यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
12 July 2021

भारतातली जागतिक वारसा स्थळे

›
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNES...

भारत-नेपाळ रेल सेवा करार

›
🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. 🔰या करारामुळे दोनही देशां...

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

›
. ♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका ...

Combine पूर्व परीक्षा

›
 📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल  कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील  21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim  29 ऑगस्ट -...
11 July 2021

केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला

›
🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांम...

प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..

›
🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली ...

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.

›
🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधि...

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.

›
🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ♟बगाल विधानपरिषद...

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.

›
🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक...

Online Test Series

›
Loading…
1 comment:
10 July 2021

Online Test Series

›
1 comment:
09 July 2021

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.

›
🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्या...

मिल्खा सिंग यांची कारकीर्द

›
  - मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती.  - मिल्खा सिंग भ...

चर्चेतील अर्थव्यवस्थांचे प्रकार

›
✔️ Goldilock Economy  -  गोल्डीलाॅक अर्थव्यवस्था म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जास्त गरम आणि जास्त थंड नाही. - या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रण...

लोकसभा सभापती

›
1. गणेश वासुदेव मावळणकर 15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956 2. एम. ए. अय्यंगर 8 मार्च 1956 ते 10 मे 1957 आणि 11 मे 1957 ते 16 एप्रिल 1962 3. एस...

भारत सरकार कायदा 1935

›
- या कायद्यात 321 कलमे आणि 10 परिशिष्ट  - भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापन्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टपा  - अखिल भारतीय संघरा...

भरती ओहोटी

›
- समुद्रतट: भरतीच्या पाठ्याची कमाल व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग. - अपतट: ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्य...

गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती

›
1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता) - 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात - 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था  2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण) - ...

भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प

›
1. थेरी जलविद्युत प्रकल्प  - क्षमता: 2400 MW - राज्य: उत्तराखंड  - नदी: भागीरथी  2. कोयना जलविद्युत प्रकल्प  - क्षमता: 1960 MW - राज्य: महार...

17 वी लोकसभा निवडणूक 2019

›
- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली. - 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला.  ● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा - त...

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

›
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदे...

नागरिकत्व दुरूस्ती कायदा 2019

›
- 2019 ची सहावी दुरूस्ती (6th Amendment) आहे.  - याअगोदर 1986, 1992, 2003, 2005 & 2015 ला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती. - नागरि...

MPSC - १५,५११ हजार पदांची भरती.

›
🌻लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झ...

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.

›
🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या च...

मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे.

›
🔰पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश...

Online Test Series

›
Loading…
08 July 2021

ध्वनी:

›
🅾️'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'. ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण कर...

आरोग्यशास्ञ

›
🅾️ हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी 🅾️ लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड 🅾️ जन्मताच ह्रदयात दोष अस...

हेलिअम

›
🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्...

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे.

›
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)  2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t) 3. बल = वस्तुमा...

भारताच्या अध्यक्षतेखाली ‘BRICS संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक’ संपन्न

›
🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणा...

मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक

›
🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील...

भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.

›
🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थाप...

न्याय विभागाचा ‘टेली-लॉ’ कार्यक्रम.

›
🔰भारत सरकारच्या न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टेली-लॉ’.कार्यक्रमाच्या अंतर्गत 9 लक्ष लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आ...

क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया.

›
🔰(CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेद-विषयक माहितीसंग्रह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS)...

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..

›
⏹कद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावा...

पर्यावरण आणीबाणी घोषित करणारे देश

›
🇬🇧 बरिटन : ०१ मे २०१९ 🇮🇪 आयर्लंड : ०९ मे २०१९ 🇵🇹 पोर्तुगाल : ०७ जून २०१९ 🇨🇦 कनडा : १७ जून २०१९  🇫🇷 फरान्स : २७ जून २०१९ 🇦🇷 अर्जे...

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला

›
1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला 2] इंद...

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी :- आशिया 2020

›
◆ 27 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर ◆ जाहीर करणारी संस्था :- Quacquarelli Symonds(QS) ◆ पहिल्यांदा जाहीर :- 2014 ◆ 96 भारतीय विद्यापीठांचा समावेश...

Online Test Series

›
Loading…
07 July 2021

राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

›
👤 पी के मिश्रा : छत्तीसगड उच्च न्यायालय 👤 राजेश बिंदल : कोलकता उच्च न्यायालय 👤 सजय यादव : अलाहाबाद उच्च न्यायालय 👤 ज के माहेश्वरी : सिक्...

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

›
  स्पर्धेमध्ये कसे सहभागी व्हाल? ✅मोबाईल किंवा कॅमेऱ्याचा वापर करून  वक्तृत्व स्पर्धेचा एक व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा. ✅व्हिडीओ 7798653...
3 comments:

Online Test Series

›
Loading…
05 July 2021

कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता

›
🔰यरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेन...

देशातलं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र पुण्यात सुरू.

›
🎯 महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, म्हणजेच एमसीसीआयए या संस्थेनं नाबार्डच्या सहकार्...

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण

›
🌻अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्‍म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्...
04 July 2021

महत्त्वाच्या संस्था

›
1. G7 [Group of 7] - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, ...

महत्त्वाचे विविध ऑपरेशन

›
❇️ऑपरेशन नमस्ते:- ✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले. ❇️ऑपरेशन मिशन सागर:- ✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी ...
02 July 2021

Online Test Series

›
Loading…
1 comment:
01 July 2021

महाराष्ट्र कृषी दिन - 1 जुलै

›
1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा बऱ्याच ठिकाणी कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष...

गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये

›
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड...

‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश

›
एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी द...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.