यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
10 December 2020
महाराष्ट्रात 'दिशा कायदा' मंजूर
›
राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. यानुसार एखाद्या महिलेवर अतिप्...
Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना ४१ वे स्थान.
›
🏆 फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. 🏆 तसंच या य...
Online Test Series
›
Loading…
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
›
Q1) कोणत्या देशाने 1 नोव्हेंबरपासून जगातल्या सर्वात मोठ्या जनगणना प्रक्रियेचा प्रारंभ केला? --->>>>> चीन Q2) कोणत्या राज्याने...
भारतीय वंशाचे चौहान ब्रिटिश कोलंबिया विधानसभा सभापतिपदी
›
• कॅनडातील भारतीय वंशाचे राज चौहान यांची ब्रिटिश कोलंबिया विधानसभा विधिमंडळाचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. • या पदावर निवड झालेले त...
भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....
›
1. जवाहरलाल नेहरू कार्यकाळ:- 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 16 वर्षे, 286 दिवस भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रध...
करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच-
›
📚करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहा...
भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ
›
भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आह...
फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण.
›
कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे. तर ...
अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश.
›
डेफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्...
मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात तूर्तास दिलासा नाही, जानेवारीत पुन्हा सुनावणी
›
आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगित...
2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण.
›
🌺बरेकडान्सला अधिकृत ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.पॅरिसला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्रेकडान्सच्...
जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम
›
🌷‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताज...
कोविड साथीमुळे २०३०पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात
›
महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील. ⚡️कोविड १९ साथीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून अतिरिक्त २०७ दशलक्ष ...
माऊंट एव्हरेस्टच्या नव्या उंचीची अधिकृत घोषणा
›
📍 जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची अधिकृत घोषणा नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कु...
सना युद्धाभ्यास भारत और विश्व के देशों के बीच
›
🟥 गरुड़ : भारत - फ्रांस 🟥 हण्ड इन हैण्ड : भारत - चीन 🟥 इद्र : भारत - रूस 🟥 जिमेक्स : भारत - जापान 🟥 मालाबार : अमेरिका - भारत 🟥 सर्य कि...
Companies & Their Founder
›
1. Walmart के संस्थापक कौन है ? Answer - सैम वॉल्टन (Sam Walton) 1962 2. Paytm के संस्थापक कौन है ? Answer - विजय शेखर शर्मा (2010) 3. Googl...
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना
›
🔖केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’ (ABRY) याला आपली मंजूरी दिली. औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर...
नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर.
›
🔰भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे. तर हे ड्रोन विरोधी शस्...
महिला व बालकांना 'शक्ती'!; ठाकरे सरकार करणार 'हे' दोन कठोर कायदे
›
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी ...
09 December 2020
समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज
›
● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. ● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीर...
Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान
›
🔥फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपर...
भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ वागा.
›
✳️सामान्य लोकांपर्यंत प्रभावशाली व्यक्तींची पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेता त्यांनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ असण्...
कृत्रिम सूर्य तयार करण्यात चीन यशस्वी
›
चीन कृत्रिम सूर्यनिर्मिती करणारे उपकरण बनविण्यात यशस्वी झाला असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी ठरली. प्रकल्पाच्या माध्यमातून 150 दशलक्ष अंश...
भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ
›
⏺भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आ...
ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा
›
🏵मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात...
आयुष निर्यात संवर्धन परिषद’ची स्थापना करण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एकत्र
›
🔰आयुष निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि हो...
कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान.
›
🌷कनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विज...
करोना लसीसंबंधी मोठी अपडेट, सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी अर्ज
›
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनर...
मलेरिया रोखण्यात भारताला यश.
›
🧲जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण...
मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती.
›
☄️सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरताना आढळलेल्यांना कोविड-19 रुग्णसेवा केंद्रांत समुदाय सेवेसाठी पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्...
कोविड-19 प्रतिसादाविषयी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे विशेष सत्र.
›
*⃣3 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) विशेष सत्राला सुरुवात झाली. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. 🌀ठळक बाबी... *⃣या सत्रा...
दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशीची दुर्घटना
›
◾️भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे भारताकडून आयोजन.
›
🔰भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑन...
भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद
›
🔰भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं. ...
सपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
›
● मर्द x नामर्द ● शंका x खात्री ● कृपा x अवकृपा ● गमन x आगमन ● कल्याण x अकल्य...
“संविधान सभेची पहिली बैठक”
›
आजच्या दिवशी संविधान सभा पहिल्यांदा एकत्र आली होती. 🔸 सविधान सभा “सचिव एच. व्ही. आर. आयंगार” यांनी २० नोव्हेंबर १९४६ रोजी सर्व संविधान सभा...
हायाबुसा-2’ यान पृथ्वीवर परतले
›
🌻‘रयुगू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाखालच्या खडकाचे नमुने घेवून जपानचे ‘हायाबुसा-2’ यान 6 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर परतले. 🌻शास्त्रज्ञांना आशा ...
Online Line Series
›
Loading…
राष्ट्रप्रेमी बाबासाहेब....
›
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा देशातला पहिला संप; २५००० शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा
›
☝️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठीही अत्...
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-
›
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन ❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन ❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन ❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथे...
चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले .
›
🌀 चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे. 🌀 ...
'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार.
›
🏆 पण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघ...
08 December 2020
Online Test Series
›
Loading…
क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म
›
▪️जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. ▪️जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. ▪️विनिमय सोडिअमचे प्रमाण ...
07 December 2020
नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर): 2020 या वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे.
›
देशातल्या पोलीसांना अधिक परिणामकारकरीत्या त्यांचे काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि कार्यक्षमतेबाबत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा नि...
UN चा ऐतिहासिक निर्णय, गांजा ड्रग्स नव्हे तर औषध ! भारतासह २७ देशांनी केलं समर्थन
›
संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगा...
देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र
›
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश...
देशात लस काही आठवडय़ांत
›
नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याने पुढील काही आठवडय़ांत लस उपलब्ध होऊ शकेल...
अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी.
›
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे. महिला ...
पूर्व हिंद महासागर प्रदेशात रशिया आणि भारत यांच्या नौदलांचा पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)
›
भारतीय नौदलाने 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत पूर्व हिंद महासागर क्षेत्रात रशियाच्या नौदलासोबत ‘पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)’ नामक सराव...
भारतातही लसवापरासाठी ‘फायझर’चा अर्ज
›
‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. ब्रिटनने या लशीला आधीच परवानगी दिली असून एखाद्य...
लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे निधन
›
गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख आणि लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे चेन्नईतील रुग्णालयात फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले. ते ६६ वर...
व्हाइट हाउस सोडण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार, पण ठेवली ‘ही’ अट
›
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाउस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक अट ठेवलीये. जर इ...
‘जलीकट्टू’ चित्रपट: 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन
›
“जलीकट्टू” या मल्याळम चित्रपटाला आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन प्राप्त झाले. यासह 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका...
देश मंदीच्या छायेत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मायनसमध्ये.
›
करोनाचं संकट, लॉकडाउन या सगळ्यामुळे आपला देश मंदीच्या छायेत आहे हे स्पष्ट होताना दिसतं आहे. कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्...
इडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सादर
›
◾️इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी त्याच्या मंचावर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी PNB मेटलाइ...
चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.
›
चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशिय...
मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार
›
महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली या...
10 उपग्रहांसोबत ISROच्या ‘PSLV-C49’ प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण.
›
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 7 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचा ‘EOS-01’ ('अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट') याचे यशस्वी प्रक्षेपण केले...
Online Test Series
›
Loading…
05 December 2020
Online Test Series
›
Loading…
1 comment:
अक्साई चीनला दाखवलं चीनचा भाग, भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश
›
🔶ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरक...
जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’
›
🔶 गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघ...
सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; ठाकरे सरकारचा निर्णय
›
लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा सात जिल्ह्यातील तलाठी ...
‹
›
Home
View web version