यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
08 January 2021

विभक्ती

›
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्...

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

›
१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो. (A) कठुआ आणि दोडा✅ (B) जम्मू आणि बारामुल्ला (C) राजौरी आणि कुपवाडा (D) कठुआ आणि उधमपूर २) जानेवारी 20...

Online Test Series

›
Loading…

Coronavirus - देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’.

›
\ 🔰दशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या ...

राज्यातील अवयवदानात पुणे अव्वल

›
पुणे : राज्यात अवयवदानाची चळवळ रुजवण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे योगदान मोठे आहे. २०२० या महामारीच्या वर्षांतही राज्यात...

जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला केंद्रीय सरकारची मान्यता.

›
⚙️पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींविषयीच्या मंत्रिमंडळाच्या समितीच्यावतीने जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी उ...

हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

›
🔶हमंत नगराळे हे सुबोधकुमार जैस्वाल यांची जागा घेतील 🔶 सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी न...

भारत-इस्रायलने मिळून बनवलेल्या घातक मिसाइल डिफेन्स सिस्टिमची चाचणी यशस्वी.

›
भारत आणि इस्रायलने मागच्या आठवडयात जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. इस्रायल एरोस...

स्वतंत्र विद्यापीठासाठी समिती अस्तित्वात नाही, उच्च तंत्र शिक्षण विभागाची माहिती

›
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आल...

औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.

›
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापत असताना, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद ...

भारतीय रिझर्व्ह बँकेची ‘देयके पायाभूत सुविधा विकास कोष’ योजना.

›
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) “पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF)” अर्थात “देयके पायाभूत सुविधा विकास कोष” योजनेची घोषणा केली अ...

सेंट्रल व्हिस्टा’चा मार्ग मोकळा

›
नवे संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन विरुद्ध एक अशा बहु...

देवतांच्या नावे यंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

›
देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ...

ससदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

›
🔰मत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे. 🔰तयामुळे आता संसदेचे अर्थसंकल्...

केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्ती जाहीर‼️

›
📌कोरोना लस आल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल, असं वाटत असतानाच आता नवं संकट घोंघावू लागलंय. देशातल्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव...
07 January 2021

सर्वाधिक रामसर स्थळे असणारे देश

›
  🇬🇧 बरिटन : १७५ 🇲🇽 मक्सिको : १४२ 🇪🇸 सपेन : ७५ 🇸🇪 सवीडन : ६८ 🇦🇺 ऑस्ट्रेलिया : ६६ 🇨🇳 चीन : ६४  🇳🇴 नॉर्वे : ६३ 🇮🇹 इटली : ५६  ...

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

›
१) तांदळाचा तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणत्या देशाने अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच भारताकडून तांदूळ ख...

ब्रेकिंग न्यूज! पोलीस भरतीचा जीआर रद्द: गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!

›
✍🏻 आज गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीसंबंधित मोठी घोषणा केली. यामध्ये भरतीसाठी निघालेला आधीचा 4 जानेवारी चा जीआर रद्द करण्यात आला आहे. 💁‍♀️ 4 जा...

विज्ञान मात्रक एवं ईकाई

›
🌞शक्ति का मात्रक है– वाट ━━━━━━━━━━━━━━━━━ 🌞बल का मात्रक है– न्यूटन ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌞कार्य का मात्रक है– जूल ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌞चालक...

बारा जोतिर्लिँगे

›
✍️सोमनाथ (गुजरात - वेरावळ) ✍️मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) ✍️महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) ✍️ओकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्व...

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नमंजुषा

›
Loading…

ब्रिटनमध्ये करोनाचे गंभीर संकट, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला भारत दौरा

›
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. करोनाचा ...

बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा

›
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअ‍ॅपच्या...

२०२० मध्ये इंटरनेट उपयोगावर सर्वाधिक बंदी घालणारे देश व त्यामुळे झालेले नुकसान

›
🇮🇳 भारत : २७७९.३ मिलियन डॉलर्स  🇧🇾 बलारुस : ३३६.४ मिलियन डॉलर्स  🇾🇪 यमेन : २३६.८ मिलियन डॉलर्स  🇲🇲 मयानमार : १८९.९ मिलियन डॉलर्स  🇦...

टॉयकॅथॉन–2021

›
🔰केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते 5 जानेव...

ससदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

›
🧪मत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्प...

देशातील आनंदी शहरांत महाराष्ट्रातील तीन शहरे

›
● ‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’नुसार आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  ● प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हें...

‘इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

›
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती...
06 January 2021

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-

›
१) रामसर करार -  वर्ष - १९७१ * दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर * अमलात येण्याचे वर्ष - १९७५ * भारता...

मराठी व्याकरण सराव प्रश्न

›
१) 'भाववाचक नाम' ओळखा  १)  उंची   ✔️ २)  शरद  ३)  पुस्तक  ४)  झाडे  २) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा  १) ती हळू चालते  २) रघु...

आर्सेनिकचे प्रदूषण

›
✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला ...

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारतीय क्षेपणास्त्रे

›
1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा. 2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित. 3....

मोजकेच पण महत्वाचे‌

›
            सा. विज्ञान विशेष         शास्त्रीय शोध व संशोधक  1) प्रोटॉन - गोल्ड स्मिथ  2) इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन 3) न्यूट्रॉन - C.C. चा...

भारतीय निवडणूक आयोग

›
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मा...

मराठी व्याकरण शब्दाच्या जाती

›
1] नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात. उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश.....

चर्चित शहर/देश /राज्य :-

›
• अरुणाचल प्रदेश:- हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अग...

Online Test Series

›
Loading…
2 comments:

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास

›
🟢 ◾️जन्म नागपूरमधील कामठी येथे 6 जानेवारी 1904 रोजी झाला. ◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना "जय भीम...

चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे

›
१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली? (A) सुनील अरोरा (B) ओम प्रकाश रावत (C) अचल कुमार ज्योती (D) उमेश सिन्हा✅ २) क...

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच - मोदी.

›
🗑औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रति...

भारतीय हवामान विभागाचा “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ अहवाल.

›
🔰भारतीय हवामान विभागाने (IMD) “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 🔴ठळक नोंदी ... 🔰वर्ष 2020 हे वर...

Shift 1 Mts 5 January 2021 exam questions

›
१) वैदिक संस्कृतीचा कालखंड २) महाराष्ट्राचे वनमंत्री ३) महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री ४) भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ५) भा...

पोलिस भरतीचा निर्णय ! 'एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; 'ईडब्ल्यूएस'चा उल्लेखच नाही

›
गृह विभागाच्या निर्णयात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढ...

पत्रकार दिन

›
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.  महाराष्ट्र राज्यात हा दिवस सा...

चालूघडामोडी

›
कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली? (A) सुनील अरोरा (B) ओम प्रकाश रावत (C) अचल कुमार ज्योती (D) उमेश सिन्हा✅ कोणत्या...

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यास ब्रिटनमध्ये सुरुवात.

›
🔶ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अ‍ॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल...

'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची परीक्षा फेब्रवारीत?

›
आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्...

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम

›
भारताने अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आयोजित केली आहे. भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातल्या वैज्ञानि...
05 January 2021

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

›
1) आचार्य कृपलानी – 1947 2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49 3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950 4) जवाहरलाल नेहरु – 1951-54 5) यू. एन. धेबर – 1955-59...

राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा

›
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्य़ात मृत कावळ्यांमध्ये एका भयंकर विषाणूचे अस्तित्व आढळल्यानंतर, तसेच जयपूरसह इतर काही जिल्ह्य़ांत आणखी पक्षी मृत्यु...

कोची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प

›
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” देशाला समर्पित करणार आहेत. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल

›
भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या ...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे.

›
🔰वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, ...

कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर.

›
🔰भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे. 🔰दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड...

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.

›
🔰भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’...

चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे

›
 प्रश्न१) कोणत्या प्रदेशात पोंग धरण-तलाव आहे? (A) अरुणाचल प्रदेश (B) ल्हासा (C) हिमाचल प्रदेश√√ (D) काठमांडू प्रश्न२) कोणत्या शहरात आंतरराष्...
04 January 2021

स्वाऱ्या चंद्रावरच्या

›
◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत.  ◾️यातही सर्वात महत्...

भारतातील उच्चपदस्थ

›
💢लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला 💢लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार 💢सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे) 💢राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.