यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
04 March 2021
मुकेश अंबानी अव्वलच; गौतम अदानींची संपत्ती दुप्पट
›
करोना-टाळेबंदीने सामान्यांसह देशाचे अर्थकंबरडे मोडले असतानाच वर्ष २०२० मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ४० नव्या उद्योगपतींची भर पडली आहे. एकूण १७...
जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या लसनिर्मितीची प्रशंसा.
›
🖼भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आ...
इस्रोची २०२१ मधली पहिली कामगिरी यशस्वी.
›
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर...
लिगिया नोरोन्हा (भारतीय): संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या नव्या सहाय्यक सरचिटणीस
›
🌻सयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नोरोन्हा यांची संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम ...
भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून १८ लघुग्रहांचा शोध.
›
⛰भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूने एका वैज्ञानिक प्रकल्पात अठरा नवीन लघुग्रहांचा शोध लावला असल्याचे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) ...
जयदीप भटनागर: पत्र सूचना कार्यालय (PIB) याचे नवीन प्रधान महासंचालक.
›
🔰जयदीप भटनागर यांनी 01 मार्च 2021 रोजी पत्र सूचना कार्यालय (PIB) याच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. भटनागर यांनी 28 फेब्रुवा...
धोरणात्मक उपक्रम, स्टार्टअपचे सादरीकरण.
›
🎪जव तंत्रज्ञानासाठी प्रकल्प विकास कक्षाची घोषणा. 🎪‘एबीएल’ चा ‘इंडियन बायो इकॉनॉमी रिपोर्ट’, आणि आयएफसीचा ‘बायोटेक इनवेस्टमेंट पोटेन्शियल फ...
UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 [712 जागा]
›
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिका...
सीबीआयचे आतापर्यंतचे सर्व संचालक
›
👤 डी पी कोहली : १९६३ ते १९६८ 👤 एफ वी अरुल : १९६८ ते १९७१ 👤 डी सेन : १९७१ ते १९७७ 👤 एस एन माथुर : १९७७ ते १९७७ 👤 सी वी नरसिंहन : १९७७ ते...
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :
›
◼️संन्याशाचा उठाव : 1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक ◼️चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ...
भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात असलेल्या २२ भाषा व मान्यता प्राप्त वर्ष
›
🔰 आसामी : १९५० 🔰 बगाली : १९५० 🔰 गजराती : १९५० 🔰 हिंदी : १९५० 🔰 काश्मिरी : १९५० 🔰 कन्नड : १९५० 🔰 मल्याळम : १९५० 🔰 मराठी : १९५० 🔰 ओ...
अंदमान आणि निकोबार बेटे बनली कोरोनामुक्त होणारा पहिला केंद्र शासित प्रदेश
›
✔️अदमान आणि निकोबार बेटे देशातील पहिले कोविड - १९ मुक्त राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश बनली आहेत. ✔️आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळाद्वारे अ...
तिसरी पंचवार्षिक योजना
›
🍀कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 🍀भर:-कृषी व मूलभूत उद्योग 1962 ला संरक्षण व विकास केला 🍀परतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती 🌹र...
महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे
›
महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प ▪️ तर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर. ▪️बल्लारपूर : चंद्रपूर. ▪️ चोला : ठाणे. ▪️ परळी बैजनाथ : बीड. ▪️ प...
02 March 2021
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 हॉल तिकिट
›
Link: https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx 14 मार्च 2021 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी exam हॉलमध्ये खालील गोष्...
01 March 2021
राज्य ➖ नत्यप्रकार
›
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम 2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम 3) आसाम - बिहू, जुमर नाच 4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला 5) उ...
तुम्हाला माहीत आहेत का :- महाराष्ट्र मधील आमदार नसतानाही मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्ती
›
●(१) बॅ.ए. आर. अंतुले (१९८०) ●(२) वसंतदादा पाटील (१९८३) ●(३) शिवाजीराव पाटील निलंगेकर(१९८५) ●(४) शंकरराव चव्हाण(१९८६) ●(५) शरद पवार (१९९३) ●...
27 February 2021
रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण यांनी गोव्याच्या नौदल युद्ध महाविद्यालयाचा कार्यभार स्वीकारला.
›
🔰रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण, विशिष्ट सेवा पदक यांनी शुक्रवारी गोव्यात, भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून...
ग्रीन कार्ड’वरील बंदीचा निर्णय बायडेन यांच्याकडून रद्द.
›
🔰अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना साथीच्या काळात अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता, मात्र नवे अध्य...
लव्ह जिहाद’ विरुद्ध गुजरातमध्ये लवकरच कायदा.
›
🔰हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुव...
इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.
›
🔰केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कध...
नेपाळचे पंतप्रधान ओली राजीनामा देण्यास अनुत्सुक.
›
🔰नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे लगेच राजीनामा देणार नाहीत, तर येत्या दोन आठवडय़ांत संसदेला सामोरे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्य...
जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची.
›
🔰महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ...
संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध.
›
🔰भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्...
ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा.
›
🔰ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत क...
सर्वच भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याचा सरकारचा विचार
›
महाराष्ट्रातील विविध विभागातील रखडलेल्या नोकरभरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून केवळ क्लासवन अधिकारीच नाही तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्य...
वन सर्वेक्षण अहवालातील महत्वाच्या बाबी
›
सर्वाधिक बांबू क्षेत्र असलेली पहिली चार राज्ये 1. मध्य प्रदेश 2.महाराष्ट्र 3.अरुण...
राज्य आणि राज्यसभा सदस्य संख्या
›
𝟏. अरूणाचल प्रदेश(𝐀𝐑 ) 𝟏 𝟐. आसाम (𝐀𝐒 ) 𝟕 𝟑. आंध्र प्रदेश(𝐀𝐏 ) 𝟏𝟏 ...
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी
›
◾️23 जुलै 1906 ते 27 फेब्रुवारी 1931 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघट...
२७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती
›
जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे) स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक) "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' असे स्पष...
बरिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे.
›
🌞 ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे असून तीन दिवसांच्या शेरपा बैठ्कीद्वारे भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज सुरू झाला. ...
भारतीय निवडणूक आयोग
›
● स्थापना :- २५ जानेवारी १९५० ● मुख्यालय :- नवी दिल्ली ● मुख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :- राष्ट्रपती - सूनिल अरोरा ● हेल्पलाईन क्रमांक :...
नोबेल पुरस्कार २०१९ विजेते
›
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९ 👤 १) विलियम कैलीन (अमेरिका) 👤 २) ग्रेग सीमेंजा (अमेरिका) 👤 ३) पीटर रैटक्लिफ (ब्रिटन) 🏆 भौतिक ...
जगातील महत्त्वाचे वाळवंट
›
👉 वाळवंट: वाळवंट म्हणजे लँडस्केपचा एक वांझ प्रदेश आहे जेथे पाऊस कमी पडतो आणि यामुळे, वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी जगण्याची परिस्थिती प्रतिक...
पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत
›
🎓वल डन DRDO! ‘तेजस’ फायटर जेटमध्ये देशी ‘उत्तम’ रडार स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंड...
अवकाशात चीनशी ‘सामना’, भारताच्या DSA ने सुरु केलं ‘स्टार वॉर्स’ टेक्नोलॉजीवर काम.
›
👉सरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. दिवसेंदिवस डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप ...
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव
›
संन्याशाचा उठाव : 1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाल...
भारतातील पहिला समुद्राखालून बोगदा मुंबईत तयार केला जाणार.
›
🔥मबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणले जात आहे. अरबी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे ...
पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी:-
›
📚पद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोर...
सरदार पटेल स्टेडियमचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम
›
◾️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत
›
शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे जिल्ह्यतील शिक्षण ...
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम: जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान
›
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मो...
मुंबई सीमाशुल्क विभागाने 15 कोटी रुपयांच्या तस्करीच्या वस्तू जप्त केल्या
›
◻️मबईच्या सीमाशुल्क विभाग-III, ने टपालमार्गे तस्करी केलेल्या आय-फोन, ड्रोन, ऍपल घड्याळे आणि सिगारेटचा लक्षणीय वाणिज्यिक साठा जप्त केला...
चंदीगडचे ‘कार्बन वॉच’ अॅप
›
चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. असे करणारे ते ...
भारत आणि मॉरिशस यांनी व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर स्वाक्षरी केली.
›
मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ, आणि भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत काल, भारत सरकारचे वाणिज्य सचिव ड...
जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न.
›
उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधासभेत सादर झाल...
करोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सावध! महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं.
›
तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच करोनाचं संकट पुन्हा उभं राहताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये क...
सीमावाद मागे सोडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता
›
पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघ...
हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”
›
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानंतर राजकारण तापायला सु...
आयुर्वेदाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याइतपत प्रशिक्षित
›
अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी दावा केल्याप्रमाणे मिक्सोपॅथी अशी कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही, पण आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके...
पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न.
›
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले. बैठकीत, आठ प्रकल्प, एक योजना व एका कार्यक्रमासंदर...
पिकांच्या आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ
›
पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सरकारने ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रध...
23 February 2021
कप्यूटर : सामान्य ज्ञान
›
🔷 कम्प्यूटर एक इलेक्ट्रानिक मशीन है । इसका हिंदी नाम संगणक है । 🔷आधुनिक कम्प्यूटर का पिता चार्ल्स बैवेज को कहते हैं । 🔷कलक्यूलेटर का आविष...
भारताची राज्यघटना – भारतीय संविधान
›
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय सं...
General Knowledge and Current Affairs 2020
›
#1608 :अलीकडे भाज्यांचे किमान आधारभूत किंमत ठरविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? (अ) पंजाब (ब) कर्नाटक (क) केरळ✔️✔️ (ड) उत्तर प्रदेश #16...
वित्त आयोग व अध्यक्ष
›
🔰 पहिला वित्त आयोग 👤 अध्यक्ष : के. सी. नियोगी ⌛️ शिफारस कालावधी : १९५२-१९५७ 🔰 दसरा वित्त आयोग 👤 अध्यक्ष : के. सन्थानम् ⌛️ शिफारस कालाव...
महाराष्ट्र राज्य विशेष
›
◾️कषेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो ◾️ लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य ◾️ सथापना - 1 मे 1960 ◾️ राजधानी ...
राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना
›
🔰महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्...
नोव्हाक जोकोव्हिचनं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरलं.
›
🔰नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविव...
मंगळावर पाय ठेवण्याआधी.
›
🔰मगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी ...
इंडिया टॉय फेयर 2021’: भारतातला पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा.
›
🔰भारतात प्रथमच, ‘इंडिया टॉय फेयर’ नामक पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा दि. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित कर...
कर्नाटकमध्ये द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जातील.
›
🔰कर्नाटक राज्याच्या बेंगळुरु शहरात द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जाण्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. 🔴...
जागतिक खवल्या मांजर दिन: 20 फेब्रुवारी 2021
›
🎗दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसरा शनिवार जगभरात “जागतिक खवल्या मांजर दिन” म्हणून साजरा करतात. यंदा, 20 फेब्रुवारी 2021 रोजी 10 वा जागति...
भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021
›
🔰ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिभावान विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने सामायिक समस्या सोडवण्यासाठी सक्षम करण...
पद्मपुरस्कार २०२१ : एकुण २९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
›
✅ पद्मभूषण 👩🦰 समित्रा महाजन : सार्वजनिक व्यवहार 👩🦰 क एस चित्रा : कला ✅ पद्मश्री पुरस्कार 👩🦰 पी अनिथा : खेळ 👩🦰 सधा सिंह : खेळ ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती
›
( अध्यक्ष विशेष ) 1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 ) 2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा - अॅनी बेझ...
चालू घडामोडी प्रश्न सराव
›
● ‘राष्ट्रीय फलोत्पादन मेळावा-2021’ या कार्यक्रमाचा विषय काय आहे? *उत्तर* : स्टार्ट-अप आणि स्टँड-अप इंडियासाठी फलोत्पादन ● ‘चहा बागिचा धन प...
‹
›
Home
View web version