यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
27 August 2021

आजचे चालू घडामोडीचे 20 सराव प्रश्न

›
● कोणते शहर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेच्या “सुरक्षित शहरे निर्देशांक २०२१” याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर : कोप...
26 August 2021

सराव प्रश्न

›
🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ? १) शाहू महाराज ✅✅ २) डॉ.बेव्हरेल निकोल्स ...

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

›
❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली? १) किस देश मे है मेरा दिल✅✅ २)पवित्र रिस्ता ३) जरा ...

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

›
♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-? १) लॉर्ड कॅनिंग✅✅ २)लॉर्ड मिंटो ३) लॉर्ड डफरीन ४) यापैकी नाही ...

लिंगगुणोत्तर भारत 2011

›
✔️परौढ लिंगगुणोत्तर 943 सर्वाधिक - केरळ सर्वात कमी - हरियाणा 0-6 वयोगटातील- 919 सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश सर्वात कमी - हरियाणा   🔴 0-6 वयोग...

राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..

›
🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या प...

पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे.

›
🔰केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत ...

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक

›
ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४...

नदी आणि त्यांची उगमस्थान

›
🔸 गगा → गंगोत्री (उत्तराखंड) 🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड) 🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट) 🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश) 🔸ताप...

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली

›
◆एकात्मिक प्रणाली 1. ब्रिटन 2. फ्रांस 3. जपान 4. चीन 5. इटली 6. बेल्जियम 7. नॉर्वे 8. स्वीडन 9. स्पेन ◆संघराज्यीय प्रणाली 1. अमेरिका 2. स्वि...

शाहिर अमर शेख

›
जन्म : २० ऑक्टोबर, १९१६ निधन :  २९ ऑगस्ट, १९६९ 🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर...

आवर्त (वादळे) व त्यांची जगभरात असलेली वेगवेगळी नावे

›
●अटलांटिक महासागर , कॅरिबियन समुद्र , पूर्व पॅसिफिक समुद्र  या भागात - हरिकेन (Hurricane) ●पॅसिफिक समुद्राचा पश्चिम भाग व चीन समुद्र -  टायफ...

Online Test

›
Loading…
25 August 2021

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल

›
▪️पर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख  ▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२)  सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ...

भारताचे जनक/शिल्पकार

›
1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय 2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू. 3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी. 4....

Online Test Series

›
Loading…
24 August 2021

General Knowledge Questions and Answers- 2021

›
Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो? (अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️ (ब) जागतिक पर्यावरण दिन (क) जागतिक जल दि...

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.

›
🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अ...

Online Test Series

›
Loading…
23 August 2021

Online Test Series

›
Loading…
22 August 2021

Online Test Series

›
Loading…

उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष

›
🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2...
21 August 2021

पोलीस भरती 2020 - 21

›
(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र....

भारतातील सर्वात मोठे

›
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)? -- राजस्थान Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)? -- उत्तरप्रदेश Q3) भारतातील सर्वात जा...

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

›
  🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्...

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा

›
🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण...

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.

›
🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे ...

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.

›
🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.