यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
26 December 2020
Online Test Series
›
Loading…
17वी बिहार विधानसभा निवडणूक - 2020
›
👉 या निवडणुकीचे एकूण 3 टप्पे 📌पहिला टप्पा - 28 ऑक्टोबर : 71 जागा 📌दसरा टप्पा 3 नोव्हेंबर : 94 जागा 📌 तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर :- 78 जागा ...
चालू घडामोडी
›
1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ? (National Council Of Applied Economic Rese...
महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले
›
🔰ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका ...
FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही
›
❇️1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे. ❇️तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग ...
जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा
›
🎗शरपारख ते नाशिक व शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बार...
Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?
›
भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला ज...
2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते..
›
◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे. ◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ श...
सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस
›
🔶न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. 🔶भारतामध्ये न्यूमोनिय...
चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या
›
🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंज...
मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती
›
मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांच...
1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य
›
नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णया...
देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत!
›
देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली ...
25 December 2020
Online test Series
›
Loading…
वय (वयवारी)
›
🏮🏮🏮 परकार पहिला 🏮🏮🏮 📍नमूना पहिला – उदा.👁 अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर...
काळ ,काम & वेग पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत"
›
(पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत") 🚇🏃🚴♀ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍️मजा निर्मळ (STI) 👉...
वेग , वेळ आणि अंतर गणित उदाहरण
›
🚨नमूना पहिला 🚨– उदा. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 45 से. 15 से....
विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना
›
🔶राजश्री योजना : राजस्थान 🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक 🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 🔶 लाडल...
रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; जागा, नाव आणि कधी सुरु होणार हे ही ठरलं.
›
🔥कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग...
रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा.
›
🥀रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे. 🥀तर या नवीन कायद्यामुळे रा...
‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा
›
राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्...
ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा.
›
📜ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक...
मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय.
›
🔓मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघा...
24 December 2020
आयपीलमध्ये आता ‘दस का दम’; दोन नव्या संघांना मंजुरी
›
‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारती...
लेवांडोस्की सर्वोत्तम
›
🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस
›
🔥अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे. 🔥 जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्...
सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार
›
🔶 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन...
Online Test Series
›
Loading…
गोवा मुक्ती लढा
›
🔺पोर्तुगालने आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला. 🔺पोर्तुगीज शा...
ब्राम्हो समाज व त्याची स्थापना
›
धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 177...
इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.
›
📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :- बेहरामजी मलबारी.. 📚 इडियन :- फिल्ड किशोरीचंद मित्र.. 📚 अबला बांधव :- द्वारकानाथ गांगुली.. 📚 फरी हिन्दुस्थान...
विभक्ती व त्याचे प्रकार
›
🔶 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्ह...
मानव विकास अहवाल 2020 प्रसिद्ध; भारताचे स्थान एकाने घसरून 131 वर.
›
🔰 सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध. 🔰 दशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या ...
अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.
›
🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे. 🔺तर या नवीन काय...
लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी
›
लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स...
प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.
›
🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु...
भारतात महामार्गांचा हरित विकास.
›
🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश...
23 December 2020
रल्वे झोनचे मुख्यालय
›
1. दक्षिण रेल्वे - चेन्नई 2. दक्षिणपूर्व रेल्वे - कोलकाता 3. दक्षिण मध्य - सिकंदराबाद S. दक्षिणपूर्व मध्य - बिलासपूर 5. दक्षिण पश्चिम रेल्वे...
राष्ट्रीय राजमार्गों (National Highways)
›
🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक 🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा " लीजन ऑफ मेरिट " पुरस्कार जाहीर
›
◾️ पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला ◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष...
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा
›
एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्य...
मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा
›
✍🏻✍🏻✍🏻_ मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर...
Online Test Series
›
Loading…
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई • कॉरपो...
1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न
›
(1) 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ? ---> 9 (2) 1 ते 100 या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण कित...
आज राष्ट्रीय किसान दिन- 23 Dec 2020
›
🔸जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकऱ्याची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगती की अधोगती सुरू आहे. 🔸शेती उ...
गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस.
›
💉युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभा...
अनेक देशांकडून ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध.
›
🧧ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत. 🧧जर...
देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल..
›
🐆कद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती...
वाचा :- महाराष्ट्रातील महामंडळे
›
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३) महाराष्ट्र र...
सवच्छ सर्वेक्षण २०२०
›
🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे १) इंदूर - मध्...
नोबेल पुरस्कार २०२० विजेते
›
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका) 👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन) 👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका) 🏆 भौतिक श...
UNDP मानव विकास अहवाल 2020.
›
🎗सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आ...
22 December 2020
पाच राज्यांना १६ हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी.
›
💰नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालया...
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा.
›
👉कद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्...
मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.
›
🏉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खे...
पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.
›
💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वाय...
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश.
›
🥊नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप...
हायपरसॉनिक विंड टनेल’ सुविधा असणारा भारत हा तिसरा देश
›
☘️सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल (HWT)’ याच...
भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला
›
🔶पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे. 🔶दसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपव...
DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ
›
🅾️सवदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची ...
‹
›
Home
View web version