यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
११ सप्टेंबर २०२१
HDFC बँक आणि NSIC यांच्यात सामंजस्य करार.
›
🔰सपूर्ण भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी HDFC बँक आणि राष्ट्रीय ...
भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.
›
🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्र...
ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर स्वाक्षऱ्या..
›
🔰आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत राहिलेली समस्या संपविण्याच्या हेतूने ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करार...
मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पासंबंधी भारत आणि अमेरिका यांच्यात करार..
›
🔰भारताचे संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशाचे संरक्षण विभाग यांच्या दरम्यान 30 जुलै 2021 रोजी ‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्या...
वाचा :- पोलीस दल विशेष
›
▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? *✓ दिलीप वळसे पाटिल* ▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? *✓ गृहमंत्रालय* ▪️पोलीस खाते हा वि...
पोलीस भरती 2020 - 21
›
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र....
भारत सरकार की योजनाएं..
›
🌸 नीति आयोग 1 जनवरी 2015 🌸 हदय योजना 21 जनवरी 2015 🌸 बटी बचाओ बेटी पढ़ाओं 22 जनवरी 2015 🌸सकन्या समृद्धि योजना 22 जनवरी 2015 🌸मद्रा...
मार्गदर्शक तत्वबाबत मते
›
🌹एन एम सिंघवी:- घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी 🌹छागला:- तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल 🌹 एन राव:- ही तत्वे...
सराव प्रश्न
›
1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते. 1. 110 2. 115 3. 105 4. 120 उत्तर : 110 2. भूऔष्णिक विद्युत नि...
13 वी BRICS शिखर परिषद.
›
🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभास...
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021
›
🔰सवच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्व...
आयुष मंत्रालयाची "आयुष आपके द्वार" मोहीम..
›
🔰भारत सरकारच्या आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्यावतीने 3 सप्टेंबर 2021 रोजी देशभरातील 45 हू...
SIMBEX 2021’: भारत आणि सिंगापूर या देशांची द्विपक्षीय संयुक्त सागरी कवायत..
›
☑️सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित कर...
दोहा येथे भारताची तालिबानसोबत प्रत्यक्ष बैठक झाली..
›
🍂अलीकडेच अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबान या दहशतवादी गटाचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतार देशाची राजधानी दोहा येथे प्रत्य...
पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार
›
1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिप...
जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश
›
🔸जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. 🔹तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत ...
महिलां विषयक कायदे
›
1. सतीबंदी कायदा -1829 2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856 3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 4.भारतीय घटस्फोट कायदा -1869 5. मानवी...
०९ सप्टेंबर २०२१
महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा
›
Loading…
०३ सप्टेंबर २०२१
उद्या आपली पूर्व परीक्षा:-
›
मित्रांनो उद्या तुम्हासर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही वर्षभर जी मेहनत केली त्याची कसोटी उद्या लागणार आहे. काही महत्वाच्या बाबी त...
1 टिप्पणी:
२९ ऑगस्ट २०२१
चार्टर अॅक्ट १८३३
›
🍀 ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार क...
चार्टर अॅक्ट १७९३
›
🍀 चार्टर अॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता. 🍀 या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनील...
रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३
›
🍀 रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश...
विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा:
›
1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन 2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन 3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन 4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादन...
मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :
›
📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आण...
प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल
›
🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑 🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ. 🔶पोरीफेरा - सायक...
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...
›
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शर...
२८ ऑगस्ट २०२१
महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे प्रश्न
›
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल'...
घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
›
👉घटने मध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही 👉धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही 👉समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आ...
थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या
›
● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ ● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ ● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ ● आचार्य : बाळशास्त्र...
›
प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून झाली ? १) १८९६ २) १९४८ ३) १९२८ ४) १९२४✅ 〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️...
लष्करी सराव(समविष्ट देश ):-
›
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान २. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया ३. वरुणा :-भारत व फ्रान्स ४. SIMBEX:- भारत व सिंगापूर ५. सूर्यकिरण:- भ...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा