यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
16 July 2021
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती
›
🧩1. ग्रहाचे नाव - बूध 🅾️सर्यापासुन चे अंतर - 5.79 🅾️ परिवलन काळ - 59 🅾️परिभ्रमन काळ - 88 दिवस 🅾️इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जव...
पाण्याचे असंगत आचरण
›
🅾️ सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. 🅾️ परंतु पाण्याचे तापमान 40C पेक...
नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र.
›
🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान क...
महाराष्ट्रातील पंचायत राज....!!
›
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण...
चालूघडामोडी 25 मार्क्स
›
1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे? अ भारत ब इंडोनेशिया क जपान ड चीन✅ 2) जीएसटी परिषदेच्या 43 व्...
भारत-नेपाळ रेल सेवा करार
›
नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे दोनही देशांमधील...
Electric Vehicles : मुंबई, पुण्यासह ७ शहरं होणार चार्जिंग स्टेशन्सने सज्ज; ठाकरे सरकारचं धोरण जाहीर!
›
सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्य...
देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान
›
नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडा...
राष्ट्रीय आयुष अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला.
›
14 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून आणखी पाच वर्षांकरिता ...
“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं”
›
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्...
भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश
›
🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार...
कॅग कर्तव्ये
›
घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये...
14 July 2021
संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून.
›
🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९...
भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail .
›
🔰भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी ...
1 comment:
भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..
›
🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट...
नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
›
🔷नपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐत...
विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय
›
👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर 👤 जञानपीठ : जी शंकर कुरुप 👤 मगसेसे : विनोबा भावे 👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन 👩🦰 दादासाहेब फाळके : दे...
1 comment:
Online Test Series
›
Loading…
12 July 2021
भारतातली जागतिक वारसा स्थळे
›
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNES...
भारत-नेपाळ रेल सेवा करार
›
🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. 🔰या करारामुळे दोनही देशां...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
. ♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका ...
Combine पूर्व परीक्षा
›
📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील 21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim 29 ऑगस्ट -...
11 July 2021
केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला
›
🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांम...
प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..
›
🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली ...
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.
›
🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधि...
पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.
›
🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ♟बगाल विधानपरिषद...
ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.
›
🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक...
Online Test Series
›
Loading…
1 comment:
10 July 2021
Online Test Series
›
1 comment:
09 July 2021
राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.
›
🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्या...
मिल्खा सिंग यांची कारकीर्द
›
- मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. - मिल्खा सिंग भ...
चर्चेतील अर्थव्यवस्थांचे प्रकार
›
✔️ Goldilock Economy - गोल्डीलाॅक अर्थव्यवस्था म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जास्त गरम आणि जास्त थंड नाही. - या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रण...
लोकसभा सभापती
›
1. गणेश वासुदेव मावळणकर 15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956 2. एम. ए. अय्यंगर 8 मार्च 1956 ते 10 मे 1957 आणि 11 मे 1957 ते 16 एप्रिल 1962 3. एस...
भारत सरकार कायदा 1935
›
- या कायद्यात 321 कलमे आणि 10 परिशिष्ट - भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापन्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टपा - अखिल भारतीय संघरा...
भरती ओहोटी
›
- समुद्रतट: भरतीच्या पाठ्याची कमाल व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग. - अपतट: ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्य...
गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती
›
1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता) - 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात - 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण) - ...
भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प
›
1. थेरी जलविद्युत प्रकल्प - क्षमता: 2400 MW - राज्य: उत्तराखंड - नदी: भागीरथी 2. कोयना जलविद्युत प्रकल्प - क्षमता: 1960 MW - राज्य: महार...
17 वी लोकसभा निवडणूक 2019
›
- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली. - 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला. ● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा - त...
भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
›
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदे...
नागरिकत्व दुरूस्ती कायदा 2019
›
- 2019 ची सहावी दुरूस्ती (6th Amendment) आहे. - याअगोदर 1986, 1992, 2003, 2005 & 2015 ला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती. - नागरि...
MPSC - १५,५११ हजार पदांची भरती.
›
🌻लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झ...
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.
›
🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या च...
मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे.
›
🔰पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश...
Online Test Series
›
Loading…
08 July 2021
ध्वनी:
›
🅾️'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'. ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण कर...
आरोग्यशास्ञ
›
🅾️ हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी 🅾️ लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड 🅾️ जन्मताच ह्रदयात दोष अस...
हेलिअम
›
🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्...
विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे.
›
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t) 2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t) 3. बल = वस्तुमा...
भारताच्या अध्यक्षतेखाली ‘BRICS संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक’ संपन्न
›
🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणा...
मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक
›
🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील...
भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.
›
🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थाप...
‹
›
Home
View web version