यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
14 February 2021

Online Test Series

›
Loading…
13 February 2021

मिशन पोलिस भरती भारतातील पहिले

›
 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ ➖ कोची देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ➖ बदलापूर राष्टीय हरित न्यायाधिकरण...

प्रसिध्द ठिकाणांबद्दल वापरलेले नाव

›
● जयपूर : गुलाबी शहर ● कोलकाता : राजवाड्यांचे शहर ● क्यूबा : जगाचे साखरेचे कोठार ● कॅनडा : मॅपल वृक्षांचा देश ● कॅनडा : लिलींचा देश ● कोची :...

भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप

›
🔸भशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्...

केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार

›
🔸29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला न...

महाराष्ट्र सर्वाधिक लिंग गुणोत्तर

›
 पहिले पाच जिल्हे  १) रत्नागिरी - ११२३ २) सिंधुदुर्ग - १०३७ ३) गोंदिया - ९९६ ४) सातारा - ९८६ ५) भंडारा - ९८४ स्पर्धा परीक्षा तयारी-महाराष्ट्...

उष्णता

›
उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते. थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकिये...

१५ वा वित्त आयोग

›
अध्यक्ष   : एन के सिंग  सचिव    : अरविंद मेहता  स्थापना  : नोव्हेंबर २०१७ अहवाल  : नोव्हेंबर २०१९   शिफारशी लागू असणारा कालावधी : सुरुवातीला...

चलेजाव आंदोलन (१९४२).

›
घटनाक्रम  क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक ...

२०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहांमध्ये.

›
नवी दिल्ली : लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा...

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर.

›
🔰१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य...

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट.

›
🔰इंडियन एक्स्प्रेस समूहातील लोकसत्ता डिजिटलनं मराठी वृत्त माध्यमांमध्ये वादातीतरीत्या अग्रस्थान प्राप्त केलं आहे. डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेब...

मेड इन इंडिया’ Koo मध्ये चिनी गुंतवणूक, कंपनीच्या ‘सीईओं’ची कबुली; म्हणाले.

›
🔰शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अ‍ॅप झपाट्याने लोकप्रिय हो...

करोना लसीकरण संपताच CAA लागू होणार; अमित शाह यांची घोषणा.

›
🔰करोना लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. नागरिक...

विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन: 11 फेब्रुवारी.

›
🔰दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करतात. 🔰2021 साली ‘विज्ञान क्षे...

भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित केले.

›
🔰भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुउपयोगी ट्रॅक्टर डिझेल इंधनाचा वापर न करता...

भारतीय रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रमाची अंमलबजावणी केली.

›
🔰महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. त्याची आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व वि...

भारत, चीनची सैन्यमाघारी.

›
🔰पर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण ...

क्वाड’ देशांमुळे हिंद प्रशांत क्षेत्रात खुल्या व मुक्त व्यवस्थेस उत्तेजन.

›
🔰कवाड देशांच्या माध्यमातून अमेरिकेने हिंद उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेर...
11 February 2021

भारताच्या मदतीने अफगाणिस्तानात शहतूत धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करार झाला

›
🔰अफगाणिस्तानात लालंदर (शहतूत) धरणाच्या बांधकामासाठी 9 फेब्रुवारी 2021 रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एका सामंजस्य करार झाला. 🔰पतप्रधान...

न्यूझीलंडचा म्यानमारला जोरदार दणका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

›
🔰मागच्या आठवड्यात म्यानमारमध्ये लष्कराने उठाव करुन सत्ता ताब्यात घेतली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला संधी देण्याऐवजी अशा प्रकारे...

नवकरोनावर फायझरची लस प्रभावी

›
🔰कोविड १९ च्या ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणूवर फायझर व बायोएनटेक यांची लस परिणामकारक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. 🔰ऑक्सफर...

यंदाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुढील वर्षी.

›
🔰राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारलाही करोनाच्या साथीचा फटका बसला आहे. २०१९-२०चे श...

आंदोलन मागे घ्या, चर्चेस या.

›
🔰कृषी कायद्यांचे समर्थन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस ...

बिल गेट्स म्हणतात, ‘भविष्यात ‘या’ दोन गोष्टींसाठी तयार राहिलो नाही तर लाखो लोकांचा मृत्यू अटळ’.

›
🔰करोनामधून थोडंफार सावरत असणाऱ्या जगभरातील देशांना मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी येणाऱ्या दोन धोक्यासंदर्भात इशारा दिलाय. बिल ...

म्यानमारमध्ये निदर्शने सुरूच; इंटरनेट सेवा पूर्ववत.

›
🔰म्यानमारमध्ये लष्कराने गेल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो  लोकांनी रविवारी राजधानी यांगूनच्या रस्त्यांवरून मोर्चे क...

न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित केला; भारत म्हणाला.

›
🔰अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार ५ फेब्रुवारी हा दिवस काश्...

हिमाचल प्रदेश: ‘ई-मंत्रिमंडळ’ संकल्पना लागू करणारे पहिले राज्य

›
🔰हिमाचल प्रदेश हे ‘ई-मंत्रिमंडळ’ (किंवा ई-कॅबिनेट) याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे आणि याचबरोबर राज्यातला सर्व मंत्रालय...

स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA): जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण

›
🔰स्क्वेअर किलोमीटर अॅरे वेधशाळा (SKA) परिषदेने जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण याच्या बांधकामासाठी त्यासंबंधी प्रस्तावाला मंजूरी दिले...

करोनाबाधितांच्या संसर्गात घट झाल्याने WHO ने केलं भारताचं कौतुक

›
🔰भारतात कोविड-१९ च्या संसर्गाच्या प्रमाणात घट झाल्याने जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले...

करोना मदत विधेयकाला अमेरिकी सेनेटची मान्यता

›
🔰अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेल्या १.९ ट्रिलियन डॉलरच्या करोना मदत योजनेला शीघ्रगतीने मान्यता देण्यासाठी सेनेटने शुक्रवारी रिपब्...

विज्ञानदिनी इस्रोकडून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशात

›
🔰यंदाच्या वर्षांतील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो विज्ञान दिनी २८ फेब्रुवारीला ब्राझीलचा अ‍ॅमॅझोनिया १ व...

मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ८ मार्चपासून

›
🔰मराठा आरक्षणप्रकरणी ८ ते १८ मार्च या दहा दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होईल. न्या. अशोक भूषण यांच्या पाचसदस्यीय पीठाच्या श...
08 February 2021

फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष

›
◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्री...

घटना समितीच्या प्रमुख 8 समित्या व त्याचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे

›
1) संघ अधिकार समिती - पंडित नेहरू  2)  संघ राज्यघटना समिती - पंडित नेहरू 3) राज्याशी चर्चेसाठी समिती - पंडित नेहरू 4) प्रांतीय घटना समिती - ...

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक

›
                                                                                            जन्म : 7 सप्टेंबर 1791          (भिवडी, पुरंदर, ...

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

›
👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय 👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय 👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय...

सीबीआयचे आतापर्यंतचे सर्व संचालक

›
👤 डी पी कोहली : १९६३ ते १९६८ 👤 एफ वी अरुल : १९६८ ते १९७१ 👤 डी सेन : १९७१ ते १९७७ 👤 एस एन माथुर : १९७७ ते १९७७ 👤 सी वी नरसिंहन : १९७७ ते...

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

›
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीन...

जागतिक लोकशाही निर्देशांक २०२०

›
✅ पहिले पाच देश आणि गुणांक 🇳🇴 ०१) नॉर्वे : ९.८१  🇮🇸 ०२) आइसलँड : ९.३७  🇸🇪 ०३) स्वीडन : ९.२६  🇳🇿 ०४) न्युझीलंड : ९.२५ 🇨🇦 ०५) कॅनडा ...

कर्नाटकात लिथियम धातूचा मोठा साठा सापडला

›
विजेरी वाहनांमध्ये महत्त्वाची असलेली रिचार्जेबल बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या लिथियम धातूचा मोठा साठा भारतात कर्नाटकातील एका जिल्ह्यात साप...

Amazon चे फाउंडर जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, CEO पदावरुन होणार पायउतार

›
जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषण...
07 February 2021

नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी.

›
🔰 कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा ...

जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत ५१व्या स्थानांवरून घसरून ५३व्या स्थानी गेला आहे

›
🔰 २०१९ मध्ये भारताचे गुण ६.९० होते तर २०२० मध्ये भारताचे गुण ६.६१ आहेत  🔰 जागतिक लोकशाही निर्देशांकात नॉर्वे प्रथम क्रमांकावर , आइसलँड दुस...

भारताचे नवीन अस्त्र -‘वॉरियर ड्रोन’.

›
🔰 भारताच्या पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची प्रतिकृती बनवण्याचे काम सुरु आहे. बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्ट...

जागतिक कर्करोग दिन: 4 फेब्रुवारी

›
🔰दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) या संस्...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन.

›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 फेब्रुवारी 2021 रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर शहरातल्या चौरी चौरा या ठिकाणी ‘चौरी चौरा’ शताब्दी समार...

मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक

›
🔰अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत. 🔰आफ...

ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा उल्लेख करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला इशारा

›
🔰कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. केंद्र सरकारक...

जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना

›
🔰2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) य...

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश.

›
🔰पुणे (लष्कर) : पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६  कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे....

सीमावादामुळे आपत्कालीन संरक्षण साहित्य खरेदीवर भारताने खर्च केले २०,७७६ कोटी.

›
🔰पूर्व लडाखमध्ये चीन बरोबर सीमावाद सुरु झाल्यानंतर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारताने शस्त्रास्त्रांच्या आपत्कालीन खरेदीवर २०,७७६ कोटी रुपय...

संपूर्ण देशात लागू होणार धर्मांतर विरोधी कायदा?; केंद्रानं दिलं उत्तर

›
🔸धर्मांतर तसंच आंतरजातीय विवाहावर बंदी आणणारा कायदा आणण्यासंबंधी केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाशासित अनेक राज्यांमध्ये धर्मां...

वाचा इतिहास :- अकबराचे साम्राज्य

›
अकबरने राज्यावर आले  की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा...

डेन्मार्क देशात जगातील प्रथम ऊर्जा बेट उभारला जाणार

›
🔶डन्मार्क सरकारने उत्तर समुद्रात जगातील पहिले ऊर्जा बेट उभारण्यासंबंधीच्या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. 🔶या प्रकल्पामुळे युरोपीय देशांमधील...

लसीकरणानंतरही रुग्ण वाढले, सौदी अरेबियात भारतासह २० देशातील विमानांना प्रवेशबंदी

›
🔶भारत, अमेरिकेसह जगातील २० देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात करोना रुग्णांची संख्या वाढू ...

राज्यभरात 20 ठिकाणी (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि नागपूर विभागात) लवकरच पर्यटन महोत्सवांचे आयोजन होणार आहे

›
▪️नाशिक - द्राक्ष महोत्सव, नांदूर माध्यमेश्वर महोत्सव. ▪️ अहमदनगर - भंडारदरा भागात काजवे महोत्सव. ▪️ धुळे - कळींग किल्ला महोत्सव ▪️ पुणे - ज...

जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना.

›
🔶2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) य...

"मनुष्यबळ भांडवलाचे पुनरूज्जीवन"

›
▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व घटकांचा समावेश करून 15,000 शाळांना बळकट करणार; स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि रा...

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला.

›
🔰भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेच...

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

›
प्रश्न२२१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे? उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय प्रश्न२२२) गेल्...
05 February 2021

Online Test Series

›
Loading…
03 February 2021

महत्वाचे घाट व जोडणारी शहरे

›
थळघाट  ➖  मबई  _  नाशिक बोरघाट   ➖ पणे _ मुंबई कुंभार्ली ➖ कराड  _ चिपळूण आंबा ➖ मलकापूर _ रत्नागिरी फोंडा ➖ कोल्हापूर  _ मालवण, वेगुर्ला आं...

लोकसंख्या वाढीचे टप्पे:-

›
1.1901-21 :- स्थिर वाढीचा टप्पा . 2.1921-51 :- मंद  वाढीचा  टप्पा . 3. 1951-81 :- वेगवान उच्च वाढीचा टप्पा . 4. 1981-2011:- उच्च वाढ मात्र घ...

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

›
◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली? - लॉर्ड हार्डींग्ज पहिला ◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत...

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76

›
★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली ★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध ...

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

›
👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 🙎‍♀️ १९९७ : लता मंगेशकर  👤 १९९९ : विजय भटकर  👤 २००१ : सचिन तेंडुलकर 👤 २००२ : भिमसेन जोशी  👤 २००३ ...

चालू घडामोडी

›
१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?  A) किर्गिजस्तान   B) रशिया   C) चीन   D) भारत Correct Answer D ...

काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

›
🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा 🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा 🌷अखई : अखंड 🌷अगेल : पहिला 🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ 🌷अधा : धनी,यजमान 🌷अजा : शेळी, ...

मराठी व्याकरण - भाषेतील रस

›
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची ...

एक काल बाह्यतरतूद.(विधानपरिषद)....

›
♦️ पदवीधर व शिक्षक यांना प्रतिनिधित्व का देण्यात आले ....           राज्यघटना तयार झाली, त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, तरीही दूरद...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.