यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
23 December 2021
लखनऊ ऐक्य व लखनऊ करार
›
🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ ...
21 December 2021
संयुक्त गट क 2021
›
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021. &#...
20 December 2021
१०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा
›
🔰गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झालं. अनेक...
पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
›
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. याबद्दल ...
मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक..
›
🔰‘इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस’ या संस्थेने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक तयार केला आहे. 🔰हा निर्देशांक वयवर्षे ...
भारतात अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांच्या निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला मंजुरी
›
🔰भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात एक जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी...
लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात आपण अनेक वेळा पाहतो की प्रत्येकाच्या टेबलावर headphones असतात.
›
जे सदस्य त्याचा वापर करत नाहीत….त्यांच्या सुद्धा टेबलावर ते तुम्हाला दिसतील… तर याच्या मागच नेमकं कारण काय आहे ? हे headphones सभागृहात गोंध...
राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??
›
🟣 यणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट ...
महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
›
🔹शिखराचे नाव - उंची(मीटर) -जिल्हे🔹 🔸कळसूबाई - 1646 - नगर 🔹साल्हेर - 1567 - नाशिक 🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा 🔹हरिश्चंद्रगड - 1424 ...
२०२१ महत्त्वपूर्ण स्पर्धा व विजेते
›
🔝 ३२वे ऑलिंपिक : अमेरिका (अव्वल) 🏟️ ३२वे ऑलिंपिक : भारत ०७ पदके 🔝 १६वे पॅराऑलिम्पिक : चीन (अव्वल) ♿️ १६वे पॅराऑलिम्पिक : भारत १९ पदके 🏸...
महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या (२)
›
🕉️ जयोतिर्लिंग : ०५ 👮♂️ कटक मंडळे : ०७ 🏢 नगरपंचायत : १२६ 🏢 जिल्हा परिषद : ३४ 👩 महिला आमदार : २४ 🏙️ यनेस्को क्रिएटिव्ह शहर : ०१ ⚪️ नगर...
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती
›
👤 उद्धव ठाकरे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 👤 बी एस कोश्यारी : महाराष्ट्राचे राज्यपाल 👤 दिलीप वळसे-पाटील : गृहमंत्री 👤 अजित पवार : उपमुख्...
नोबेल पुरस्कार
›
🔸कषेत्र : ६ १)भौतिकशास्त्र २) रसायनशास्त्र ३) शरीरविज्ञान किंवा औषध ४) साहित्य ५)शांती ६)अर्थशास्त्र (1969 पासून) 🔹दश : -स्वीडन (शांतता पु...
Daily Questions
›
कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात? (A) 29 सप्टेंबर (B) 28 सप्टेंबर ✅✅ (C) 27 सप्टेंबर (D) 26 सप्टेंबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणत्या द...
CSAT मधील खात्रीशीर गुण मिळवून देणारा घटक म्हणजे 'निर्णय क्षमता व समस्या निराकरण
›
● सी सॅट मधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णय निर्धारण व समस्या समाधान. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या...
कोयना धरण
›
📌 •स्थान - कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र •सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी. •लांबी -८०७.७२ मी •उंची -१०३.०२ मी •बांधकाम सुरू - १९...
भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे
›
🔶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी 🔶 महात्मा गांधी - राजघाट 🔶 जवाहरलाल नेहरू - शांतीवन 🔶 लालबहादूर शास्त्री - विजय घाट 🔶 इदिरा गांधी -...
.. संस्था आणि संस्थापक....
›
🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज 🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज 🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज 🔸...
भारतातील ऐतिहासिक स्थळ
›
🏛अमरनाथ गुफा➖काश्मीर 🏛सर्य मन्दिर (ब्लैक पगोडा)➖ कोणार्क 🏛वहदेश्वर मन्दिर➖तन्जौर 🏛दिलवाड़ा मन्दिर, माउंट आबू 🏛आमेर दुर्ग➖जयपुर 🏛इमामबा...
नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)
›
✍️नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते. ✍️१८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्य...
घाट
›
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...
महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग
›
🚍 महाराष्ट्रात लांबी : 5,858km 🛣 NH 3 ( 391km) नाशिक-धुळे 🚔 मबई ➖ आग्रा 🛣 NH 4 (371km) पणे-सातारा 🚘 मबई ➖ चन्नई. 🛣 NH 4B (27km सर...
वित्त आयोग :- कालावधी व अध्यक्ष
›
✓पहिला (1952-57)- के. सी. नियोगी ✓दुसरा (1957-62)- के. संथानाम ✓तिसरा (1962-66)- ए.के. चंद्रा ✓चौथा (1966-69)- पी.वी. रजमंनार ✓पाचवा (1969-7...
मानवी शरीर
›
1: हाडांची संख्या: 206 2: स्नायूंची संख्या: 639 3: मूत्रपिंडांची संख्या: 2 4: दुधाच्या दातांची संख्या: 20 5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या) ...
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
›
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद ◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर ◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर ◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह ◆ द वॉल : राहुल द...
19 December 2021
पोलीस भरती आणि MPSC साठी महत्त्वाचे 60 प्रश्नसंच
›
1. वातावरणाची उंची --------- कि.मी. एवढी आहे? २०० कि.मी. ७०० कि.मी. √ ३९० कि.मी. ७५० कि.मी 2. .................. हा अचुंबकीय पदार्थ आह...
सराव प्रश्नसंच - भूगोल
›
● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? अ. सातारा ब. नाशिक क. रायगड ड. पुणे उत्तर - क. रायगड ● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे अ. मुळा ब...
1857 च्या उठावाची कारणे
›
- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झा...
‹
›
Home
View web version