यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
31 January 2021
बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ आता जैविक वारसा क्षेत्र
›
🔰सिंधुदुर्ग जिल्ह्यतील बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री...
आर्थिक सर्वेक्षण 2020-21
›
▪️कद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 29 जानेवारी 2021 रोजी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले. त्याचे ठळक...
शक्ती कायदा:-
›
● महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्...
भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....
›
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या ग...
महाराष्ट्रातील अभयारण्ये
›
नरनाळा – अकोला टिपेश्वर -यवतमाळ येडशी रामलिंग – उस्मानाबाद अनेर – धुळे, नंदुरबार अंधेरी – चंद्रपूर औट्रमघाट – जळगांव कर्नाळा – रायगड कळसूबाई...
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
›
◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. ◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुय...
संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name
›
पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide अमोनिआ NH3 Ammonia हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid...
कोरोना काळात विविध राज्यांकडून अॅप्स लाँच करण्यात आली होती , त्यापैकी काही महत्त्वाची अॅप्स
›
◾️ आरोग्य सेतु : केंद्र सरकार ◾️ कोरोना कवच : केंद्र सरकार ◾️ टस्ट युवरसेल्फ गोवा : गोवा ◾️टस्ट युवरसेल्फ पुद्दुचेरी : पुद्दुचेरी ◾️ कोविड-...
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प
›
🔶मचकुंदी प्रकल्प मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...
२०१९ मधील प्रादेशिक पुरस्कार एकाच ठिकाणी
›
🔴 लता मंगेशकर पुरस्कार:- 🔰२०१९:- उषा खन्ना 🔰२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण ) 🔰२०१७:- पुष्पा पागधरे 🔴जनस्थान पुरस्कार:- 🔰२०१९;-वसंत डहाक...
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...
›
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? → न्यूरॉन...
हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश : अॅना चंडी..
›
🔥अना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात. 🔥सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न...
महानगरपालिका
›
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्ज...
जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
›
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन ✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिक...
एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
›
● भाग I कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र ● भाग II कलम ५ ते ११ नागरिकत्व भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार भाग IV कलम ३६ ते ५...
बीबी का मकबरा
›
◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. ◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगज...
साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी
›
✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. ✔️आंध्र प्रदेश...
विविध योजना -
›
1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014 2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014 3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014 4) संसद आदर्श ग्राम योज...
जाणून घ्या देशातील 10 अस्वच्छ शहरे
›
नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर ...
विभक्ती
›
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्...
भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.
›
🔰बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच...
अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द
›
1) चाह - चहा 2) छपर - छप्पर 3) जागार - जागर 4) जागर्त - जागृत 5) ज्यादुगार - जादूगार 6) जीज्ञासू - जिज्ञासू 7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना...
T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच
›
🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आ...
खाडी
›
🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. 🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “ख...
ओझोन चे संरक्षण कवच
›
🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 🔰ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उं...
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 लागू
›
• ' संरक्षण कायदा, 2019' 20 जुलै 2020 पासून लागू झाला. हा नवीन कायदाग्राहकांना सक्षम करेल आणि आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणास मदत...
नेत्रयोग (Eye Disease)
›
१) रंग आंधळेपणा (Colour Blindness): अनुवांशिक व बरा न होणारा रोगसर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषतः लाल व हिरवा रं...
विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना
›
🔰 राजश्री योजना : राजस्थान 🔰 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 🔰 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक 🔰 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 🔰 पख ...
देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान.....
›
राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिम...
भारताची पहिली स्वदेशी 9 mm मशीन पिस्तूल विकसित
›
डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 mm मशीन पिस्तूल विकसित केले आहे. इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या श...
IMP QUESTION
›
१) भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो. १. चरणसिंग २. व्ही.पी.सिंग ३. अटलबिहारी वाजपेयी ४. पी.व्...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार
›
🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 🔰 दश : सौदी अरेबिया 🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 🔰 दश : अफगाणिस्तान 🏆 गरँड कॉलर ऑफ दी स...
भूकंप
›
🔰भूकंप लहरी : » ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांना...
एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली
›
◆एकात्मिक प्रणाली 1. ब्रिटन 2. फ्रांस 3. जपान 4. चीन 5. इटली 6. बेल्जियम 7. नॉर्वे 8. स्वीडन 9. स्पेन ◆संघराज्यीय प्रणाली 1. अमेरिका 2. स्वि...
30 January 2021
Online Test Series
›
Loading…
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना
›
◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली? - लॉर्ड हार्डींग्ज पहिला ◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्...
भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे
›
🌻सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलल...
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट
›
१) पहिली - 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 - राज्यपाल -: सादिक अली - राष्ट्रपती -: नीलम संजीव रेड्डी २) दुसरी - 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2...
15 वा वित्त आयोग
›
अध्यक्ष:एन के सिंग, = सचिव: अरविंद मेहता स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19 » मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % कराव...
राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना.
›
🔰समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान ...
भारतात ‘टिकटॉक’चा व्यवसाय बंद.
›
🔰चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या ...
51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)
›
🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) सांगता सोहळा गोव्याच्या ताळीगाव येथे 24 जानेवारी 2021 रोजी पार पडला. 🎷51 व्या भ...
भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा
›
🔰भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत...
चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी.
›
⚜️करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण ...
महाराष्ट्र पोलिस भरती - Imp महत्त्वाचे प्रश्न
›
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे) 2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :...
थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल
›
कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती शैक्षणिक वर्ष २०२१-२१ या वर्षाकरीता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रव...
29 January 2021
मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी.
›
🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठ...
8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ लागू केला जाणार
›
▪️कद्रीय सरकार भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ (ग्रीन टॅक्स) लागू करण्याची मंज...
आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.
›
🔰फरान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार के...
Online Test Series
›
Loading…
28 January 2021
'यूपीएससी उमेदवारांना आणखी संधी नाही’
›
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षे...
अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर
›
🔰एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्...
नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी.
›
🔰नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षा...
टिकटॉकसह ५९ चिनी अॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय.
›
🔰लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अॅप्सवर ता...
निम्म्यावर स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार.
›
🔰करोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या ४५ लाखांहून अधिक कामगार-मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व मध्यम ...
राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते
›
👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 👤 हरुदय आर के : केरळ : कला 👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 👤 तनुज ...
भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस
›
जगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्...
सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा.
›
✴️राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी...
प्रमुख पुरस्कार आणि सम्मान 2019-20
›
एशिया गेम चेंजर अवार्ड 2020- शेफ विकास खन्ना लोकमान्य टिळक नेशनल अवार्ड 2020- सोनम वांगचुक पी.सी.महालनोबिस पुरस्कार 2020- सी.रंगराजन डॉ. एम....
पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा.
›
📋पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वार...
Online Test Series
›
Loading…
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नियोजित वेळापत्रकानुसार अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपली आहे.
›
या कालावधीचे नियोजन कसे करावे? असा प्रश्नांसाठी आपुलकीचा सल्ला : 1. शेवटच्या दीड महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revis...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)
›
🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली 🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू 🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर 🔰 ८२वे : २००९ : ...
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
›
प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे? उत्तर :- पियुष गोयल प्रश्न१५२) कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत ...
पद्म पुरस्कार - 2021 (महाराष्ट्र विशेष)
›
• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. • महाराष्...
‹
›
Home
View web version