यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
27 November 2020
'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)
›
04 नोव्हेंबर 2020 ⚓️ सहभागी देश : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ⚓️ ठिकाण : बंगालचा उपसागर, अरबी समुद्र ⚓️ कालावधी : हा सराव दोन ट...
राज्यघटना बाबत मते
›
❇️एन श्रीनिवासन:- 🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे ❇️आयव्हर जेंनीग्स:- 🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जश...
लोकपाल
›
पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम न्यायिक सदस्य:- ...
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर
›
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए...
२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक
›
🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव 🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर 🔰 द इंडिया वे : एस जयशंकर 🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह 🔰 द...
महत्वाचे प्रश्नसंच
›
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल' ...
लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी
›
उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला. अध्यादेश...
भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट
›
🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थ...
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
›
🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. 🔰यापूर्वी आंतरराष...
लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.
›
🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47...
तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन
›
🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घ...
चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.
›
🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅश...
चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.
›
🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यान...
भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)
›
🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश ✔️ नाव दिले : इराण 🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल ✔️ नाव दिले : बांग्लादेश 🌀 वायु : भारत , पाकिस्तान ✔...
उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती
›
♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. ♨️...
26 November 2020
Online Test Series
›
Loading…
२६ नोव्हेंबर : संविधान दिन
›
🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता 🙎♀ १) अम्मू स्वामीनाथन 🙎♀ २) एनी मस्करीन 🙎...
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता? A) अँडी मरे ✅✅ B) नोव्हाक जोकोविच C) राफेल नदाल D) रॉ...
डेली का डोज 23 नवम्बर 2020
›
1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी? a. बिहार b. तमिलनाडु✔️ c. पं...
टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९).
›
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्...
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
›
◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. ◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुय...
संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name
›
पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide अमोनिआ NH3 Ammonia हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid...
Online Test Series
›
Loading…
25 November 2020
२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस ..
›
आज २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस त्यानिमित्त आपल्या राज्यघटनेविषयी… भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( ...
महाराष्ट्र दिन
›
हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय...
कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या
›
नदी -------- खाडी वैतरणा -------दातीवर उल्हास --------वसई पाताळगंगा------- धरमतर कुंडलिका -------रोह्याची खाडी सावित्री -------बाणकोट वशिष...
कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :
›
⬇️ [उत्तरेकडुन दक्षिणेकडे ] 1) थळघाट 2) बोरघाट 3)ताम्हीणी 4)वरंधा 5)कुंभार्ली 6) आंबा घाट 7) फोंडा घाट 8)आंबोली घाट
सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी १८४८ ते १८५२ दरम्यान १८ शाळा सुरु केल्या
›
🔰 भिडेवाडा , पुणे : ०१/०१/१८४८ 🔰 महारवाडा , पुणे : १५/०१/१८४८ 🔰 हडपसर , पुणे : ०१/०९/१८४८ 🔰 ओतूर , पुणे : ०५/१२/१८४८ 🔰 सासवड , पुणे : ...
कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे.
›
🅾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ 🅾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ 🅾️ शवेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ 🅾️ नीलक्रांती – ...
इस्रोच्या शुक्रयान मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणांसाठी परदेशी प्रस्ताव.
›
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस ...
महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा.
›
🔰पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या वि...
शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात.
›
🔰वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची...
राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी.
›
🔰जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण 6 पुरस्कार पटक...
भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला
›
🔰हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय सम...
व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर
›
🔰व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघ...
महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान
›
🔰दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौ...
‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय .
›
🔰भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाख...
2030 पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाही.
›
🔰पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटनने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून पुढील दहा वर्षांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचा वापर पूर्णपणे बंद करण...
UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद
›
🔰संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे. UAE...
७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री.
›
🔰बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली. यान...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडेन यांना फोन, अभिनंदन करत म्हणाले.
›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी अम...
रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत मोठा झालो - बराक ओबामा.
›
🔰अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते...
डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, बायडेन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण.
›
💥अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक...
माजी न्या. सीएस कर्णन यांच्यावर गुन्हा
›
सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरण्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे माजी ...
सर्वाधिक अंधश्रद्धा वैद्यकीय क्षेत्रात’
›
🎍दशात धर्माच्या खालोखाल सर्वात जास्त अंधश्रद्धा या वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अंधश्रद्धा रोखणे हेच आजच्या काळातील सर्...
जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
›
🔰 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा 🔰 सट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव 🔰 अनब्रेकेबल : मेरी कॉम 🔰 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह 🔰 ग...
पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “TX2 पुरस्कार” मिळाला
›
✍️उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि उत्तरप्रदेश वन विभागाने आंतरराष्ट्रीय किर्तीचा “TX2 पुरस्कार” जिंकला. 🔴 ठळक बाबी.... ✍️कवळ ...
पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर
›
🔰पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुर...
डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला बुकर पुरस्कार
›
⚡️ गलासगो शहरातील १९८० च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरील...
टस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती मार्क झुकरबर्गला मागे टाकले
›
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, एलन मस्क यांच्याकडे 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ...
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती
›
⚡️ कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तर काही कंपन्यांना टाळंही लागलं आहे. 💁♂️ दसऱ्या बाजूला काही कं...
जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग
›
🔰चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य सं...
कोरोना लस- भारत 150 कोटी डोस खरेदी करणार
›
⚜️ भारताने कोरोना लसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तब्बल 150 कोटी कोरोना लसीचे डोस खरेदी करण्यासाठी डील केली आहे. ⚜️ भारताने ल...
जल जीवन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 5 नव्या तंत्रांची मदत
›
🎲जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातल्या बहुशाखीय तांत्रिक समितीकडून पाच अभिनव तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी पेयजल ...
South Asian Association for Regional Cooperation
›
🤝 सथापना : 8 December 1985 🏛 मख्यालय : काठमांडू ( नेपाळ ) 👥 सदस्य देश : ८ 📌 भारत 🇮🇳 📌 पाकिस्तान 🇵🇰 📌 अफगाणिस्तान 🇦🇫 📌 नपाळ 🇳...
आसाममध्ये आभासी न्यायालय आणि ‘ई-चालान’ प्रकल्प कार्यरत
›
🌷आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आसाममध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी “आभासी न्यायालय (वाहतूक)” आणि “ई-चालान” प्रकल्पा...
भारतीय नोटावरील प्रतिमा
›
⚜️ 10 ₹:- कोणार्क सूर्य मंदिर ⚜️ 20 ₹:- वेरूळ लेण्या ⚜️ 50 ₹:- हंपी रथ ⚜️ 100 ₹:- राणी ची विहीर ⚜️ 200 ₹:- सांची स्तूप ⚜️ 500 ₹:- लाल किल्ला...
1 comment:
न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी.
›
🔰नयूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद...
भारताचा ‘परम सिद्धी’ जगातला 63 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली महासंगणक.
›
🌹भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग" (C-DAC) येथे नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन (NSM) अंतर्गत प्रस्थापित केलेल्या ...
12 वी BRICS शिखर परिषद.
›
⛔️17 नोव्हेंबर 2020 रोजी 12 वी ‘BRICS शिखर परिषद’ आभासी माध्यमातून पार पाडण्यात आली. “वैश्विक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि अभिनव वाढीसाठी BR...
जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट”
›
🔰दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर प्रदेशातले चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्याच्या हेतूने 17 नोव्हेंबर 2020 रोजी जपान आणि ऑस्ट्रेलिया या...
ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)
›
◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ. ■ डोळे (Eyes): ◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे ह...
वाचा :- काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
›
🔰 दगल : गीता - बबिता फोगाट 🔰 अझहर : मोहम्मद अझरुद्दीन 🔰 नीरजा : नीरजा भनोत 🔰 सरबजीत : सरबजीत सिंह 🔰 अलिगढ : डॉ श्रीनिवास सिरस 🔰 म...
राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचा 72 वा वर्धापनदिन साजरा
›
🔰 जगातली सर्वात मोठी गणवेषधारी युवा संघटना असणारी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी 72 वा वर्धापनदिन साजर...
पृथ्वीच्या भूकवचात आढळणाऱ्या मूलद्रव्यांचा त्यांच्या प्रमाणानुसार योग्य उतरता क्रम
›
१)ऑक्सिजन -46 टक्के २)सिलिकॉन -28% ३)ॲल्युमिनियम- ८ टक्के ४)लोह - ५ टक्के ५)मॅग्नेशियम- ४ टक्के ६)कॅल्शियम -२.४ टक्के ७)पोटॅशियम - २.३ टक्के...
Online Test Series
›
Loading…
21 November 2020
Online Test Series
›
Loading…
1 comment:
अपंग व्यक्ति अधिकार कायदा - २०१६
›
🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ...
‹
›
Home
View web version