यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
25 July 2021
फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल.
›
🔰राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विम...
चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व.
›
🔰जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहक...
ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांचा UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत समावेश
›
🌹21 जुलै 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' ...
अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021
›
🎗22 जुलै 2021 रोजी लोकसभेत.‘अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले. 🎲ठळक बाबी... 🎗दशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या...
'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार'
›
🔰 पुरस्काराची सुरुवात :- एप्रिल 1957. 🔰 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते. 🔰 हा पुरस्कार फिलिपिन्सचे...
सोमवारनंतर पायउतार होण्याचे येडियुरप्पांचे संकेत
›
🔰कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या अनेक आठवड्यांच्या अटकळींनंतर, २६ जुलैनंतर पायउतार होण्याचे संकेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा ...
पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय
›
💢सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील ...
23 July 2021
ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद.
›
🔰२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्...
अॅमेझॉनवीराची अवकाशवारी.
›
अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अ...
उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्व ध्वजवाहक (१९२० ते २०२०)
›
👤 १९२० (बेल्जियम) : पी बॅनर्जी 👤 १९३२ (अमेरिका) : एल एस भोखारी 👤 १९३६ (जर्मनी) : मेजर ध्यानचंद 1️⃣ १९५२ (फिनलॅंड) : बलबीर सिंह सि. 2️⃣ १९...
22 July 2021
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
›
प्रश्न71) भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे ___ याच्या अखत्यारीत कार्य करते. उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय प्रश्न7...
ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण IIT रोपार या संस्थेत विकसित .
›
🔥वद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडरचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक नवीन उपकरण रोपार (पं...
सयुक्त पूर्व परीक्षा गट - ब च्या बाबत..
›
नमस्कार, राज्यात सद्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे एमपीएससी परीक्षा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळणे आवश...
21 July 2021
सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक
›
🔰सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन ‘सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक’ असे करतानाच, ‘काही चुकीचे घडेल, तेव्हा न्यायपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी रा...
20 July 2021
Gk Question
›
Question: रणथम्भौर का युद्ध किसके मध्य हुआ ? A: अलाउद्दीन खिलजी और राणा हमीर✔️ B: बाबर और राणा सांगा C: अलाउद्दीन खिलजी और राणा रतन सिंह D: ...
ब्रिटिशांचे लष्करी धोरण
›
०१. कंपनी शासनाचा शक्तिशाली आधार म्हणजे लष्कर होय. लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाह्य शत्रूंचा बिमोड करुन भारतावर राज्य स्थापन केले. राज...
बहमनी साम्राज्य 1347- 1538
›
◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली ◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347). ◾️तयान...
वातावरणीय दाब.
›
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com 🅾️ पथ्वीभोवती हवेचे एक जाड आवरण आहे. त्यालाच वातावरण असे म्हणतात. 🅾️ पथ्वीवर आणि पृथ...
19 July 2021
कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या व्यवस्थापन मंडळांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी अधिसूचना जाहीर
›
🔰दिनांक 15 जुलै 2021 रोजी जाहीर केलेल्या राजपत्रित अधिसूचनेच्या माध्यमातून केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने गोदावरी नदी व्यवस्थापन मंडळ आणि कृ...
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्यावतीने प्रस्तावित ‘ड्रोन नियम 2021’
›
🔰नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ‘ड्रोन नियम मसुदा 2021’ प्रसिद्ध केला आहे. विश्वासपूर्ण, स्वयं-प्रमाणीक...
कृष्णविवरांचा शोध
›
🔸कष्णविवरांचा शोध संग्रहित छायाचित्र कार्ल श्वार्झशील्ड या जर्मन संशोधकाने १९१६ साली आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या आधारे, अ...
"एमपीएससी'चा 31 जुलैपर्यंत फेरनिकाल !
›
आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नव्या परीक्षांचे वेळापत्रकही तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी दिल...
18 July 2021
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
›
🔴 आबोली. (सिंधुदुर्ग) 🔴 खडाळा . (पुणे) 🔴 लोणावळा . (पुणे) 🔴 भिमाशंकर . (पुणे...
चालुघडामोडी प्रश्नउत्तरे
›
प्रश्न 1. सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण ? 👉उत्तर:- 🔴 रजण गोगई प्रश्न 2. सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ? 👉उत्तर:- 🔵...
अण्णाभाऊ साठे
›
(१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). 🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केले...
16 July 2021
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती
›
🧩1. ग्रहाचे नाव - बूध 🅾️सर्यापासुन चे अंतर - 5.79 🅾️ परिवलन काळ - 59 🅾️परिभ्रमन काळ - 88 दिवस 🅾️इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जव...
पाण्याचे असंगत आचरण
›
🅾️ सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. 🅾️ परंतु पाण्याचे तापमान 40C पेक...
नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र.
›
🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान क...
महाराष्ट्रातील पंचायत राज....!!
›
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण...
चालूघडामोडी 25 मार्क्स
›
1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे? अ भारत ब इंडोनेशिया क जपान ड चीन✅ 2) जीएसटी परिषदेच्या 43 व्...
भारत-नेपाळ रेल सेवा करार
›
नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे दोनही देशांमधील...
Electric Vehicles : मुंबई, पुण्यासह ७ शहरं होणार चार्जिंग स्टेशन्सने सज्ज; ठाकरे सरकारचं धोरण जाहीर!
›
सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्य...
देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान
›
नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडा...
राष्ट्रीय आयुष अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला.
›
14 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून आणखी पाच वर्षांकरिता ...
“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं”
›
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्...
भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश
›
🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार...
कॅग कर्तव्ये
›
घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये...
14 July 2021
संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून.
›
🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९...
भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail .
›
🔰भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी ...
1 comment:
भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..
›
🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट...
नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
›
🔷नपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐत...
विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय
›
👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर 👤 जञानपीठ : जी शंकर कुरुप 👤 मगसेसे : विनोबा भावे 👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन 👩🦰 दादासाहेब फाळके : दे...
1 comment:
Online Test Series
›
Loading…
12 July 2021
भारतातली जागतिक वारसा स्थळे
›
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNES...
भारत-नेपाळ रेल सेवा करार
›
🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. 🔰या करारामुळे दोनही देशां...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
. ♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका ...
Combine पूर्व परीक्षा
›
📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील 21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim 29 ऑगस्ट -...
‹
›
Home
View web version