यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
05 December 2020

Online Test Series

›
Loading…
1 comment:

अक्साई चीनला दाखवलं चीनचा भाग, भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश

›
🔶ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरक...

जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’

›
🔶 गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघ...

सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; ठाकरे सरकारचा निर्णय

›
लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा सात जिल्ह्यातील तलाठी ...

ब्रह्मपुत्रा’वर चीन बांधणार महाकाय धरण; ईशान्य भारतात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती

›
🔰दक्षिण आशिया खास करुन भारताला लागून असलेल्या सिमेवर चीन मोठ्या जोमाने विकासकामं हाती घेताना दिसत आहे. आता चीनने लवकरच तिबेटमधून उगम पावणाऱ...

युपीनंतर आता मध्य प्रदेश सरकार आणणार ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा

›
🔶उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारही जबरदस्तीनं धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायदा आणणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहा...

भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद; ‘हे’ आहे कारण.

›
🔶पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटन करण्यात आलं. केवडियामध्ये त्यांनी सीप्लेन...

लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण.

›
🔰 लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण  करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 🔰कद्राच्या या निर्णयामुळे लक्ष्मी विलास बँक...

डेली का डोज

›
1. किस न्यायालय ने केंद्रीय जांच एजेंसियों के सभी पुलिस स्टेशनों और कार्यालयों में अनिवार्य तौर पर CCTV कैमरे लगाने का निर्देश दिया है? a. द...

डेली का डोज

›
1. भारत ने किस तारीख़ तक अनुसूचित अंतर्राष्ट्रीय वाणिज्यिक यात्री उड़ानों पर प्रतिबंध बढ़ा दिया है? a. 31 दिसंबर✔️ b. 1 जनवरी c. 25 दिसंबर d....

सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'

›
सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे. डिसले यांच्या रुपाने भारताला पहिल्यादाचं हा सन्म...

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज

›
● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. ● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीर...
03 December 2020

Online Test Series

›
Loading…
30 November 2020

भारतात विदेशी कोरोना लसीचं उत्पादन...

›
💫 भारतात सध्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल सुरू असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामार्फत या लशीचं भारतात उत्पादन घेतल...

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5 टक्क्यांची घट

›
🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 ट...

ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर

›
🔶 दशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे....
29 November 2020

Online Test Series

›
Loading…

पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती

›
पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा आकार - जिऑइड पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी. पृथ्वीचे क्षेत्रफळ - ...

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

›
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.  ◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे ...

केशवानंद भारती खटला

›
संपुर्ण नक्की वाचा...  🔘 राज्यशास्त्र Imp घटक 🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायस...

आझाद हिंद सेना -

›
◾️  जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. ◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे ...

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

›
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो. उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन...

भारतातली जागतिक वारसा स्थळे

›
🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,  🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे,  🍀 7 नैसर्गिक ठिकाणे  🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.   ...

“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....

›
🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो. 🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारता...

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

›
🔸परवरा नदी व मुला नदी  -  नेवासे,        अहमदनगर 🔸मळा व मुठा नदी - पुणे 🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,       गडचिरोली 🔸तापी व पूर्णान...
28 November 2020

वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स.

›
🔰भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून क...

संविधान लोकांना समजले पाहिजे.

›
🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़...

वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो

›
➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल...

Online Test Series

›
Loading…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

›
१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल) १९०७ मँट्रीक परीक्षा पास १९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय  १९१० इन्टरमीडिएट परीक्षा...

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

›
🔴 महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग  1]. कोकण किनारपट्टी  2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट  3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी 1]. ...

हृदयाचे ठोके

›
  हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

›
🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद  🔰 देश : सौदी अरेबिया 🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान  🔰 देश : अफगाणिस्तान  🏆 ग्रँड कॉलर ऑफ ...

बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.

›
   🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स...

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

›
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)

›
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. 🔶 मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात. 🌱कर्तरी प्रयोग 🌱कर्मणी...

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

›
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली? १) किस देश मे है मेरा दिल✅✅ २)पवित्र रिस्ता ३) जरा जिके...

मानवधर्म सभा

›
◾️सथापना:-22 जून 1844 ◾️ठिकाण:-सुरत ◾️पढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम 🔺सहभाग:- ◾️दिनमनी शंकर ◾️दामोदरदास ◾️दलपत राम भागूबाई 🔺प्...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव

›
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ? १) शाहू महाराज ✅✅ २) डॉ.बेव्हरेल निकोल्स ३) जोतिबा फुले...

भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती

›
🔶भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे.  🔶बरिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकार...

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q1) कोणता संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशानंतर इस्रायल देशाला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा तिसरा देश ठरला? -------  सुदान Q2...

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती

›
▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. ▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला...

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

›
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ...

सविधान सभा

›
👁‍🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक 👁‍🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड 👁‍🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद...

अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे

›
1) अंतरासाठीची परिमाणे ▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर ▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर ▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर 2) वस्तुमानासाठीची परिमाणे ▪️ 1000 म...

बारा ज्योतिर्लिंगे

›
१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल ल...

भारतातील जनक विषयी माहिती

›
    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी     🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू     🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक     ...

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

›
१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट २)  १८२२ कुळ कायदा  ३)  १८२९ सतीबंदी कायदा  ४)  १८३५ वृत्तपत्र कायदा  ५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता  ६)  १८...

जगातील औद्योगिक उत्पादने व देश

›
🔰 इलेक्ट्रॉनिक वस्तु : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन. 🔰 कागद(वर्तमानपत्राचा) : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया. 🔰 कागद (लगदा) : अमेरिका, ...

महाराष्ट्र जिल्हे

›
जिल्हे व तालुका संख्या ◆अकोला 7 तालुके ◆ अमरावती 14 तालुके ◆ औरंगाबाद 9 तालुके ◆ अहमदनगर 14 तालुके ◆ बीड 11 तालुके ◆ बुलढाणा 13 तालुके ◆ भां...
27 November 2020

'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)

›
04 नोव्हेंबर 2020  ⚓️ सहभागी देश :  भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ⚓️ ठिकाण :  बंगालचा उपसागर, अरबी समुद्र ⚓️ कालावधी :   हा सराव दोन ट...

राज्यघटना बाबत मते

›
❇️एन श्रीनिवासन:- 🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे ❇️आयव्हर जेंनीग्स:- 🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जश...

लोकपाल

›
    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम  न्यायिक सदस्य:- ...

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर

›
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए...

२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक

›
🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव 🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर 🔰 द इंडिया वे : एस जयशंकर 🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह  🔰 द...

महत्वाचे प्रश्नसंच

›
 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२)  सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३)  'कुरल' ...

लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी

›
उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला. अध्यादेश...

भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट

›
🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थ...

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

›
🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. 🔰यापूर्वी आंतरराष...

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.

›
🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47...

तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन

›
🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घ...

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.

›
🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅश...

चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.

›
🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यान...

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

›
🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश  ✔️ नाव दिले : इराण 🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल  ✔️ नाव दिले : बांग्लादेश 🌀 वायु : भारत , पाकिस्तान ✔...

उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अ‍ॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती

›
♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. ♨️...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.