यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
18 December 2020
भारत - बांगलादेश यांच्यात ७ सामंजस्य करार.
›
🔰 भारत - बांगलादेश यांच्यात काल ७ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्र, सामुदायिक विकास, सीमापार हद्दी संवर्धन, घनकचरा ...
भारतीय गुणवत्ता परिषद देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार.
›
🔰भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) अर्थात ‘आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र’ योजनेची घोषणा के...
करोनामुळे परीक्षा देता न आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी? केंद्र सरकार म्हणतं…
›
अचानक उद्भवलेल्या करोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घे...
Online Test Series
›
Loading…
त्रिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र
›
🟥🟥 तरिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र 🟥🟥 🔴 योग सूत्र ➭ Sin(A+B) = SinACosB+CosASinB ➭ Sin(A-B) = SinACosB-CosASinB ➭ Cos(A+B) = CosACosB-Si...
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? (A) अंधाधुन (B) उरी: द सर्जिकल स...
आजचे प्रश्नसंच
›
.......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो . 1) calcium 2) magnesium 3) जस्त सोडियम✅ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 पचायत...
JEE Main परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात होणार परीक्षा.
›
🔰‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ वर्षभरात चार सत्रा...
UNDP मानव विकास अहवाल 2020.
›
🔰सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आ...
मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण.
›
🔰भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण झाल...
इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण.
›
🅾️भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा 42 वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला. 🅾️तर हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहि...
17 December 2020
'BSE ई-अॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM
›
कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने त्यांच्या व्यासपीठावर 'BSE ई-अॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM नामक एक ...
RRB NTPC Mumbai official notice
›
🔰 परीक्षा 28.12.2020 ते 13.01.2021 दरम्यान होतील. 🔰 प्रवेशपत्र परीक्षेच्या 4 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील. 🔰 रजिस्ट्रेशन नंबर व...
सवच्छ सर्वेक्षण २०२०
›
🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे १) इंदूर - मध्...
बायडेन यांचा व्हाईट हाऊसचा मार्ग मोकळा.
›
जुने पान उलटून आता नव्याने एकत्र येत जखमांवर फुंकर घालण्याची ही वेळ आहे, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. प्रतिनिधी व...
यकेच्या पंतप्रधानानी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचं निमंत्रण; मोदींनाही ‘रिटर्न गिफ्ट’
›
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन...
"चलेजाव चळवळ १९४२"
›
नुकतेच ७५ वर्ष पुर्ण (संकल्प से सिध्दी - घोषणा) २अधिवेशने- १-वर्धा -प्रस्ताव संमत २-गवालिया टँक,मुंबई-सुरु ◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२ ◾️कारण...
भारतातील व्यापारी कंपनीची स्थापना
›
1 ) पोर्तुगीज इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1498 2) ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1600 3 ) डच इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1602 4 ) डेन...
अफजल खान वध
›
◾️सथान:- प्रतापगड ◾️अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार ◾️12000 घोडदळ 11500 पायदळ/ बंदूकधारी 85 हत्ती 1000 उंट 80-90 तोफा घेऊन निघ...
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
›
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com 1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) ...
शेतकरी आंदोलन : “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची.
›
🦋पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. मात्र आत...
ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास १०० दिवसांवर .
›
🌼करोना संसर्ग अजूनही जगभरात कायम असला तरी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे होणार असे सांगण्यात येत आहे. त्यानुसार ऑ...
2020 में मिले अवार्ड , पार्ट - 01
›
🔵 वॉन कर्मन पुरस्कार 2020 ♦️ क . सिवन 🔵 पथ्वी विज्ञान मंत्रालय राष्ट्रीय पुरस्कार : लाइफटाइम उत्कृष्टता पुरस्कार ♦️ परोफेसर अशोक साहनी ...
ब्रेकडान्सिंग: 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा क्रिडाप्रकार
›
🎭आतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) युवा प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्रेकडान्सिंग’ याला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला. ब्रेकड...
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
›
Q1) कोणत्या देशाचे नाव अमेरिकेच्या ‘स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिजम’ याच्या यादीतून वगळण्यात आले? उत्तर :- सुदान Q2) कोणत्या जिल्ह्यात ‘डोब्रा चंट...
पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुर.
›
🔰पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद...
प्लासीची लढाई
›
१७५५ मध्ये सेंट डेव्हिड येथे त्याची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. हिंदुस्थानात येताच त्याने बंगालचा नबाब सिराजुद्दौला याच्या सैन्यास कलकत्त...
Onine Test Series
›
Loading…
नोबेल पुरस्कार २०२० विजेते
›
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका) 👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन) 👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका) 🏆 भौतिक श...
महाराष्ट्रातील मुख्य संस्था
›
1. सत्यशोधक समाज - स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे - संस्थापक: महात्मा फुले - ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी 2. प्रार्...
भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत
›
⚡️अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अ...
शक्ती कायदा:-
›
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट...
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९५० ते १९८५)
›
🇮🇩 १९५० : राष्ट्रपति सुकर्णो (इंडोनेशिया) 🇳🇵 १९५१ : त्रिभुवन बीर बिक्रम शाह (नेपाल) 🚫 १९५२ : आमंत्रण नाही 🚫 १९५३ : आमंत्रण नाही 🇧🇹...
सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट.
›
🔰दशातील सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट देण्यात यावा या मागणीसाठीच्या याचिकेवर सुनावणीस मान्यता देताना सर्वोच्च न्यायालयाने...
WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू.
›
➡️भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडरमध्ये (Digital Payment Service Providers) आज आणखी एक नवीन नाव जोडले आहे. ➡️ ज व्हॉट्सअॅप पेमेंट...
वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे
›
१) कोणत्या बँकेला ' BestPerforming Bank Award ' देण्यात आला आहे ? ✓ आंध्र बँक २) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोणत्या ठिका...
ओला कंपनी भारतात उभारणार इलेक्ट्रिक स्कूटर चा जगातील सर्वात मोठा कारखाना
›
🔰ओला कंपनी भारतात जगातील इलेक्ट्रिक स्कूटर ची मोठी फॅक्टरी उभारणार आहे.ही फॅक्टरी तमिळनाडू राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. ▶️...
16 December 2020
नीती आयोगाकडून प्रकाशित ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’
›
🔰नीती आयोगाने ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ या शीर्षकाखाली एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. ✏️या श्वेतपत्रिकेची उद...
सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
›
🔰इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये जारी केलेली आणीबाणी घटनाबाह्य़ जाहीर करण्याच्या एको ९४ वर्षीय महिलेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रा...
ब्रेकडान्सिंग: 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा क्रिडाप्रकार
›
🔰आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) युवा प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्रेकडान्सिंग’ याला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला. ब्रेक...
आरक्षित गटातील जागा खुल्या प्रवर्गासाठी.
›
🔰गुणवत्तेच्या आधारावर खुल्या गटातून नोकरीस लागलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना आरक्षित गटात दर्शवून तेवढय़ा राखीव जागांचा अनुशेष भरल्याच...
यंदा प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे!
›
प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्...
Online Test Series
›
Loading…
15 December 2020
Online Test Series
›
Loading…
काही समानार्थी म्हणी
›
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे...
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
१) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते ? अ) १५०० रुपये ब) २००० रुपये ✓क) ५००० रुपये ड) ६००० रुपये २) खाली...
सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड; जीन्स टी-शर्टवर बंदी
›
सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश 🔶सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात...
भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा
›
👉 अम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय. 👉 बार :- बार (हवेचा ...
ठाकरे सरकारचा एक निर्णय आणि राज्यातील सर्व शाळांमधली हजारो शिपाई पदं धोक्यात
›
राज्यातील सर्व अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शिपाई पदे फक्त कंत्राटी पद्धतीनेच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारन...
खासगी शाळांमधील शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना
›
🔶राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना...
1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार...
›
🚶♂नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याच्या निय...
भारतीय रेल्वेमध्ये मेगाभरती; 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार ऑनलाइन परीक्षा
›
भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध पदांसाठीच्या मेगा भरतीकरता (Mega Recruitment) 15 डिसेंबरपासून ऑनलाइन पर...
देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन....
›
भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच...
14 December 2020
Online Test Series
›
Loading…
राष्ट्रसभेची स्थापना
›
राष्ट्रसभेच्या स्थापनेपुर्वीच्या हालचाली * हिंदी लोकांच्या दु:खांना वाचा फोडण्यासाठी, विशेषत: सुशिक्षित हिंदी तरुणात ऐक्याची भावना निर्माण क...
छत्रपती शाहू महाराज
›
छत्रपती शाहू (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथम...
१८५७ च्या उठाव अयशस्वी होण्याची कारणे
›
* बंडाचा फैलाव सर्व हिंदुस्तानावर झाला नाही. * हिंदी राजेरजवाड्यांचा पाठींब्याचा अभाव. * बंडवाल्यांचा सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही. * सर्...
जगातील आश्चर्ये
›
🔺मानवनिर्मित आश्चर्ये 1) इजिप्त मधील पिरॅमिड - इसवी पूर्व २७०० ते २५०० पाहिले इजिप्तच्या प्राचीन राज्यांनी फॅरो अनेक थडगी पिरॅमिट्स नाईल नद...
पराचीन भारताचा इतिहास :
›
▪️सिंधू संस्कृती 1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता. 2) सिंधू ...
आझाद हिंद सरकार
›
◆ नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरच्या भूमीवरून आझाद हिंद राष्ट्राची घोषणा केली व स्वत:चे सरकारही स्थापन केले, त्या ओजस्वी व ऐतिहासिक घ...
कपनी कायद्यांचे परिणाम
›
०१. औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीबरोबर इंग्लंड मध्ये कापड धंद्याचा चांगला झाला. भारतातही या सुताला मागणी वाढू लागली. १८२७ साली सुताचा खप ३० ला...
ब्रिटिशांचे लष्करी धोरण
›
०१. कंपनी शासनाचा शक्तिशाली आधार म्हणजे लष्कर होय. लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाह्य शत्रूंचा बिमोड करुन भारतावर राज्य स्थापन केले. राज...
कंपनी सरकारची न्याय व्यवस्था
›
०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० च्या चार्टर अॅक्टनुसार करण्यात आली. या अॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश काढण...
महालवारी पद्धती
›
०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्य...
रयतवारी पद्धती
›
०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली. ०२. या पद्ध...
कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव
›
०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी ...
‹
›
Home
View web version