यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
26 July 2022

स्पर्धात्मक चालू घडामोडी

›
Q.1) टाटा प्रोजेक्ट्सने  व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? >> विनायक पै Q.2) IAPH ने भारतातील प्रतिनिधी म्हणून काम ...

नदी आणि त्यांची उगमस्थान

›
🌺 गगा → गंगोत्री (उत्तराखंड) 🌼यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड) 🌸सिंधू → मानसरोवर (तिबेट) 🌺नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश) 🌼ताप...

सस्था आणि संस्थापक

›
🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज 🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज 🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज 🔸...

15 वा वित्त आयोग

›
अध्यक्ष:एन के सिंग, =   सचिव: अरविंद मेहता  स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19   » मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करा...

लोकपाल

›
    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम  न्यायिक सदस्य:- ...

भारताचे राष्ट्रपती :

›
✅ डॉ राजेंद्र प्रसाद  :- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते पदावर दोन किंवा त्याहून अधिक काळ...

2021 मध्ये झालेले काही महत्वपूर्ण द्विपक्षीय लष्करी युद्ध सराव

›
.      🟠 सराव     -         देश 🟠 🔹१) बोल्ड करूक्षेत्र - भारत-सिंगापूर  🔸२) मैत्री - भारत- थायलँड  🔹३) गरुडशक्ती - भारत-इंडोनेशिया  🔸४...

राष्ट्रपती पदाविषयी थोडक्यात महत्वाचे

›
▪️ बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती ➖ एन.एस.रेड्डी ▪️ अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती ➖ वही. व्ही. गिरी ▪️ पदावर  निधन झालेले पहि...
23 July 2022

सटेटिक जीके के साथ परीक्षा संबंधित करेंट अफेयर्स: 16 जून 2022 #Hindi

›
1) प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने मुंबई में राजभवन में भूमिगत ब्रिटिश-युग बंकर के अंदर भारतीय क्रांतिकारियों की एक नव निर्मित गैलरी 'क्रा...
1 comment:

"मुख्य पुरस्कार आणि सन्मान"

›
प्रश्न १- ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील लोकांना दिला जातो- उत्तर - साहित्य प्रश्न २- 'अर्जुन पुरस्कार' संबंधित आहे- उत्तर - ...

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती.

›
💥शरीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आह...

गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर.

›
🅾️अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ...

स्पर्धात्मक चालू घडामोडी 🎯

›
Q.1) नुकतेच भारताच्या नवीन राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? >> द्रोपदी मुर्मू Q.2) बीसीसीआयचे नवे आचार अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्य...

New MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम

›
काय तो नवीन बदल , काय तो अभ्यासक्रम, सगळे कसे ok मधे समजून घेऊयात.😄 1. भाषा विषय पेपर (मराठी आणि इंग्रजी) हे QUALIFYING प्रकार चे असतील म्ह...

सरसकट काँपीपेस्टची गरज आहे का ?

›
सरसकट UPSC Pattern राबवण्याआधी काही गोष्टीचा विचार व्हायला हवा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याला दबाव न समजता या मागण्यांचा सर्वकष विचार...

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

›
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-   ◆ खोपोली - रायगड               ◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                               ◆ कोयना - स...

६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

›
🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : Soorarai Pottru 👩‍🦰 चित्रपटाच्या दिग्दर्शिका : सुधा कोंगरा 👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : सुर्या - अजय देवगण  🎞️ सर...

रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा.

›
🌷भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर...

आता गुगल मॅपवरही औरंगाबादच्या जागी दिसणार ‘संभाजी नगर’.✴️

›
☘️औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगित...
21 July 2022

दरौपदी मुर्मु यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)

›
👩‍🦰 तया भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या ⏳ यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला र...

जगातील 20 मोठी वाळवंटे आणि त्यांचे क्षेत्रफळ

›
🌐1. अंटार्क्टिका वाळवंट :  14,200,000 चौरस किमी  🌐2. आर्क्टिक वाळवंट :  13,900,000 चौरस किमी 🌐3. सहारा वाळवंट :  9,200,000 चौरस किमी 🌐4....

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

›
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? उत्तर :- साखर उद्योग Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रम...

चालू घडामोडी प्रश्नसंच

›
1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय? उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे 2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्...

371 अंतरर्गत विशेष तरतुदी

›
371 A  👉 नागालँड  371 B  👉आसाम 371 C  👉माणिपूर 371 D 👉 आध्र व तेलंगना विशेष तरतूद 371 E 👉आध्र  केंद्रीय विद्यापीठ स्थापन 371 F 👉 सिक्क...

राज्य क्रमांक वर्ष घटना दुरुस्ती

›
 राज्य क्रमांक      वर्ष    घटना दुरुस्ती 14)  -महाराष्ट्र     1960 15 )-गुजरात       1960 16) - नागालँड    (1963) नागालँड राज्य अधिनियम 196...

इतिहास महत्वाचे प्रश्न उत्तरे

›
(1) नंद वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता. (अ) महापद्यानंद (आ) घनानंद (क) कालाशोक (D) यापैकी नाही >> घनानंद. (२) वैशाली येथे जगातील पहिले ...

जागतिक आनंदी अहवाल 2022

›
🔹नाव : Global Happiness Index 2022 (10 वी आवृत्ती) 🔸 सबंधित संस्था : - United Nation Sustainable Development Solution Network  - कोलंबिया ...

महत्वाच्या चालू घडामोडी

›
१] अलीकडेच कोणत्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटूंनी एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर - बेन स्टोक २] खालीलपैक...
1 comment:

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)

›
आंबोली (सिंधुदुर्ग) खंडाळा (पुणे) लोणावळा (पुणे) भिमाशंकर (पुणे) चिखलदरा-गाविलगड (अमरावती) जव्हार (पालघर) तोरणमाळ (नंदुरबार) पन्हाळा (कोल्हा...

भारतातील 10 सर्वोच्च पर्वत शिखरे .

›
⛰. कंचनजंगा : 8586 मीटर पूर्व हिमालयात सिक्कीम, ईशान्य भारत आणि पूर्व नेपाळ यांच्या सीमेवर स्थित आहे. ⛰. नंदा देवी : 7816 मीटर उत्तराखंडच्या...

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

›
🏝जायकवाडी         नाथसागर  🏝पानशेत              तानाजी सागर 🏝भडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर  ...

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

›
👤. वल्लभभाई पटेल : सरदार 👤. लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस 👤. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन 👤. नाना पाटील : क्रांतिसिंह 👤. वि....

राज्य वित्त आयोग

›
♦️सथापना- राज्यपालाकडून दर 5 वर्षानी.. ♦️सथापन- संविधान अनुच्छेद 243I नुसार. ♦️पचायतीकरिता कार्ये- अनुच्छेद 2431 नुसार. ♦️नगरपालिका करिता का...

आयुष्मान भारत अभियान

›
  ◆ सुरुवात : 2018 -19  ◆ उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे.  ◆ या योजनेत 2 उपयोजनांचा समावेश आहे. 1)...
12 July 2022

राज्यसेवा पेपर

›
Prelims > Click Here Mains > Click Here

Mains

›
2012 >> CLICK HERE >> 2013>> CLICK HERE >> 2014>> CLICK HERE >> 2015>> CLICK HERE >> 2016...
06 July 2022

टी. राजा कुमार यांची फायनान्शियल एक्शन टास्क फोर्सच्या (FATF) अध्यक्षपदी नियुक्ती.

›
➡️ टी. राजा सिंगापूरमधील FATF मिशनचे नेते आहेत.   ➡️ सथापना : फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स (FATF) FATF ही पॅरिसमधील G7 शिखर परिषदेदरम्यान 1...
05 July 2022

तलाठी प्रश्नसंच

›
 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र...

विषय = इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

›
प्रश्न १) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली? १) ९ जुलै १९७२           २) ९ जुलै १९७० ३) ११ डिसेंबर १९७३    ४) ११ एप्रिल १९७० प्रश्न २) बाल ...

अंकगणित प्रश्नसंच

›
◾️उदा. एका परिक्षेत 30% विधार्थी गणितात नापास झाले. 20% विधार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विधार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर दोन विषय...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.