यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
21 September 2021

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

›
🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. &#12...

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.

›
🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्...

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .

›
🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोह...

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

›
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदे...

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

›
अढल : हुशार ,वाकबगार अन्नगुरु : खादाड अपट : पडदा, आडोसा अपलाप : सत्य लपविणे अपुत : अशुध्द ,अपवित्र अपेत : दूर गेलेला अबू : बाप अबाब : सरकारी...

महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न उत्तरे

›
अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ? > स्थानिक स्वराज्य संस्था. ...

आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...

›
विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठ...
20 September 2021

शब्दाच्या जाती

›
1)नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात. उदाहरण - घर, आकाश, गोड 2)सर...

सह्याद्रीतील प्रमुख घाट

›
घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे आंबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर आंबेनळी घाट () महाबळेश्वर-पोलादपूर आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी...

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

›
1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? र...

स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न

›
१) ‘हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट २०२१’ याच्यानुसार, कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते? उत्तर :-...

अनुशीलन समिती

›
🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था...

संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न 𝗽𝗮𝗿𝘁-1

›
Q :  खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते? (अ) हरमन गोलेरिथ (ब) चार्ल्स बेबेज ✅✅ (क) बेल्स पास्कल (ड) जोसेफ जॅकवर्ड Q :  स...

मराठी व्याकरण

›
📚 चला ग्रंथकार ओळखू या📚 १) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? o   विश्वास पाटील o   आनंद याद...

आर्थिक आणीबाणी

›
संविधानाच्या कलम ३६० अनुसार राष्ट्रपतींची अशी खात्री झाली की, भारताचे किंवा भारताच्या एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आहे, तर आर्थिक ...

44वी घटनादुरुस्ती 1978

›
1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला. 2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली. ...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.