यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
04 July 2021
महत्त्वाच्या संस्था
›
1. G7 [Group of 7] - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, ...
महत्त्वाचे विविध ऑपरेशन
›
❇️ऑपरेशन नमस्ते:- ✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले. ❇️ऑपरेशन मिशन सागर:- ✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी ...
02 July 2021
Online Test Series
›
Loading…
1 comment:
01 July 2021
महाराष्ट्र कृषी दिन - 1 जुलै
›
1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा बऱ्याच ठिकाणी कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष...
गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये
›
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड...
‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश
›
एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी द...
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण.
›
🅾️विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान 🅾️ मबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई 🅾️पणे विद्यापीठ (१९४९) - पुणे 🅾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्या...
चीनची पहिली ‘बुलेट ट्रेन’ भारतीय सीमेलगत सुरू
›
🔰तिबेट या हिमालयातील भागात चीनने शुक्रवारी संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली असून ती राजधानी ल्हासा व न्यायिंगची यांना जोडणा...
युरोपियन युनियनच्या ‘ग्रीन पास’ यादीत ‘कोविशिल्ड’ का नाही?; EMA ने सांगितलं कारण :
›
🔰युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे भारतात मोठ्या प...
महत्त्वाचे प्रश्न
›
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे) 2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्तर :...
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
›
💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ? 🎈गया.( बोधगया ) 💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ? 🎈वशाख पौर्...
प्रश्नमंजुषा
›
1 '' स्मार्ट ब्लँक बोर्ड '' योजना राज्यात लागु केली गेली आहे ? 1) अरूणाचल प्रदेश 2)महाराष्ट्र 3)तामिळनाडू✅✅ 4)गुजरात 2. क...
चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे
›
Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे? उत्तर :- पुलियार Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक ...
चालू घडामोडी प्रश्नसंच
›
१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ? अ) चारगाव ( महाराष्ट्र ) ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅ क) ...
२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे
›
🔱 जिल्हा : बाजली ✅ राज्य : आसाम 🔱 जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही ✅ राज्य : छत्तीसगड 🔱 जिल्हा : विजयनगरा ✅ राज्य : कर्नाटक 🔱 जिल्हा :...
Online Test Series
›
Loading…
30 June 2021
भारतातील जनक विषयी माहिती
›
🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी 🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू 🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक ...
25 June 2021
भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.
›
✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले. ✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंका...
24 June 2021
अंकगणित प्रश्नसंच
›
Q1) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. 1) 10999✅ 2) 11110 3) 8888 4) 8999 Q2) 587, 678, 499, 591 य...
important Questions 25
›
🎯01] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? 👉🏻 बियास 🎯02] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? 👉🏻...
चालू घडामोडी प्रश्न
›
१. अ) भारताचे सार्वभौम पतमानांकन दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्या आहे त्याच स्तरावर कायम राहील असे भाकीत स्टॅंडर्ड अँड पुअर क्रेडिट रेटिं...
चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे
›
● कोरोना काळात भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत काय करण्यात आले ? उत्तर : परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका. ● उत्तराखंडमध्ये कोणत...
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
›
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे श...
ग्रामपंचायत माहिती
›
– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी य...
महाराष्ट्रातील महानगरपालिका
›
🔶 कोकण प्रशासकीय विभाग🔶 1. बृहन्मुंबई महानगरपालिका 2. ठाणे महानगरपालिका 3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 4. मीरा-भाईंदर महानगरपालिका 5. भि...
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान प्रश्न & उत्तर
›
2017 मध्ये विम्बल्डन महिला एकेरी विजेते कोण आहे? (अ) सेरेना विल्यम्स (ब) एलेना वेस्निना (क) व्हिनस विल्यम्स (ड) गरबाइन मुगुरुझा✔️✔️ समुद्र...
हे लक्षात ठेवा :- शाश्वत विकास १७ ध्येये
›
१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे. २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे....
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
›
💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ? 🎈गया.( बोधगया ) 💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ? 🎈वशाख पौर...
ऑलिम्पिकसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना परवानगी
›
📚टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येईल, असे स्थानिक संयोजन समिती आणि आंतरराष्ट्...
न्यायमूर्ती संजय यादव: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश.
›
🔰राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी उत्तरप्रदेश राज्यासाठीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश या पदावर न्यायमूर्ती संजय यादव यांची ...
येडियुरप्पाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कायम’ .
›
🔰कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटhणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडिय...
INS चक्र’ पाणबुडी रशियाला परतली.
›
⏺भारतीय नौदलाची अण्वस्त्र हल्ले करू शकणारी ‘INS चक्र’ ही एकमेव पाणबुडी रशिया देशाकडे परत पाठविण्यात आली आहे. ⏺ही पाणबुडी 2012 साली रशियाकडून...
परधानमंत्री जन धन योजना.
›
ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बॅंक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच ...
23 June 2021
47 वी जी-7 शिखर परिषद
›
❗️11 जून ते 13 जून 2021 या कालावधीत ब्रिटनच्या कॉर्नवॉल या शहरात 47 वी जी-7 शिखर परिषद संपन्न झाली. ❗️वर्तमानात ब्रिटनकडे ‘जी-7’ समूहाचे अध्...
विसा वूडसॅट उपग्रह: जगातील पहिला लाकडी उपग्रह.
›
🔰2021 वर्षाच्या अखेरपर्यंत, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ही संस्था पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविणार आहे. तयार क...
केबल टीव्ही नेटवर्कच्या नियमांमध्ये दुरुस्ती
›
🔰“केबल टीव्ही नेटवर्क नियम 1994” यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 17 जून 2021 रोजी केंद्रीय सरकारने अधिसूचना जाहीर करून विविध दुरदृष्य वाहिन्यां...
बोत्सवाना देशामध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला.
›
🔰आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात वसलेल्या बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये गणना होणारा एक हिरा सापडला आहे. हा हिरा ज्वाने...
हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेसाठी भारत-इटली-जपान यांची भागीदारी.
›
🗯भारत, इटली आणि जपान ही राष्ट्रे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि तेथील स्थिरतेसाठी एकत्र आली आहेत. 🗯या त्रिपक्षी भागीदारीसाठ...
देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांगता क्रिडा केंद्र’ स्थापन केले जाणार..
›
🌄दशातील दिव्यांग लोकांमधील खेळाविषयीची आवड आणि त्यांनी पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेता, केंद्रीय सामाजिक न्याय व स...
महाराष्ट्र सरकारचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ‘बीड प्ररूप’..
›
⛳️परशासकीय खर्च आणि 10 टक्के नफा अशी मर्यादा कंपन्यांसाठी तर उर्वरित निधी शेतकरी व राज्य सरकारकडे, अशा प्रकाराचा पीक विमा प्ररूप बीड जिल्ह्य...
धोकादायक ‘सकरमाउथ’ मासा हरिपूरमध्ये कृष्णा नदीत आढळला
›
🔰सांगलीत मच्छीमारांमध्ये चिंता सांगली : नदीतील माशांच्या प्रजोत्पत्तीला धोका ठरणारा मांसाहारी सकरमाउथ मासा हरिपूर येथे कृष्णा नदीत आढळला आह...
जास्तीत जास्त मुलं असणाऱ्या पालकांना आमदाराकडून मिळणार एक लाखांचं रोख बक्षीस
›
🔰मिझोरमममधील एका मंत्र्याने सर्वाधिक आपत्य असणाऱ्या पालकांना एक लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. सर्वाधिक मुलं असणाऱ्या...
सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ
›
🥏2 जून 2021 रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्ग...
SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21.
›
♒️नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्...
अरुण कुमार मिश्रा: राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे नवीन अध्यक्ष..
›
🗾भारताचे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याच्या अध्य...
इब्राहिम रईसी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
›
शिया धर्मगुरू असणारे इब्राहिम रईसी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.. इराणमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रुह...
शाश्वत विकासात स्थान घसरले; नेपाळ, भूटानही भारताच्या पुढे
›
संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दीष्टये (SDG) गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ...
अनुप चंद्र पांडे: भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) नवीन निवडणूक आयुक्त
›
🚨राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुप चंद्र पांडे यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती केली. विधी व न्याय म...
20 June 2021
आयझॅक हर्जोग: इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष...
›
📀आयझॅक हर्जोग यांची इस्राएल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे. 📀आयझॅक हर्जोग इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ते देशाचे...
07 June 2021
भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.
›
✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले. ✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंका...
‹
›
Home
View web version