहली शताब्दी ईसवी) 5) गौतमीपुत्र सातक...
सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन
›
🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे. 🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट ...
पडिता रमाबाई
›
★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला. ★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावल...
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग
›
✍️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील ...
ग्राम विकास व पंचायतराज विभाग
›
पंचायत महिला शक्ती अभियान पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाज...
चालू घडामोडी
›
प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे) 2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- ...
30 October 2020
राज्यसेवा प्रश्नसंच
›
1. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे? (A) बिजींग, चीन✅ (B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड (C) शांघाय, चीन (D) टोकिय...
विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार
›
🔰आजार व विषाणू🔰 ▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू ▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C) ▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G...
जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी...
›
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्या...
भारतीय टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीच्या आदान-प्रदानासाठी करार.
›
🔰27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्क...
शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला
›
सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (World Food Programme) या संस्थेला देण्यात आले आहे. जगभरामध्य...
विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म
›
1⃣ *जडत्व :* ▪️ जव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे ...
जगातील औद्योगिक उत्पादने व देश
›
● *इलेक्ट्रॉनिक वस्तु* : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन. ● *कागद(वर्तमानपत्राचा)* : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया. ● *कागद (लगदा)* : अमेरिक...
'या' आहेत भारतातील प्रमुख आदिवासी जमाती
›
● *आसाम* : गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर ● *गुजरात* : भिल्ल ● *झारखंड* : गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख ● *त्रिपुरा* : चकमा, लुसाई ● *...
29 October 2020
मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड
›
🔰परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील. 🔰तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच ...
ऑक्सफर्ड’ची लस परिणामकारक
›
🔰बरिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. तर या आ...
चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा.
›
🔰चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आह...
अडोरा: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद
›
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद म्हणून अँडोरा देशाला मान्यता देण्यात आली आहे. 🔴अडोरा देश 🔰अडोरा हे पिरेनीज पर्वताच्या दक्ष...
मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन
›
🔰सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहु...
भारतीय निवडणूक आयोग
›
- संवैधानिक संस्था - कलम 324 - स्थापना: 25 जानेवारी 1950 - निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ - पहिले मुख्य निवडणूक आय...
आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?*
›
*आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांन...
कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.
›
📌 या कलमांतर्गत राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा...
पचायत राज
›
💢परस्ताविक भारतीय संघराज्य व्यवस्थेमंधे तीन पातळ्यांवर शासनाचे कार्य चालते. 1) संघराज्य 2) घटकराज्य 3) स्थानिक स्थानिक शासन संस्था म्हण...
28 October 2020
Online Test Series
›
Loading…
26 October 2020
धरणांची पाणी क्षमता
›
धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ??? 1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ?? 2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ?? 3)...
बारा ज्योतिर्लिंगे
›
१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल ल...
दामोदर नदी :
›
बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर प...
शिवालिक नदी :
›
उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घड...
‹
›
Home
View web version