यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
19 July 2021

कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या व्यवस्थापन मंडळांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी अधिसूचना जाहीर

›
🔰दिनांक 15 जुलै 2021 रोजी जाहीर केलेल्या राजपत्रित अधिसूचनेच्या माध्यमातून केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने गोदावरी नदी व्यवस्थापन मंडळ आणि कृ...

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्यावतीने प्रस्तावित ‘ड्रोन नियम 2021’

›
🔰नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ‘ड्रोन नियम मसुदा 2021’ प्रसिद्ध केला आहे. विश्वासपूर्ण, स्वयं-प्रमाणीक...

कृष्णविवरांचा शोध

›
🔸कष्णविवरांचा शोध संग्रहित छायाचित्र कार्ल श्वार्झशील्ड या जर्मन संशोधकाने १९१६ साली आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या आधारे, अ...

"एमपीएससी'चा 31 जुलैपर्यंत फेरनिकाल !

›
  आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नव्या परीक्षांचे वेळापत्रकही तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी दिल...
18 July 2021

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)

›
   🔴 आबोली.                 (सिंधुदुर्ग) 🔴 खडाळा .                 (पुणे) 🔴 लोणावळा .              (पुणे) 🔴 भिमाशंकर .             (पुणे...

चालुघडामोडी प्रश्नउत्तरे

›
 प्रश्न 1. सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण ? 👉उत्तर:-  🔴 रजण गोगई प्रश्न 2. सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ? 👉उत्तर:- 🔵...

अण्णाभाऊ साठे

›
 (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९).  🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केले...
16 July 2021

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती

›
🧩1. ग्रहाचे नाव - बूध 🅾️सर्यापासुन चे अंतर - 5.79   🅾️ परिवलन काळ - 59  🅾️परिभ्रमन काळ - 88 दिवस  🅾️इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जव...

पाण्याचे असंगत आचरण

›
🅾️ सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. 🅾️ परंतु पाण्याचे तापमान 40C पेक...

नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र.

›
🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान क...

महाराष्ट्रातील पंचायत राज....!!

›
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण...

चालूघडामोडी 25 मार्क्स

›
1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे? अ भारत ब इंडोनेशिया क जपान ड चीन✅ 2) जीएसटी परिषदेच्या 43 व्...

भारत-नेपाळ रेल सेवा करार

›
नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे दोनही देशांमधील...

Electric Vehicles : मुंबई, पुण्यासह ७ शहरं होणार चार्जिंग स्टेशन्सने सज्ज; ठाकरे सरकारचं धोरण जाहीर!

›
  सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्य...

देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान

›
नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडा...

राष्ट्रीय आयुष अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला.

›
14 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून आणखी पाच वर्षांकरिता ...

“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं”

›
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्...

भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश

›
🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार...

कॅग कर्तव्ये

›
घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये...
14 July 2021

संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून.

›
🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९...

भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail .

›
🔰भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी ...
1 comment:

भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..

›
🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट...

नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

›
🔷नपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐत...

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

›
👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर 👤 जञानपीठ : जी शंकर कुरुप 👤 मगसेसे : विनोबा भावे  👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन 👩‍🦰 दादासाहेब फाळके : दे...
1 comment:

Online Test Series

›
Loading…
12 July 2021

भारतातली जागतिक वारसा स्थळे

›
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNES...

भारत-नेपाळ रेल सेवा करार

›
🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. 🔰या करारामुळे दोनही देशां...

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

›
. ♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका ...

Combine पूर्व परीक्षा

›
 📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल  कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील  21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim  29 ऑगस्ट -...
11 July 2021

केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला

›
🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांम...

प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..

›
🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली ...

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.

›
🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधि...

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.

›
🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ♟बगाल विधानपरिषद...

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.

›
🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक...

Online Test Series

›
Loading…
1 comment:
10 July 2021

Online Test Series

›
1 comment:
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.