यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
10 March 2023
महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती
›
- महाराष्ट्रातील 5 प्रादेशिक विभाग - कोकण : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड - पाश्चिम महाराष्ट्र : पुणे, ...
गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]
›
१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. २) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट...
महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे.
›
🅾️पर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते 🅾️10 जिल्हे नविन निर्माण झाले 🅾️त अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल? 🧩Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल च...
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
›
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया २) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर...
आजची प्रश्नमंजुषा
›
Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात? 1⃣ लॉर्ड कॅनिंग 2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅ 3⃣ लॉर्ड कर्झन 4⃣ लॉर्ड मा...
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
›
🔸अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण 🔸अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ...
09 March 2023
Headlines Of The Day From The Hindu
›
• BSE आणि UN Women India यांनी FinEMPOWER कार्यक्रम सुरू केला. • अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे. • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्...
राज्यसेवा प्रश्नसंच ( Online Test Series )
›
Loading…
प्रश्न मंजुषा
›
१. भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ? १. राणीगंज व विरभूम✅ २. झरिया व खेत्री ३. ब्राम्हणी व देवगढ ४. बोका...
आजचे प्रश्नसंच
›
गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे. ? ⚪️ रमनिया ⚪️ ओमान ⚫️ सेनेगल ☑️ ⚪️ य. के भारतातील पहिले ई-कोर्ट सुरु...
पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme)
›
कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता. प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण...
अग्रणी बँक योजना
›
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, ए...
राज्ये व राजधान्या
›
🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर 🔲 आध्रप्रदेश - अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी) 🔲 आसाम - दिसपूर 🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ 🔲 उत्तराखंड - दे...
लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?
›
देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमे...
विधानपरिषद
›
विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती: घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या ...
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
›
Ques. भारतातील निवडणूका लोकशाही पद्धतीने होतात, हे देर्शविणारे वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा. A. जगातील सर्वाधिक ...
देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना
›
•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड •देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिले प्लॅस्टिक ...
परीक्षेसाठी महत्वाचे
›
◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक ◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच ◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक ◆ ग्रामसभेच...
इतिहास प्रश्नसंच
›
१) आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ? १) मोहम्मद तुघलक २) अल्लादिन खिल्जी ३) सिकंदर लोधी 📚📚 ४) इब्राहिम लोधी २) 'द ग...
अकबराचे साम्राज्य
›
अकबरने राज्यावर आले की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा...
08 March 2023
स्त्री जन्माची कहाणी :- ज्ञानेश्वरी गजानन शेळके
›
मी "स्त्री" आणि ही माझी कहाणी, आता तुम्ही म्हणाल काय आहे हीची रडगाणी .. रडगाणी नाही हो आयुष्य आहे माझं , स्त्री जन्माचं लपलं आहे ...
महाराष्ट्राचा इतिहास - मौर्य ते यादव
›
*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)* *👉 मौर्य साम्राज्याचा काळ* महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२...
राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या
›
▪️371 :- महाराष्ट्र 👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे. ▪️371 :- गुजरात 👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत...
42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते
›
1) प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला. 2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ...
८ वी पंचवार्षिक योजना
›
👉 कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७ 👉 पराधान्य : मनुष्यबळ विकास 👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व 👉 उत्पादकता' मॉडेल : Export-...
केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा.
›
🔰कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्...
भारतीय राज्यघटना
›
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अ...
परिशिष्ट
›
1. परिशिष्ट I राज्य व केंद्र शासित प्रदेश 2. परिशिष्ट II वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष...
विधान परिषद
›
- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह - घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशे...
● महाराष्ट्राची विधानपरिदषद
›
- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली. - परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्य...
शेवटचे 50 दिवस आणि आपण.
›
आज ही Post लिहिण्याचा उद्देश एकच आहे की Combine पुर्व साठी राहिलेले शेवटचे 50 दिवस तुमच्यासाठी Game Changer ठरू शकतात. त्याच अनुषंगाने काही...
06 March 2023
भूगोल प्रश्नसंच ( Online Test )
›
Loading…
लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)
›
👉 लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-...
आधुनिक भारताचा इतिहास
›
💎 भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला ...
44वी घटनादुरुस्ती 1978
›
1) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला. 2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली. 3)...
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)
›
१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत के...
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
›
🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील. 🔶राज्य मानवी हक्क...
1 comment:
वित्त आयोग
›
*◾️सथापना* : वित्त आयोगाची स्थापना आजपासून ६७ वर्षांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पदाधिकारी कायदा मंत्री य...
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
›
स्थापना : १३ ऑगस्ट १९९३ मुख्यालय : दिल्ली रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य कार्यकाळ : ३ वर्षे अध्यक्ष व सदस्य पात्रता अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उ...
राज्य निवडणूक आयोग
›
♦️सथापना- संविधान अनुच्छेद 243k. ♦️पचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243k नुसार. ♦️नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243 ZA नुसार. ♦️राज्...
मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती
›
निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची ने...
‹
›
Home
View web version