यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
08 April 2021
भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला
›
♻️ 📌 फातिमा बीबी 👉 कार्यकाळ : १९८९ ते १९९२ 📌 सजाता मनोहर 👉 कार्यकाळ : १९९४ ते १९९९ 📌 रमा पाल 👉 कार्यकाळ : २००० ते २००६ 📌 जञानसुधा...
चालू घडामोडी- 2020
›
#1 : ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये भारताने कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे? (अ) 74 वा (ब) 94 वा✔️✔️ (क) 80 वा (ड) 70 वा #2 :आंतरराष्ट्...
आयटक
›
◾️भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक (ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन कॉंग्रेस)ची ◾️ सथापना 31 ऑक्टोंबर 1920 साली झाली. ◾️बरिटनच्या ट्रेड युन...
फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष
›
◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्री...
पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा
›
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मो...
आबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित
›
महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्...
सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती.
›
सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जार...
सोशल सर्विस लीग (१९११) :
›
इ.स. १९११ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या लीगमध्ये जॉबरची मात्र काहीही भूमिका नव्हती. तिने व्यावसायिक पूर्णवेळ असे कार्यकर्ते निर्माण केल...
विष्णुशास्त्रा चिपळूणकर (१८५० - १८८२)
›
* जन्म : २० में १८५० मृत्यू : १७ मार्च १८८२ पुणे महाराष्ट्र कार्यक्षेत्र : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण पूर्ण नाव : विष्णूशास्त्री ...
Filmfare Awards 2021
›
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••• • सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसं...
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक (२०१० ते २०२०)
›
🏆 २०१० : अशोक केळकर ✍️ रजुवात 🏆 २०११ : माणिक गोडघाते "ग्रेस" ✍️ वाऱ्याने हलते रान 🏆 २०१२ : जयंत पवार ✍️ फिनिक्सच्या राखेतून ...
सन्यदलात नव्या शस्त्रास्त्रांचा समावेश.
›
🔰भारतीय सैन्यदलात नवी लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांचा समावेश करणे ही एक सातत्याने सुरु असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेअंतर्गत सैन्यदलात...
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
›
🏝 जायकवाडी नाथसागर 🏝 पानशेत तानाजी सागर 🏝 भडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम 🏝 गोसिखुर्द ...
भारतीय शहरांची टोपणनावे
›
१. गोल्डन (सुवर्ण) सिटी - अमृतसर २. भारताचे मैनचेस्टर - अहमदाबाद ३. सात बेटांचे शहर - मुंबई ४. स्पेस सिटी - बँगलोर ५. भारताचे बगीचा (गार्डन)...
महत्वपूर्ण नारे (slogans)
›
1. जय जवान जय किसान ►- लाल बहादुर शास्त्री 2. मारो फिरंगी को ►- मंगल पांडे 3. जय जगत ►- विनोबा भावे 4. कर मत दो ►- सरदार बल्लभभाई पटले 5. सं...
चद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी
›
◾️23 जुलै 1906 ते 27 फेब्रुवारी 1931 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघट...
१७ वी लोकसभा निवडणूक
›
🪑 एकुण जागा : ५४३ जागा 👥 एकुण उमेदवार : ८,०४९ 👩🦰 एकुण महिला उमेदवार : ७१६ 👩🦰 एकुण विजयी महिला : ७८ ( MH 8 ) 👩🦰 महिला खासदारांचे प...
2019-20 जगातील विविध निर्देशांक /अहवाल
›
१. मानव विकास निर्देशांक २०२०:- 🔸 परथम क्रमांक :- नॉर्वे ✅ भारतचा क्रमांक :- १३१ २. भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:- 🔸 परथम क्रमांक :- न्युझील...
महत्त्वाच्या संकल्पना आहेत...
›
🛶(१) सागर म्हणजे काय ? --- जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर किंवा समुद्र होय. 🛶(२) महा...
74 वी घटनादुरूस्ती
›
👉🏻 कलम - 243 P - व्याख्या. 👉🏻 कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर. 👉🏻 कलम - 243 R - नगरपालिकांची रचना. 👉🏻 कलम - 243 S - वार्ड ...
06 April 2021
महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम
›
कळसूबाई = 1646 साल्हेर = 1567 धोडप =1472 महाबळेश्वर = 1438 तारामती = 1431 हरिश्चंद्र = 1424 सप्तश्रृंगी = 1416 तोरणा = 1404 पुरंदर = 1387 मा...
1 comment:
शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
›
शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात. ⭕️शब्दांचे खालील प्रकार पडतात. ◾️ तत्सम शब्द जे सं...
लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर.
›
🔰जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरल...
हॅट-ट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज
›
🏏 एकदिवसीय 1️⃣ १९८७ : चेतन शर्मा ✅ विरुद्ध : न्युझीलंड 2️⃣ १९९१ : कपिल देव ✅ विरुद्ध : श्रीलंका 3️⃣ २०१७ : कुलदीप यादव ✅ ...
राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
›
🔶राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इय...
पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान
›
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष ...
भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष
›
🔶 पक्ष : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ⏳ स्थापना : १ जानेवारी , १९९८ 🔶 पक्ष : बहुजन समाज पार्टी ⏳ स्थापना : १४ एप्रि...
उत्तर प्रदेश: जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य
›
उत्तर प्रदेश लवकरच देशातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळांसह असे एक राज्य होईल. राज्यात लवकरच पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहेत....
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली
›
🌼राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचार...
भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही
›
🔶भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉज...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे.
›
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे. राज्यभराती...
‹
›
Home
View web version