यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
26 December 2020

Online Test Series

›
Loading…

17वी बिहार विधानसभा निवडणूक - 2020

›
👉 या निवडणुकीचे एकूण 3 टप्पे 📌पहिला टप्पा - 28 ऑक्टोबर : 71 जागा 📌दसरा टप्पा 3 नोव्हेंबर : 94 जागा 📌 तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर :- 78 जागा ...

चालू घडामोडी

›
 1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ? (National Council Of Applied Economic Rese...

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले

›
🔰ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका ...

FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही

›
❇️1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे. ❇️तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग ...

जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा

›
🎗शरपारख ते नाशिक व  शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बार...

Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?

›
भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला ज...

2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते..

›
◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे. ◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ श...

सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस

›
🔶न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. 🔶भारतामध्ये न्यूमोनिय...

चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या

›
🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंज...

मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती

›
मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांच...

1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य

›
नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णया...

देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत!

›
देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली ...
25 December 2020

Online test Series

›
Loading…

वय (वयवारी)

›
🏮🏮🏮 परकार पहिला 🏮🏮🏮 📍नमूना पहिला – उदा.👁 अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर...

काळ ,काम & वेग पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत"

›
(पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत")    🚇🏃🚴‍♀ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️      ✍️मजा निर्मळ (STI)      👉...

वेग , वेळ आणि अंतर गणित उदाहरण

›
🚨नमूना पहिला 🚨– उदा. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 45 से. 15 से....

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

›
🔶राजश्री योजना : राजस्थान  🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल  🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक 🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश  🔶 लाडल...

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; जागा, नाव आणि कधी सुरु होणार हे ही ठरलं.

›
🔥कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग...

रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा.

›
🥀रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे. 🥀तर या नवीन कायद्यामुळे रा...

‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा

›
  राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्...

ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा.

›
📜ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक...

मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय.

›
🔓मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघा...
24 December 2020

आयपीलमध्ये आता ‘दस का दम’; दोन नव्या संघांना मंजुरी

›
‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारती...

लेवांडोस्की सर्वोत्तम

›
🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस

›
🔥अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे. 🔥 जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्...

सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

›
🔶 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन...

Online Test Series

›
Loading…

गोवा मुक्ती लढा

›
🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला. 🔺पोर्तुगीज शा...

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना

›
धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 177...

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.

›
📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-  बेहरामजी मलबारी.. 📚 इडियन :-  फिल्ड किशोरीचंद मित्र.. 📚 अबला बांधव :-  द्वारकानाथ गांगुली.. 📚 फरी हिन्दुस्थान...

विभक्ती व त्याचे प्रकार

›
🔶 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्ह...

मानव विकास अहवाल 2020 प्रसिद्ध; भारताचे स्थान एकाने घसरून 131 वर.

›
🔰 सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध.  🔰 दशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या ...

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.

›
🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे. 🔺तर या नवीन काय...

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी

›
लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे.  GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स...

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.

›
🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु...

भारतात महामार्गांचा हरित विकास.

›
🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश...
23 December 2020

रल्वे झोनचे मुख्यालय

›
1. दक्षिण रेल्वे - चेन्नई 2. दक्षिणपूर्व रेल्वे - कोलकाता 3. दक्षिण मध्य - सिकंदराबाद S. दक्षिणपूर्व मध्य - बिलासपूर 5. दक्षिण पश्चिम रेल्वे...

राष्ट्रीय राजमार्गों (National Highways)

›
🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक 🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा " लीजन ऑफ मेरिट " पुरस्कार जाहीर

›
◾️ पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला ◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष...

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा

›
एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्य...

मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा

›
 ✍🏻✍🏻✍🏻_ मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर...

Online Test Series

›
Loading…

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

›
अलाहाबाद बैंक - कोलकाता • बैंक ऑफ इंडिया - मुंबई • बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे • केनरा बैंक - बैंगलोर • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई • कॉरपो...

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न

›
(1) 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या        एकूण किती आहेत ? --->  9 (2) 1 ते 100 या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या         एकूण कित...

आज राष्ट्रीय किसान दिन- 23 Dec 2020

›
🔸जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकऱ्याची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगती की अधोगती सुरू आहे.  🔸शेती उ...

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस.

›
💉युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभा...

अनेक देशांकडून ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध.

›
🧧ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत. 🧧जर...

देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल..

›
🐆कद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती...

वाचा :- महाराष्ट्रातील महामंडळे

›
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२ २) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ ३) महाराष्ट्र र...

सवच्छ सर्वेक्षण २०२०

›
🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे १) इंदूर - मध्...

नोबेल पुरस्कार २०२० विजेते

›
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०  👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका) 👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन) 👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका) 🏆 भौतिक श...

UNDP मानव विकास अहवाल 2020.

›
🎗सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक  2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आ...
22 December 2020

पाच राज्यांना १६ हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी.

›
💰नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालया...

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा.

›
👉कद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्...

मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.

›
🏉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खे...

पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.

›
💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वाय...

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश.

›
🥊नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप...

हायपरसॉनिक विंड टनेल’ सुविधा असणारा भारत हा तिसरा देश

›
☘️सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल (HWT)’ याच...

भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला

›
🔶पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी  घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे. 🔶दसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपव...

DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ

›
🅾️सवदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची ...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.