यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
29 November 2020

Online Test Series

›
Loading…

पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती

›
पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा आकार - जिऑइड पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी. पृथ्वीचे क्षेत्रफळ - ...

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

›
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.  ◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे ...

केशवानंद भारती खटला

›
संपुर्ण नक्की वाचा...  🔘 राज्यशास्त्र Imp घटक 🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायस...

आझाद हिंद सेना -

›
◾️  जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. ◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे ...

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

›
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो. उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन...

भारतातली जागतिक वारसा स्थळे

›
🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,  🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे,  🍀 7 नैसर्गिक ठिकाणे  🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.   ...

“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....

›
🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो. 🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारता...

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

›
🔸परवरा नदी व मुला नदी  -  नेवासे,        अहमदनगर 🔸मळा व मुठा नदी - पुणे 🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,       गडचिरोली 🔸तापी व पूर्णान...
28 November 2020

वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स.

›
🔰भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून क...

संविधान लोकांना समजले पाहिजे.

›
🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़...

वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो

›
➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल...

Online Test Series

›
Loading…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

›
१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल) १९०७ मँट्रीक परीक्षा पास १९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय  १९१० इन्टरमीडिएट परीक्षा...

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

›
🔴 महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग  1]. कोकण किनारपट्टी  2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट  3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी 1]. ...

हृदयाचे ठोके

›
  हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

›
🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद  🔰 देश : सौदी अरेबिया 🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान  🔰 देश : अफगाणिस्तान  🏆 ग्रँड कॉलर ऑफ ...

बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.

›
   🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स...

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

›
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)

›
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. 🔶 मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात. 🌱कर्तरी प्रयोग 🌱कर्मणी...

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

›
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली? १) किस देश मे है मेरा दिल✅✅ २)पवित्र रिस्ता ३) जरा जिके...

मानवधर्म सभा

›
◾️सथापना:-22 जून 1844 ◾️ठिकाण:-सुरत ◾️पढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम 🔺सहभाग:- ◾️दिनमनी शंकर ◾️दामोदरदास ◾️दलपत राम भागूबाई 🔺प्...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव

›
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ? १) शाहू महाराज ✅✅ २) डॉ.बेव्हरेल निकोल्स ३) जोतिबा फुले...

भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती

›
🔶भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे.  🔶बरिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकार...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q1) कोणता संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशानंतर इस्रायल देशाला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा तिसरा देश ठरला? -------  सुदान Q2...

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती

›
▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. ▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला...

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ...

सविधान सभा

›
👁‍🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक 👁‍🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड 👁‍🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद...

अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे

›
1) अंतरासाठीची परिमाणे ▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर ▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर ▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर 2) वस्तुमानासाठीची परिमाणे ▪️ 1000 म...

बारा ज्योतिर्लिंगे

›
१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल ल...

भारतातील जनक विषयी माहिती

›
    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी     🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू     🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक     ...

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

›
१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट २)  १८२२ कुळ कायदा  ३)  १८२९ सतीबंदी कायदा  ४)  १८३५ वृत्तपत्र कायदा  ५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता  ६)  १८...

जगातील औद्योगिक उत्पादने व देश

›
🔰 इलेक्ट्रॉनिक वस्तु : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन. 🔰 कागद(वर्तमानपत्राचा) : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया. 🔰 कागद (लगदा) : अमेरिका, ...

महाराष्ट्र जिल्हे

›
जिल्हे व तालुका संख्या ◆अकोला 7 तालुके ◆ अमरावती 14 तालुके ◆ औरंगाबाद 9 तालुके ◆ अहमदनगर 14 तालुके ◆ बीड 11 तालुके ◆ बुलढाणा 13 तालुके ◆ भां...
27 November 2020

'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)

›
04 नोव्हेंबर 2020  ⚓️ सहभागी देश :  भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ⚓️ ठिकाण :  बंगालचा उपसागर, अरबी समुद्र ⚓️ कालावधी :   हा सराव दोन ट...

राज्यघटना बाबत मते

›
❇️एन श्रीनिवासन:- 🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे ❇️आयव्हर जेंनीग्स:- 🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जश...

लोकपाल

›
    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम  न्यायिक सदस्य:- ...

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर

›
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए...

२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक

›
🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव 🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर 🔰 द इंडिया वे : एस जयशंकर 🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह  🔰 द...

महत्वाचे प्रश्नसंच

›
 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२)  सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३)  'कुरल' ...

लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी

›
उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला. अध्यादेश...

भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट

›
🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थ...

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

›
🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. 🔰यापूर्वी आंतरराष...

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.

›
🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47...

तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन

›
🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घ...

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.

›
🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅश...

चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.

›
🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यान...

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

›
🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश  ✔️ नाव दिले : इराण 🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल  ✔️ नाव दिले : बांग्लादेश 🌀 वायु : भारत , पाकिस्तान ✔...

उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अ‍ॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती

›
♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. ♨️...
26 November 2020

Online Test Series

›
Loading…

२६ नोव्हेंबर : संविधान दिन

›
🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता 🙎‍♀ १) अम्मू स्वामीनाथन 🙎‍♀ २) एनी मस्करीन &#128590...

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
 📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?  A) अँडी मरे ✅✅  B) नोव्हाक जोकोविच   C) राफेल नदाल   D) रॉ...

डेली का डोज 23 नवम्बर 2020

›
1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी? a.    बिहार b.    तमिलनाडु✔️ c.    पं...

टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९).

›
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्...

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

›
◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. ◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुय...

संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name

›
पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide अमोनिआ NH3 Ammonia हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid...

Online Test Series

›
Loading…
25 November 2020

२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस ..

›
  आज २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस त्यानिमित्त आपल्या राज्यघटनेविषयी…   भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( ...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.