यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
27 December 2022
गोपाल गणेश आगरकर
›
🔳 जन्म : 14 जुलै 1856, जन्मस्थळ:- टेंभू, ता:- कऱ्हाड, जिल्हा:- सातारा 🔳 मत्यू : 17 जून 1895, पुणे 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक...
महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे
›
१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? उत्तर -- सावित्रीबाई फुले --------------------------------------------------- २) ' सावरपा...
भारतीय न्यायालयीन प्रणाली
›
त्यांच्या अधीन असलेल्या जिल्हा न्यायालयांसह उच्च न्यायालय हे राज्य दिवाणी कोर्टाचे प्रमुख आहेत. उच्च न्यायालये केवळ आर्थिक वंचितपणामुळे किं...
26 December 2022
दुसरी गोलमेज परिषद
›
७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्य...
परिशिष्ट/अनुसूची/ Schedule
›
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 1) परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश 2) परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपस...
25 December 2022
राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
›
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 🟣1. सत्व – अ शास्त्रीय नांव – रेटीनॉल उपयोग – डोळे व त्वचा...
सराव प्रश्नसंच
›
1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ? अ) कलम ३५२ ब) कलम ३५६ क) कलम ३६० ड) कलम ३६२ ======================= उत्तर............
विधानसभा
›
विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष...
ग्रामपंचायत
›
ग्रामसभा ही एक ग्राम किंवा पंचायत निवडणार्या खेड्यांच्या गटांच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींची एक संघटना आहे. एक गतिशील व प...
24 December 2022
FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 महत्वाचे प्रश्न उत्तरे
›
Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 विजेता संघ कोणता? उत्तर अर्जेंटिना Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते? उत...
23 December 2022
23 डिसेंबर चालू घडामोडी
›
Q.1) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ओरुनोडोई 2.0 योजना सुरू केली आहे? ✅ आसाम Q.2) नुकतेच कोणत्या देशात ओमिक्रॉन ड्रायव्हिंग वाढीचा BF.7 नवीन क...
22 December 2022
भारतात पण नव्या कोरोना व्हायरस चे आगमन....काळजी घ्यावी लागेल
›
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्या...
21 December 2022
1 ते 2 प्रश्न Fix असतातच यावर
›
🌸 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🌸 👉🏻 ससदीय शासन पद्धती : इंग्लंड 👉🏻 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड 👉🏻 मलभूत हक्क : अमेरिका 👉🏻 नयायमंड...
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती
›
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती · पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. · गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आय...
सराव प्रश्नसंच
›
1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ? अ) कलम ३५२ ब) कलम ३५६ क) कलम ३६० ड) कलम ३६२ ======================= उत्तर............
महाराष्ट्राविषयी माहिती
›
• महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. • महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला...
20 December 2022
घटनेतील मूलभूत कर्तव्ये
›
*1.* घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. *2.* ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढय...
सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :
›
अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता अस...
सर्वात महत्वाचे वन लाइनर
›
प्र.१. जगातील सर्वात कोरडे /शुष्क ठिकाण उत्तर: अटाकामा वाळवंट चिली प्रश्न २. जगातील सर्वात उंच धबधबा उत्तर: एंजल फॉल्स Q.३. जगातील स...
प्रश्न व उत्तरे
›
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 👉मध्यप्रदेश. (2)गुलाबी क्रांती चा संबंध कशाशी आहे 👉झिंगा उत्पादन (3) दूध उत्पादन मध्ये कोणता दे...
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
›
बंदरे - राज्य कांडला : गुजरात मुंबई : महाराष्ट्र न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र मार्मागोवा : गोवा कोचीन : केरळ तु...
16 December 2022
जाणून घ्या - पृथ्वीची परिभ्रमन गती
›
पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365...
‹
›
Home
View web version