यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
05 November 2020
online test series
›
Loading…
मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती
›
- वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. - वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-...
5 नोव्हेंबरला जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद भरणार
›
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) आयोजित केली जाणार...
जागतिक भूक निर्देशांक २०२०
›
जागतिक भूक निर्देशांक २०२० अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या य...
विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन
›
📚मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच डब्लिन येथे निधन झाले. ते ७४...
दुधवा राष्ट्रीय उद्यान.
›
🅾️उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून...
दशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक.
›
🅾️कषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे...
तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली.
›
🅾️आतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य...
मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन.
›
🅾️मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 ...
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प.
›
🅾️ मुचकुंदी प्रकल्प मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर...
भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा.
›
🔰एमपीएल स्पोर्ट्स अॅपॅरल आणि अॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आह...
मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल.
›
🔰भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले...
न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री.
›
🔰न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियां...
मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती.
›
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माह...
सौम्य करोनाचे सात लक्षणसमूह
›
- कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवड...
सरोजिनी नायडू
›
🔰 तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). 🔰 वडील निजाम महाविद्यालयाचे प्राचा...
वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता.
›
संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच ...
ठिकाण – विशेष नाव
›
• काश्मीर – भारताचे नंदनवन. • कॅनडा – बर्फाची भूमी. • कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश. • कॅनडा – लिलींचा देश. • कोची – अरबी समुद्राची राणी. • कोल...
04 November 2020
Online Test Series
›
Loading…
जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.
›
करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत ब...
आम्ल
›
🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴 ◾️वहॅलीन ◾️लयुसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थरीओनीन ◾️फनीलाणीन ◾️टरेप्टोफॅन ◾️हिस्टीडी...
पंचवार्षिक योजना
›
◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण ...
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
›
प्रश्न१) पृथ्वी 2 हे ____ क्षेपणास्त्र आहे. उत्तर :- पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रश्न२) कोणत्या राज्यातून रुशिकुल्...
शाहिर अमर शेख
›
जन्म : २० ऑक्टोबर, १९१६ निधन : २९ ऑगस्ट, १९६९ 🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर...
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..
›
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? → न्यूरॉन...
US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम
›
🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ 🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, वि...
02 November 2020
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
१) भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो. १. चरणसिंग २. व्ही.पी.सिंग ३. अटलबिहारी वाजपेयी ४. पी.व्...
डेली का डोज
›
1.वोडाफोन और आईडिया कंपनी ने हाल ही में मिलकर कंपनी को क्या नया नाम रखा है? a. FI (एफआई) b. VI (वीआई)✔️ c. DI (डीआई) d. NI (एनआई...
दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत-
›
📚आतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्का...
आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश:
›
1. न्या. बहरुल इस्लाम 2. न्या. रंगनाथ मिश्रा 3. न्या. रंजन गोगोई ♦️ नया. बहरुल इस्लाम : 📌बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्...
ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर
›
■ देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे....
लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं
›
🔶भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भ...
वातावरणाचे थर.
›
🅾️वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते. 🧩वातावरणाचे मुख्य थर...
महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प.
›
🧩महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प 🅾️खोपोली - रायगड 🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड 🅾️कोयना - सा...
जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न.
›
१] निळी मशिद या शहरात आहे? १] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल २] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते? १] टोकियो २] ओसाका ३] शांघा...
भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार
›
▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य ▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम ▪️ करळ - कथकली ▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम ▪️ पजाब - भांगडा, गिद्धा ▪️ गजर...
वालचंद हिराचंद
›
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला* *जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२* वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापू...
सराव प्रश्न
›
1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ? A भाई कोतवाल - आझाद दस्ता B जनरल आवारी - लाल सेना C उषा मेहता - आझाद रेडिओ D इंदिरा गांधी - वानर सेना ...
परश्न व उत्तरे
›
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 👉मध्यप्रदेश. (2)गुलाबी क्रांती चा संबंध कशाशी आहे 👉झिंगा उत्पादन (3) दूध उत्पादन मध्ये कोणता दे...
गोपाळ कृष्ण गोखले
›
1.जन्म - चिपळूण 1 मे 1866 2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे". 3.महात्मा गांधी पुण्यात आल...
‹
›
Home
View web version