यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
09 November 2021
प्रश्न उत्तरे
›
1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ? 👉साडी 2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ? 👉 अरबी समुद्र 3)महाराष्ट्रात...
भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ दिल्ली आणि पटना या स्थानकांना जोडणार .
›
🔰भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ दिल्ली आणि पटना या स्थानकांना जोडणार भारतीय रेल्वेच्यावतीने भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ (016...
अशोक भूषण: राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) याचे नवीन अध्यक्ष.
›
🔰कद्रीय सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक भूषण यांची राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) याच्या अध्यक्ष पदावर न...
२०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य.
›
🔰भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६...
ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींहून अधिक जीएसटी संकलन.
›
🔰सणोत्सवाच्या काळातील खरेदी हंगामाचा सुपरिणाम दिसू लागला असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचा वेग कायम आहे. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये या कर...
तापमानवाढ रोखण्यासाठी कृती करा - जी २० नेत्यांना ब्रिटनच्या युवराजांचे आवाहन.
›
☘️जी २० नेत्यांच्या बैठकीच्या अंतिम दिवशी, रविवारी जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर व्यापक ऊहापोह झाला. ब्रिटनचे युवराज चार्लस् यांनी जगातील ...
राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2020
›
🔰कद्रीय क्रिडा मंत्रालयाच्यावतीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात 2020 या वर्षासाठी घोषित करण्यात ...
नाव बदलानंतर फेसबुकचा दुसरा मोठा निर्णय, फोटो आणि व्हिडीओसाठीचं ‘हे’ फिचर बंद होणार .
›
🔰आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. यानुसार फेसबुकवरील चेहरा ओळखीच्या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा...
मोदी यांच्या शून्य उत्सर्जन घोषणेचे ब्रिटिश पंतप्रधानांकडून स्वागत.
›
🔰भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली असून त्याचे ब...
अभ्यास": क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी वापरण्यात येणारे हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT)
›
🔰सरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) 22 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विविध क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मू...
“वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड” प्रकल्प
›
🔰2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो (ब्रिटन) येथे भारत आणि ब्रिटन या देशांच्या पंतप्रधानांनी “ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह - वन सन वन वर्ल्ड वन ग्र...
13 प्रमुख क्षेत्रांसाठी ‘उत्पादन-संलग्न लाभांश’ (PLI) योजना लागू करण्यास मंजूरी
›
🔰भारत सरकारने 1,97,291 कोटी रुपयांयांहून अधिक तरतुदीसह 13 प्रमुख क्षेत्रांसाठी ‘उत्पादन-संलग्न लाभांश’ (PLI) योजना लागू करण्यास मंजूरी दिली...
सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याची आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)
›
🎄सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याद्वारे युरोपिय संघाच्या पाठिंब्याने “आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)’चे उद्घाटन ...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'भाषा संगम' उपक्रम
›
🦋सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2021 रोजी...
चालू घडामोडी
›
● कोणत्या देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले? उत्तर : दक्षिण कोरिया ● कोणत्या द...
भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या
›
1. सनदी कायदा 1813 2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका 3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम 4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव ...
विष्णुबुवा ब्रह्मचारी(विष्णू भिकाजी गोखले)
›
जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५ कार्यकाळ: १८२५ - १८७१ गुरु: दत्तात्रय समाधी: १८ फेब्रुवारी १८७१ विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक ...
भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी
›
सुचेता कृपलानी - गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्...
समाजसुधारक :- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले
›
स्रियांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडून स्रियांना चूल आणि मुलाच्या पलीकडचे जीवन दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्...
आर्य समाजाची तत्वे.
›
🅾ईश्वर हेच ज्ञानाचे परम कारण आहे . सत्य , ज्ञान व विद्या या सर्वांचे मुळ ईश्वर आहे. 🅾ईश्वर हा सर्वव्यापी , सर्वशक्...
प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.
›
🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प...
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
›
🧩 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :- 🅾 चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोप...
महत्वपूर्ण घटनादुरुसत्या (Important Constitutional Amendments)
›
1 ली घटनादुरुस्ती 1951: 1) सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला. 2) मालमत्ता ताब्...
‹
›
Home
View web version