यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
07 November 2020

प्राचीन भारताचा इतिहास :

›
▪️सिंधू संस्कृती 1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता. 2) सिंधू ...

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)

›
१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत के...

पडित जवाहरलाल नेहरू

›
◾️भारताचे पहिले पंतप्रधान, विज्ञानवादी 👉🏻 जन्मदिन - १४ नोव्हेंबर १८८९* 🔵 बालदिवस जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वात...

सग्रामानंतरचा मराठवाडा...

›
1950 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे काय?हे नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे..... आज 17 सप...

राशबिहारी बोस:

›
 (२५ मे १८८६ — २१ जानेवारी १९४५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी ...

गोपाळ कृष्ण गोखले

›
(९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यु. त्यांचा जन्म कात्‌लुक (रत्नागिरी जिल्हा) येथील एका ...

स्वामी विवेकानंद

›
 स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना "विवेकानंद" नाव दिले. लहानपणापा...

डॉ. झाकिर हुसेन

›
(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद ...

रामकृष्ण परमहंस

›
  (१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, ...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

›
सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओ...

गाडगे महाराज

›
गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐ...

रशिया

›
🎯रशियाचा इतिहास🎯 🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.  🔴प...

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)

›
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या ...

आजाद हिंद सेनेची स्थापना

›
  👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ...

जागतिक इतिहास

›
🔹बस्टील """"""""""""""""""""  बॅस्टील प...

महादेव गौविंद रानडे -

›
           ------------------- 🔸 जन्म - १८ जानेवारी १८४२      ( निफाड, नाशिक ) 🔸 मत्यू - १६ जानेवारी १९०१ 🔗 रानडे यांना हिंदी अर्थशास्त्र...

भारत स्वातंत्र्याचा इतिहास

›
भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले : भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.  या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित ...

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना

›
धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 177...

खुदीराम बोस

›
भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक स्मृतिदिन - ११-०८-१९०५ खुदीराम बोस  : भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा व...

गोपाल गणेश आगरकर:

›
जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू. मृत्यू : 17 जून 1895,पुणे 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थ...

धोंडो केशव कर्वे

›
जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858. मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962. 1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू. 1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष. कर्वे या...

आचार्य विनोबा भावे

›
जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड). मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982. आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते. भावे यांचे विनायक नरहर भ...

राजर्षि शाहू महाराज :

›
जन्म - 16 जुलै 1874. मृत्यू - 6 मे 1922. एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या का...

1857 च्या पूर्वीचे उठाव :

›
आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18) गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. शीख राजा र...

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)

›
1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.   फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास...

आधुनिक भारताचा इतिहास

›
भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवा...

गोंद्या आला रे .....

›
कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झा...

Online Test Series

›
Loading…

डेली का डोज

›
1.हाल ही में किस देश के पूर्व प्रधानमंत्री जॉन टर्नर का 91 वर्ष की उम्र में निधन हो गया है? a.    कनाडा✔️ b.    नेपाल c.    जापान d.    रूस ...

मलय.

›
1) मलयगिरि :  🅾️दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब...

ह्युमिक अँसिड.

›
🧩१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड.... 🅾️सद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कश...

मस्लिम सामाजिक धार्मिक आंदोलन

›
♦️फराजी आंदोलन:- ◾️वर्ष:-1804 ◾️सथान:-फरीदपूर ◾️सस्थापक:-हाजी शरीयतुला व दादू मियाँ ♦️तयुनी आंदोलन:- ◾️वर्ष:-1839 ◾️सथान:-ढाका ◾️सस्थापक:-कर...

हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा‼️‼️

›
🦋हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे 8 नोव्हेंबर 2020 रोजी उद...

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ...

महाराष्ट्र नैसर्गिक सीमा

›
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या ईशान्य:- दरकेसा टेकड्या पूर्व:- चिरोली...

देशी बनावटीचे स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्र

›
🔰सरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 🔴सटँड-ऑफ अँटी-टँक (SAN...

यावर्षी (Nov/Dec) MPSC चे पेपर होण्याची शक्यता उरली आहे का...?

›
✍️ यशाचा राजमार्गच्या  मताशी खालील दिलेल्या परीक्षा बद्दल माहिती बाबतीत आम्ही सहमत आहोत.. 🙏 मुख्यमंत्र्यांनी  पेपर  पुन्हा एकदा पुढे ढकलतान...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.