यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
26 August 2021
सराव प्रश्न
›
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ? १) शाहू महाराज ✅✅ २) डॉ.बेव्हरेल निकोल्स ...
प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न
›
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली? १) किस देश मे है मेरा दिल✅✅ २)पवित्र रिस्ता ३) जरा ...
वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न
›
♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-? १) लॉर्ड कॅनिंग✅✅ २)लॉर्ड मिंटो ३) लॉर्ड डफरीन ४) यापैकी नाही ...
लिंगगुणोत्तर भारत 2011
›
✔️परौढ लिंगगुणोत्तर 943 सर्वाधिक - केरळ सर्वात कमी - हरियाणा 0-6 वयोगटातील- 919 सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश सर्वात कमी - हरियाणा 🔴 0-6 वयोग...
राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..
›
🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या प...
पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे.
›
🔰केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत ...
२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक
›
ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४...
नदी आणि त्यांची उगमस्थान
›
🔸 गगा → गंगोत्री (उत्तराखंड) 🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड) 🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट) 🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश) 🔸ताप...
एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली
›
◆एकात्मिक प्रणाली 1. ब्रिटन 2. फ्रांस 3. जपान 4. चीन 5. इटली 6. बेल्जियम 7. नॉर्वे 8. स्वीडन 9. स्पेन ◆संघराज्यीय प्रणाली 1. अमेरिका 2. स्वि...
शाहिर अमर शेख
›
जन्म : २० ऑक्टोबर, १९१६ निधन : २९ ऑगस्ट, १९६९ 🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर...
आवर्त (वादळे) व त्यांची जगभरात असलेली वेगवेगळी नावे
›
●अटलांटिक महासागर , कॅरिबियन समुद्र , पूर्व पॅसिफिक समुद्र या भागात - हरिकेन (Hurricane) ●पॅसिफिक समुद्राचा पश्चिम भाग व चीन समुद्र - टायफ...
Online Test
›
Loading…
25 August 2021
भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल
›
▪️पर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख ▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ...
भारताचे जनक/शिल्पकार
›
1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय 2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू. 3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी. 4....
Online Test Series
›
Loading…
24 August 2021
General Knowledge Questions and Answers- 2021
›
Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो? (अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️ (ब) जागतिक पर्यावरण दिन (क) जागतिक जल दि...
अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.
›
🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अ...
Online Test Series
›
Loading…
23 August 2021
Online Test Series
›
Loading…
22 August 2021
Online Test Series
›
Loading…
उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष
›
🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2...
21 August 2021
पोलीस भरती 2020 - 21
›
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र....
भारतातील सर्वात मोठे
›
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)? -- राजस्थान Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)? -- उत्तरप्रदेश Q3) भारतातील सर्वात जा...
तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
›
🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्...
अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा
›
🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण...
अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.
›
🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे ...
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.
›
🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न...
लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.
›
🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे....
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा
›
१) मध्य प्रदेश 🐯 :- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.. २) कर्नाटक 🌮 :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मान...
सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे
›
1) काशी - बनारस 2) कोसल -लखनौ 3) मल्ल - गोरखपूर 4) वत्स - अलाहाबाद 5) चेदि - कानपूर 6) कुरु - दिल्ली 7) पांचाल- रोहिलखंड 8)...
महत्त्वाचे सरोवरे / तलाव
›
1] जम्मू काश्मीर १) वूलर सरोवर २) दाल सरोवर ३) सुरजताल ४) पोंग गोंग त्सो ________________________ 2] हिमाचल प्रदेश १) चुंद्रताल २) खोजीहार ...
महत्त्वाचे विविध ऑपरेशन
›
❇️ऑपरेशन नमस्ते:- ✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले. ❇️ऑपरेशन मिशन सागर:- ✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी ...
भारतातील प्रथम महिला
›
🔸1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया 🔹2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी 🔸3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी 🔹4] अंतराळात जाणारी पहिली ...
जागतिक महत्वाचे दिन
›
1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस 2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस 3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस 4. २१ फेब्रुवारी - ...
२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन
›
🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले 🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भा...
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.
›
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती. नीरज चोप्रा - सुवर्णपदक टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भाल...
‹
›
Home
View web version