यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
07 November 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप
›
🔰वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांन...
युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन: 6 नोव्हेंबर
›
🔰दरवर्षी 6 नोव्हेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ स...
06 November 2020
Online Test Series
›
Loading…
महत्वाच्या घटना दुरुस्त्या
›
४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले ...
महिलां विषयी कायदे:
›
― सतीबंदी कायदा -1829 ― विधवा पुनर्विवाह कायदा -1856 ― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 ― भारतीय घटस्फोट कायदा -1869 ― मानवी ...
लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?
›
देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमे...
भारतीय निवडणूक आयोग
›
ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट...
"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"
›
2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला न...
124 वे घटनादुरुस्ती विधेयक
›
- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण - 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर - खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या ...
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
›
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात. · संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो. ...
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
›
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे श...
जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’
›
जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलत...
घटना समितीची स्थापना
›
जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलाविण्यात आली. 9 ...
बालकाविषयक समस्या, अधिकार आणि योजना :
›
1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष-1946 2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद-1990 3. एकात्मिक बालविकास सेवा योजना-1975...
जादुटोना विरोधी कायदा
›
🔸 समत - २२ ऑगस्ट २०१३ 🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शिक्...
भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती
›
भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्...
भारतीय संविधानाचे भाग
›
------------------------------------------------ * • भाग १ -* कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी --------------------------------------------...
पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:
›
महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे. पंचायत र...
विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:
›
घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विध...
विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती
›
घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष...
05 November 2020
online test series
›
Loading…
मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती
›
- वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. - वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-...
5 नोव्हेंबरला जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद भरणार
›
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) आयोजित केली जाणार...
जागतिक भूक निर्देशांक २०२०
›
जागतिक भूक निर्देशांक २०२० अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या य...
विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन
›
📚मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच डब्लिन येथे निधन झाले. ते ७४...
दुधवा राष्ट्रीय उद्यान.
›
🅾️उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून...
दशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक.
›
🅾️कषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे...
तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली.
›
🅾️आतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य...
मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन.
›
🅾️मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 ...
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प.
›
🅾️ मुचकुंदी प्रकल्प मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर...
भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा.
›
🔰एमपीएल स्पोर्ट्स अॅपॅरल आणि अॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आह...
मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल.
›
🔰भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले...
न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री.
›
🔰न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियां...
मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती.
›
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माह...
सौम्य करोनाचे सात लक्षणसमूह
›
- कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवड...
सरोजिनी नायडू
›
🔰 तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). 🔰 वडील निजाम महाविद्यालयाचे प्राचा...
‹
›
Home
View web version