यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
20 December 2021

१०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

›
🔰गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झालं. अनेक...

पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान  जाहीर झाला आहे. याबद्दल ...

मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक..

›
🔰‘इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस’ या संस्थेने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक तयार केला आहे. 🔰हा निर्देशांक वयवर्षे ...

भारतात अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांच्या निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला मंजुरी

›
🔰भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात एक जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी...

लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात आपण अनेक वेळा पाहतो की प्रत्येकाच्या टेबलावर headphones असतात.

›
जे सदस्य त्याचा वापर करत नाहीत….त्यांच्या सुद्धा टेबलावर ते तुम्हाला दिसतील… तर याच्या मागच नेमकं कारण काय आहे ? हे headphones सभागृहात गोंध...

राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??

›
🟣 यणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट ...

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

›
🔹शिखराचे नाव - उंची(मीटर)  -जिल्हे🔹 🔸कळसूबाई -  1646 - नगर 🔹साल्हेर - 1567  - नाशिक 🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा 🔹हरिश्चंद्रगड  - 1424 ...

२०२१ महत्त्वपूर्ण स्पर्धा व विजेते

›
🔝 ३२वे ऑलिंपिक : अमेरिका (अव्वल)  🏟️ ३२वे ऑलिंपिक : भारत ०७ पदके 🔝 १६वे पॅराऑलिम्पिक : चीन (अव्वल) ♿️ १६वे पॅराऑलिम्पिक : भारत १९ पदके 🏸...

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या (२)

›
🕉️ जयोतिर्लिंग : ०५ 👮‍♂️ कटक मंडळे : ०७ 🏢 नगरपंचायत : १२६ 🏢 जिल्हा परिषद : ३४ 👩 महिला आमदार : २४ 🏙️ यनेस्को क्रिएटिव्ह शहर : ०१ ⚪️ नगर...

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती

›
👤 उद्धव ठाकरे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 👤 बी एस कोश्यारी : महाराष्ट्राचे राज्यपाल 👤 दिलीप वळसे-पाटील : गृहमंत्री  👤 अजित पवार : उपमुख्...

नोबेल पुरस्कार

›
🔸कषेत्र : ६ १)भौतिकशास्त्र २) रसायनशास्त्र ३) शरीरविज्ञान किंवा औषध ४) साहित्य ५)शांती ६)अर्थशास्त्र (1969 पासून) 🔹दश : -स्वीडन (शांतता पु...

Daily Questions

›
कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात? (A) 29 सप्टेंबर (B) 28 सप्टेंबर ✅✅ (C) 27 सप्टेंबर (D) 26 सप्टेंबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणत्या द...

CSAT मधील खात्रीशीर गुण मिळवून देणारा घटक म्हणजे 'निर्णय क्षमता व समस्या निराकरण

›
● सी सॅट मधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णय निर्धारण व समस्या समाधान.  एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या...

कोयना धरण

›
📌 •स्थान - कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र •सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी. •लांबी -८०७.७२ मी •उंची -१०३.०२ मी •बांधकाम सुरू - १९...

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

›
🔶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी 🔶 महात्मा गांधी - राजघाट 🔶 जवाहरलाल नेहरू - शांतीवन 🔶 लालबहादूर शास्त्री - विजय घाट 🔶 इदिरा गांधी -...

.. संस्था आणि संस्थापक....

›
🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज 🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज 🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज 🔸...

भारतातील ऐतिहासिक स्थळ

›
🏛अमरनाथ गुफा➖काश्मीर 🏛सर्य मन्दिर (ब्लैक पगोडा)➖ कोणार्क 🏛वहदेश्वर मन्दिर➖तन्जौर 🏛दिलवाड़ा मन्दिर, माउंट आबू 🏛आमेर दुर्ग➖जयपुर 🏛इमामबा...

नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)

›
✍️नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते. ✍️१८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्य...

घाट

›
 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी  2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी  3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर  4) हनुमंते घाट - कोल्हापुर...

महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग

›
🚍 महाराष्ट्रात लांबी  : 5,858km  🛣 NH 3 ( 391km) नाशिक-धुळे 🚔 मबई  ➖ आग्रा  🛣 NH 4 (371km) पणे-सातारा 🚘 मबई  ➖ चन्नई. 🛣 NH 4B (27km सर...

वित्त आयोग :- कालावधी व अध्यक्ष

›
✓पहिला (1952-57)- के. सी. नियोगी ✓दुसरा (1957-62)- के. संथानाम ✓तिसरा (1962-66)- ए.के. चंद्रा ✓चौथा (1966-69)- पी.वी. रजमंनार ✓पाचवा (1969-7...

मानवी शरीर

›
1: हाडांची संख्या: 206 2: स्नायूंची संख्या: 639 3: मूत्रपिंडांची संख्या: 2 4: दुधाच्या दातांची संख्या: 20 5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या) ...

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

›
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद ◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर ◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर ◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह ◆ द वॉल : राहुल द...
19 December 2021

पोलीस भरती आणि MPSC साठी महत्त्वाचे 60 प्रश्नसंच

›
1. वातावरणाची उंची --------- कि.मी. एवढी आहे? २०० कि.मी. ७०० कि.मी. √ ३९० कि.मी. ७५० कि.मी 2. .................. हा अचुंबकीय पदार्थ आह...

सराव प्रश्नसंच - भूगोल

›
● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? अ. सातारा ब. नाशिक क. रायगड ड. पुणे उत्तर - क. रायगड ● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे अ. मुळा ब...

1857 च्या उठावाची कारणे

›
- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झा...

छत्रपती शाहू महाराजांनी महिलां संबंधी आपल्या कोल्हापूर संस्थानात केलेले महत्वाचे कायदे...

›
1) विधवांच्या पुनर्विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा  -1917 2) आंतरजातीय विवाह संमती कायदा 1919 3) स्त्रियांवरील अत्याचारांचा प्रतिबंध ...

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल)

›
🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.