यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
29 September 2021

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था

›
(Primary Agricultural Credit Co-Operatives)  प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात...

राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)

›
सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत. परिशिष्ट – 1 –   घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7) परिशिष्ट – 2 –   राष्ट्रपती, ...

अजित पवारांकडे वस्तू आणि सेवा कर मंत्रिगटाचे अध्यक्षपद

›
🔰वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करून त्यातील गळती रोखून ती अधिक सुटसुटीत करण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यंच्या अध्यक्षतेखाली आठ रा...

महत्वाची बातमी - आरोग्य विभागाची परीक्षा आता २४ व ३१ ऑक्टोबरला - आरोग्यमंत्री टोपे

›
🔰आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे ही प...

स्पेनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकात घट

›
🔰सपेनमधील बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकात पाचशे इमारती गाडल्या गेल्या असून सुमारे सहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. आता गेल्या आठवडय़ापास...

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..

›
🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Gl...

आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी - पंतप्रधान मोदी.

›
🔰आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ ...

हवेत अचुक लक्ष्यभेद करणाऱ्या ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

›
🔰डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश...

दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम..

›
🔰राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दुग्ध व्यवसायात कार्य करणाऱ्या महिलांसाठी देशव्यापी प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे...

अ‍ॅमेझॉन ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी.

›
🎬ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतका...
26 September 2021

Online Test Series

›
Loading…
25 September 2021

भारतातील लोकनृत्ये

›
🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य 🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम 🔸 केरळ : कथकली 🔹आंध्र प्रदेश :...

उज्ज्वला 2.0” योजना

›
🔰19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केल...

MPSC 2022: पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक

›
🔰राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सू...

करोनाबाधित आढळल्यानंतर ३० दिवसांत केलेली आत्महत्या म्हणजे करोनामृत्यूच- केंद्र

›
🔰कद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की, करोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत आत्महत्या केल्यास त्यास करोनामृत्यूच ...

महाराष्ट्रातील महानगरपालिका

›
🔰 नाव    -     शहर     -     स्थापना 🔰 १) बृहन्मुंबई महानगरपालिका - मुंबई - १९८८ २) पुणे महानगरपालिका - पुणे - १९५० ३) नागपूर महानगरपालिका...
1 comment:

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

›
1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले. 1. कांस्य 2. रौप्य 3. सुवर्ण 4. यापैकी नाही...

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

›
१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? उत्तर -- सावित्रीबाई फुले  --------------------------------------------------- २) ' सावरपा...

भारताची राष्ट्रीय प्रतिके

›
Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर: वाघ Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? उत्तरः मोर  Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता ...

›
 1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले? (A) ...

चालू घडामोडी

›
 Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे? उत्तर :- पुलियार Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक ...

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा

›
1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत? 1)59✅✅ 2)18 निरीक्षक देश 3)56 4)45 2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो? 1)28एप्रिल  2)...

चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान

›
थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? (अ) कोलकाता (ब) गुजरात✔️✔️ (क) चेन्नई (ड) दिल...
24 September 2021

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे

›
मुंबई:  आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग...

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र :

›
महाराष्ट्रातील :अष्टविनायक -----------------------------------------------------: ०१) महागणपती रांजणगांव (पुणे) ०२) चिंतामणी थेऊर. (पुणे...

पुणे करार :- 24 सप्टेंबर 1932

›
◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ◾️पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 र...
23 September 2021

मिहान प्रकल्‍प

›
🔸नाव : Multi-Model International Passenger and Cargo Hub Airport at Nagpur’ (MIHAN). 🔹ठिकाण : नागपूर✅ &#12831...
22 September 2021

अंकगणित प्रश्नमंजुषा

›
Loading…

डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..

›
🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक...

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..

›
🔶 मानवी डोक्याचे वजन ? →   १४०० ग्रॅम.   🔶 सामान्य रक्तदाब ?  →   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.  🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? →   न्यूरॉन...

SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली.

›
🔰SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताज...

ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’

›
💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ...
21 September 2021

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

›
🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. &#12...

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.

›
🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्...

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .

›
🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोह...

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

›
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदे...

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

›
अढल : हुशार ,वाकबगार अन्नगुरु : खादाड अपट : पडदा, आडोसा अपलाप : सत्य लपविणे अपुत : अशुध्द ,अपवित्र अपेत : दूर गेलेला अबू : बाप अबाब : सरकारी...

महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न उत्तरे

›
अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ? > स्थानिक स्वराज्य संस्था. ...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.