यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
22 December 2020
पाच राज्यांना १६ हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी.
›
💰नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालया...
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा.
›
👉कद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्...
मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.
›
🏉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खे...
पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.
›
💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वाय...
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश.
›
🥊नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप...
हायपरसॉनिक विंड टनेल’ सुविधा असणारा भारत हा तिसरा देश
›
☘️सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल (HWT)’ याच...
भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला
›
🔶पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे. 🔶दसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपव...
DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ
›
🅾️सवदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची ...
जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन: 18 डिसेंबर
›
💥भारताच्या पुढाकाराने दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी ‘जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करतात. अल्पसंख्यांक समुदायांच्या हक्कांबाबत जनजागृती ...
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन: 20 डिसेंबर
›
🍀दरवर्षी 20 डिसेंबर या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Human Solidarity Day) साजरा करतात. 🍀आतरराष्ट्रीय मानव एक...
ॲट्रॉसिटी कायदा - न्यायालयीन निर्णय
›
📌ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत सरसकट कारवाई करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 05 नोव्हें. ...
देशात बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
›
भारतात वाघांसोबतच बिबटय़ांची देखील गणना केली जात असून बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्र मांकावर आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश ...
Online Series Test
›
Loading…
21 December 2020
महाराष्ट्र विधान परिषद
›
महाराष्ट्र विधान परिषद. (Maharashtra Legislative Council) हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महारा...
124 वे घटनादुरुस्ती विधेयक
›
- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण - 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर - खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या ...
वित्तीय समित्या
›
१) 🌺लोकअंदाज समिती/प्रकलन समिती🌺 जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांना प्रतिनिधीत्...
20 December 2020
Online Test Series
›
Loading…
विश्व द्रव्याचे
›
🌷🌷वस्तुमान (m) – प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत. एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असण...
मेंदू चे प्रमुख भाग
›
🔥अग्र मस्तिष्क:- 👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात 👉मदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे ✍️मख्य एक्षिक क्रिया करते ⏩गध,श्रव...
राष्ट्रपती महाभियोग
›
🔘कलम:-61 🔘कारण:-घटनाभंग 🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात ⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते ✍️एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ...
महत्वाचे खटले
›
🌻कशवानंद भारती खटला 1973:- 👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्या...
लोकसभेच्या सभापतींचा इतिहास
›
१) सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली. २) त्या वेळी सभापत...
गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती
›
1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता) - 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात - 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण) - ...
भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती
›
🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सि...
ज्ञानातील महत्वाचे
›
कर्बोदके व मेद ह्यांना ऊर्जा देणारे पोषणतत्वे म्हणून ओळखले जातात 🔶कर्बोदके 2 प्रकारात विभागली जातात 1. शर्करा - सामान्य कर्बोदके 2. स्टार्च...
जीवनसत्त्व क
›
» याचे रासायनिक नाव अॅस्कॉर्बिक आम्ल आहे. » लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड ...
जीवनसत्त्व के
›
» या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. » एच्. डाम आणि ई. ए. डॉइझी या वैज्ञानिकांना के जीवनसत्त्वावर केलेल्या संशोधनासाठ...
जीवनसत्त्व अ
›
» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. » ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते. » लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. »...
यशाचा राजमार्ग Tricks
›
महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते 10 जिल्हे नविन निर्माण झाले ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल? Tric...
महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष
›
* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला. * राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा...
३ री पंचवार्षिक योजना
›
◆ कालावधी: इ.स. १९६१ - १९६६ ◆ प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात ...
पहिली पंचवार्षिक योजना
›
>> कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६ >> अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु. >> अग्रक्रम: कृषी विकास >> प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर ...
1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी
›
👉 दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 👉 लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्...
भारतीय रेल्वे-महत्वपुर्ण माहिती-
›
1) 16 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील सर्...
इस्रोची यशोगाथा
›
★भारताच्या अनुविज्ञान कार्यक्रमाचे जनक:- डॉ. होमी भाभा ★1965 :-अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी साराभाईंनी थुंम्बा येथे अंतराळ व तंत्...
प्रथिनांचे स्रोत
›
*प्राणीज साधने* - दूध, अंडी, मांस, मासे. *वनस्पतीज साधने* - डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन - धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी,...
महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते
›
1. देवेंद्र फडणवीस (भाजप) 4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 2. पी के सावंत (काँग्रेस) - 10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963...
संस्थानांचे विलिनीकरण
›
फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली उरली ५५२ संस्थाने ५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली. उरली ३ संस्थाने (ज.काश्मी...
महत्त्वाच्या संस्था
›
📌G7 (Group of 7) ☄️सथापना 1975 ☄️अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. ☄️सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, US...
राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती
›
🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:- 1885: मुंबई 1892:अलाहाबाद 🔘विल्यम वेडर्नबर्ग:- 1889:मुंबई 1910:अलाहाबाद 🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:- 1895:पूणे 1902:अह...
वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे
›
▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात. ▪️वर्ण विचार : ज्या शब्द...
नेपाळमधील ओली सरकार बरखास्त; नव्या वर्षात होणार निवडणुका
›
नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली...
मसुदा समिती
›
🔳सथापना:-29 ऑगस्ट 1947 🔳सदस्य:- सात 🔳अद्यक्ष:-डॉ बाबासाहेब आंबेडकर ❇️सदस्य:- 1)एन गोपालस्वामी अयंगर 2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर 3)सईद अहम...
Online Test Series
›
Loading…
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण. A. विजयालक्ष्मी पंडित B. इंदिरा गांधी C. शीला दिक्षित D. मीरा कुमार Answe...
कषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत, तर…: पंतप्रधान मोदी.
›
💠नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान ...
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020.
›
🔰यंदाचा 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF-2020) CSIR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (NISTAD...
E20 इंधन.
›
🔰भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘E-20 इंधन’ स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आ...
ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान
›
⚜️ पतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अ...
19 December 2020
Online Test Series
›
Loading…
आचारसंहिता म्हणजे काय ?
›
महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महासंग्रामाची घोषणा केली. २१ सप्टे...
जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०
›
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली...
ग्रामप्रशासन
›
· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते. · लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 18...
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती
›
कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या ...
महत्वाच्या घटना दुरुस्त्या
›
४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली. मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले...
99 वी घटनादुरूस्ती
›
(100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक ...
124 वे घटनादुरुस्ती विधेयक
›
- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण - 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर - खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्य...
रेल्वेची महत्त्वाची योजना.
›
🔰भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) 2030’अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित...
२८,००० कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी.
›
🔰सरक्षण मंत्रालयानं तिन्ही सैन्य दलांसाठी २८,००० कोटी रुपयांच्या शस्त्रे आणि सैन्य उपकरणांच्या खरेदीला गुरुवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे ...
रॉबर्ट लेवांडोस्कीने कोरले‘फिफा’च्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव.
›
🦚 अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्...
18 December 2020
भारत - बांगलादेश यांच्यात ७ सामंजस्य करार.
›
🔰 भारत - बांगलादेश यांच्यात काल ७ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्र, सामुदायिक विकास, सीमापार हद्दी संवर्धन, घनकचरा ...
भारतीय गुणवत्ता परिषद देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार.
›
🔰भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) अर्थात ‘आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र’ योजनेची घोषणा के...
करोनामुळे परीक्षा देता न आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी? केंद्र सरकार म्हणतं…
›
अचानक उद्भवलेल्या करोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घे...
Online Test Series
›
Loading…
त्रिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र
›
🟥🟥 तरिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र 🟥🟥 🔴 योग सूत्र ➭ Sin(A+B) = SinACosB+CosASinB ➭ Sin(A-B) = SinACosB-CosASinB ➭ Cos(A+B) = CosACosB-Si...
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? (A) अंधाधुन (B) उरी: द सर्जिकल स...
‹
›
Home
View web version