यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
21 August 2021

पोलीस भरती 2020 - 21

›
(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र....

भारतातील सर्वात मोठे

›
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)? -- राजस्थान Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)? -- उत्तरप्रदेश Q3) भारतातील सर्वात जा...

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

›
  🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्...

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा

›
🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण...

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.

›
🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे ...

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.

›
🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न...

लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.

›
🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे....

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा

›
१) मध्य प्रदेश 🐯 :-  नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.. २) कर्नाटक 🌮 :-  कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मान...

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे

›
1) काशी - बनारस 2) कोसल -लखनौ   3) मल्ल -  गोरखपूर  4) वत्स -   अलाहाबाद  5) चेदि -    कानपूर 6) कुरु -     दिल्ली  7) पांचाल-   रोहिलखंड 8)...

महत्त्वाचे सरोवरे / तलाव

›
1] जम्मू काश्मीर  १) वूलर सरोवर २) दाल सरोवर ३) सुरजताल ४) पोंग गोंग त्सो ________________________ 2] हिमाचल प्रदेश १) चुंद्रताल २) खोजीहार ...

महत्त्वाचे विविध ऑपरेशन

›
❇️ऑपरेशन नमस्ते:- ✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले. ❇️ऑपरेशन मिशन सागर:- ✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी ...

भारतातील प्रथम महिला

›
🔸1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया 🔹2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी 🔸3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी 🔹4] अंतराळात जाणारी पहिली ...

जागतिक महत्वाचे दिन

›
1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस 2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस 3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस 4. २१ फेब्रुवारी - ...

२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन

›
🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले 🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भा...

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

›
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती. नीरज चोप्रा - सुवर्णपदक टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भाल...

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

›
प्रश्न१) माजी फुटबॉलपटू गेरहार्ड मुलर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे निवासी होते? उत्तर :- जर्मनी प्रश्न२) कोणत्या राज्य वा केंद्रशासित ...
1 comment:

महाराष्ट्र पोलीस दल विशेष

›
🔸महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? दिलीपराव वळसे पाटील 🔸पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? गृहमंत्रालय 🔸पोलीस खाते हा विषय को...

Online Test Series

›
Loading…
20 August 2021

Online Test Series

›
Loading…
15 August 2021

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा निकाल

›
लहान गट :-   पहिली ते चौथी  जय सचिन साळवे                             प्रथम  प्रणिती संग्रामसिंह जाधव                        द्वितीय  मृणाल ...
08 August 2021

जगावर आता ‘डेल्टा’ संकट.

›
🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन...

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे ‘खास पाहुणे’ म्हणून लावणार उपस्थिती.

›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. य...

४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव.

›
🔰भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय ...

सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला.

›
🔰सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे. 🔰पर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट ...

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..

›
🔰5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट...

उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..

›
🔰भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मा...

नीरज चोप्रा

›
 🔷 खळ: ट्रॅक आणि फील्ड  🔷EVENT: भाला फेकणे  🔷 परशिक्षक:  Uwe Hohn ✔️ जन्म :- खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा  🟢 नीरज चोप्रा ची कामगि...

पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू.

›
पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती....

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

›
 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे. २०१२ मध्ये ल...

सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत.

›
🗿जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहास...

जलदगती विशेष न्यायालयांसाठीची योजना आणखी दोन वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

›
🧩पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्...

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..

›
☑️5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट...

वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच”..

›
👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्...

झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल

›
🌼महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची ...

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..

›
🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Gl...

Filmfare Awards 2021

›
• सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:  ओम राऊत  (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसंग हीरो') • सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)...
04 August 2021

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

›
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पू...
02 August 2021

अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’.

›
🔰राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना ...

कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.

›
🔰भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगि...

राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.

›
🔰राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल कर...

चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह.

›
🔰चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गत...

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी

›
🔰कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुर...

राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

›
🔰गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. 🔰अस्थाना हे येथील जयसिं...

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: 29 जुलै

›
🔰दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival i...

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..

›
🔰“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मं...

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

›
🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश) 🌷 राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर 🌷 नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) 🌷 कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(...

आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी

›
१९९६  पु. ल. देशपांडे : साहित्य १९९७  लता मंगेशकर : कला, संगीत १९९९  विजय भटकर : विज्ञान २०००  सुनील गावसकर  : क्रीडा २००१  सचिन तेंडुलकर : ...

ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅकेन यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये ०७ पदके जिंकली आहेत

›
📌 एम्मा मॅकेन टोकियो ऑलिंपिकमध्ये ०४ सुवर्ण व ०३ कांस्य पदकांची कमाई केली आहे 👩‍🦰 अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या जलतरणपटू व २ऱ्या महिला खेळ...
30 July 2021

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक

›
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या जन्मदिवस...

भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा

›
भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात सव...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.